𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌Forensic लॅब विविध पदाचा अभ्यासक्रम ✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤4🏆2😍1
📌♦️👉MIDC पेपरचे हॉलतिकीट आलेत.

☑️➡️♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏1💯1🏆1
📌#MIDC चे वरील पदाचे हॉलतिकीट आले आहेत.
👆👆👆👆
☑️➡️https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8💯2🏆2🎉1
📌🔶WORLD HAPPINESS REPORT 2024
🔶जागतिक आनंदी अहवाल २०२४


✅• अहवाल जाहीर करणारी संस्था : युनायटेड नेशन सोल्युशन नेटवर्क (संयुक्त राष्ट्रसंघ)
• सुरूवात : 2012


✅☑️या अहवालानुसार 👇👇
• 2024 मध्ये 143 देशांच्या यादीत भारत 126 व्या स्थानी आहे.
• 2023 ला देखील 126 व्या स्थानी होता.
• तर 2022 ला 136 व्या स्थानी होता.


✅◆ जगातील सर्वात आनंदी देश
(1) फिनलँड
(2) डेन्मार्क
(3) आइसलँड
(4) स्वीडन

✅◆ आशिया खंडातील सर्वात आनंदी देश
(1) सिंगापूर
(2) तैवान
(3) जपान
(4) दक्षिण कोरिया

✅◆ सर्वात दु:खी देश
(1) अफगाणिस्तान (143)
(2) लेबनान (142)
(3) लेसोथो (141)
(4) सियेरा लिओन (140)

✅◆ खालील सहा घटकांच्या आधारे अहवाल तयार :
(1) प्रति व्यक्ती उत्पन्न
(2) सामाजिक स्थिती
(3) औदार्य
(4) कमी भ्रष्टाचार
(5) सामाजिक स्वातंत्र्य
(6) आरोग्य

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤3👏2
📌IPL 2024 कर्णधार very IMP for IBPS exam

🟣1] मुंबई इंडियन्स :- हार्दिक पंड्या
🟣2] चेन्नई सुपर किंग्ज :- ऋतुराज गायकवाड
🟣3] कोलकाता नाइट रायडर्स :- श्रेयस अय्यर
🟣4] गुजरात टायटन्स :- शुभमन गिल
🟣5] सनरायजर्स हैदराबाद :- पॅट कमिन्स
🟣6] राजस्थान रॉयल्स :- संजू सैमसन
🟣7] रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु :- ड्युप्लेसिस
🟣8] दिल्ली कॅपिटल्स :- ऋषभ पंत
🟣9] लखनऊ सुपर जायंट्स :- केएल राहुल
🟣10] पंजाब किंग्ज :- शिखर धवन

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने IPL 2024 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू असे आपले नाव बदलले.[ बंगळुरू :- बेंगळुरू]
➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3👏2👌2
✅जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता  स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अराजपत्रीत यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची दि.31.12.2023 अखेर माहिती

🔴कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  1633
🔘कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 264
🔴कनिष्ठ अभियंता (विद्युत) 128

👉एकूण 2125 जागा रिक्त

🔴सरळसेवा भरणे - 1697 रिक्त
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🥰2👏1💯1
🔖सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre निवड करण्याची संधी उमेदवारांना करून देण्यात आली आहे

🔴सेंटर निवड करण्याची लिंक
https://sarthi-maharashtragov.in/notices

🔘Online Application ची करण्याची लिंक सुरु करण्यात आली आहे.

🟡सदर Online Application भरण्याची अंतिम दिनांक  - 10-04-2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3👏1💯1
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍105❤7🤝3⚡2👏2
📌♦️👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏4💯2🎉1😍1
✅23 March Update✅

📌 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी #imp
https://telegram.me/mpsc_vision/36875

📌 Typing certificate exam
https://telegram.me/mpsc_vision/36876

📌 MIDC पेपरचे हॉलतिकीट आलेत.
https://telegram.me/mpsc_vision/36888

📌 WORLD HAPPINESS REPORT 2024
https://telegram.me/mpsc_vision/36892

📌 11वी अर्थशास्त्र स्टेटबॉर्ड बुक
https://telegram.me/mpsc_vision/36893

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/36894

📌 समाज सुधारक हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/36895

📌 IPL 2024 कर्णधार very IMP for IBPS exam
https://telegram.me/mpsc_vision/36896

📌 सारथी तर्फे आयोजित UPSC,MPSC,SSC CET एक्झाम करिता सारथी तर्फे exam centre
https://telegram.me/mpsc_vision/36898

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://telegram.me/mpsc_vision/36899

📌 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार
https://telegram.me/mpsc_vision/36900
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1💯1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जे संकटात अडकतात त्यांना मदत कोण करणार नाही? कारण आपला नेहमीचा स्वभाव नि वागण्याची पद्धत नडते ना ?

म्हणून जीवन जगत असतांना सर्वांशी आपुलकीने नि प्रेमळपणाने वागा ! न जाणो भविष्यात वेळ कशी नि कुणावर येईल ?

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
👍31💯8❤7🎉5👏1
✅#IMPORTANT CURRENT #GK✅

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍37❤5👏1💯1🤝1
🔖तलाठ्याची जागा सोडतो मला तुम्ही द्या 5 लाख! 😳

◾️प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी.

◾️उमेदवारांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1💯1
३३वा सरस्वती सन्मान २०२३

🖌 "रौद्र सात्विकम" साठी मल्याळम कवी आणि साहित्यिक प्रभा वर्मा

▪️ विजेता २०२२ (३२वा): शिवशंकरी (सूर्यवंशम)
▪️ पहिला विजेता: हरिवंशराय बच्चन (मधुशाला)

🔷 भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची: 22 भाषा

💠 सुरुवात: १९९१
▪️बक्षीस: ₹ 15 लाख
▪️ द्वारा : के.के. बिर्ला फाउंडेशन
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏2💯1
📌 आतापर्यंत 'या' 5 मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

✅1] अरविंद केजरीवाल (दिल्लीचे मुख्यमंत्री)
✅2] हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
✅3] एम. करुणानिधी (तमिळनाडूचे मुख्यमंत्री)
✅4] जे. जयललिता (तमिळनाडूच्या मुख्यमंत्री)
✅5] लालू प्रसाद यादव (बिहारचे मुख्यमंत्री)
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3👏1
✅ निवडणूकीमुळे लोकसेवा आयोगाची 26 मे रोजी होणारी पूर्व परीक्षा 16 जूनला.

📌 तसेच एमपीएससी च्या काही वेळापत्रकात बदल करुन सुधारित तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. "यथावकाश" जाहीर होतील.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏3❤2
✅ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट-ब + गट क ) अभ्यासक्रम

🔖 परीक्षेचे टप्पे
----------------------------
◾️संयुक्त पूर्व परीक्षा- 100 गुण
◾️स्वतंत्र मुख्य परीक्षा : 400 गुण (एकूण 2 पेपर)
◾️शारीरिक चाचणी व मुलाखत: केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी - 100 गुण व मुलाखत ४० गुण.
◾️सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क: पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुण.
➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤5👏1💯1
🌐 MIDC भरती परीक्षेच्या सर्व माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या.

30 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे
.

🆔Link : https://recruitment.midcindia.org/

📱 हॉल तिकीट लिंक

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👌2❤1👏1
ED Recruitment 2024 : ED मध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी, तब्बल दीड लाख पगार मिळणार; 'येथे' करा अर्ज
👇👇👇👇👇👇👇

enforcementdirectorate.gov.in


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24😍7❤3💯3😎2
अनिष्ट व असत्याच्या प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतीक असणारा होलिकोत्सव आपल्या जीवनात चैतन्यपूर्ण विचार घेऊन येवो, ही मनोकामना. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आनंदाचे नवरंग घेऊन येणाऱ्या होळी व धुलिवंदन या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
👍10❤4👌4🥰2🎉1