𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖तलाठ्याची जागा सोडतो मला तुम्ही द्या 5 लाख! 😳

◾️प्रतीक्षा यादीतील उमेदवारांकडे मागणी.

◾️उमेदवारांनी अशा कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. रिक्त पदांची उपलब्धता झाल्यावर गुणवत्ता यादीनुसार भरती केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1💯1
३३वा सरस्वती सन्मान २०२३

🖌 "रौद्र सात्विकम" साठी मल्याळम कवी आणि साहित्यिक प्रभा वर्मा

▪️ विजेता २०२२ (३२वा): शिवशंकरी (सूर्यवंशम)
▪️ पहिला विजेता: हरिवंशराय बच्चन (मधुशाला)

🔷 भारतीय राज्यघटनेची 8वी अनुसूची: 22 भाषा

💠 सुरुवात: १९९१
▪️बक्षीस: ₹ 15 लाख
▪️ द्वारा : के.के. बिर्ला फाउंडेशन
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👏2💯1
📌 आतापर्यंत 'या' 5 मुख्यमंत्र्यांना ईडीकडून अटक

✅1] अरविंद केजरीवाल (दिल्लीचे मुख्यमंत्री)
✅2] हेमंत सोरेन (झारखंडचे मुख्यमंत्री)
✅3] एम. करुणानिधी (तमिळनाडूचे मुख्यमंत्री)
✅4] जे. जयललिता (तमिळनाडूच्या मुख्यमंत्री)
✅5] लालू प्रसाद यादव (बिहारचे मुख्यमंत्री)
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3👏1
✅ निवडणूकीमुळे लोकसेवा आयोगाची 26 मे रोजी होणारी पूर्व परीक्षा 16 जूनला.

📌 तसेच एमपीएससी च्या काही वेळापत्रकात बदल करुन सुधारित तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. "यथावकाश" जाहीर होतील.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏3❤2
✅ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट-ब + गट क ) अभ्यासक्रम

🔖 परीक्षेचे टप्पे
----------------------------
◾️संयुक्त पूर्व परीक्षा- 100 गुण
◾️स्वतंत्र मुख्य परीक्षा : 400 गुण (एकूण 2 पेपर)
◾️शारीरिक चाचणी व मुलाखत: केवळ पोलीस उप-निरीक्षक पदाकरीता शारीरिक चाचणी - 100 गुण व मुलाखत ४० गुण.
◾️सहायक मोटार वाहन निरीक्षक गट- क: पदाच्या पूर्व परीक्षेकरीता सदर अभ्यासक्रम लागू. मात्र, स्वतंत्र मुख्य परीक्षा 300 गुण.
➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤5👏1💯1
🌐 MIDC भरती परीक्षेच्या सर्व माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या.

30 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान परीक्षा होणार आहे
.

🆔Link : https://recruitment.midcindia.org/

📱 हॉल तिकीट लिंक

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👌2❤1👏1
ED Recruitment 2024 : ED मध्ये अधिकारी होण्याची उत्तम संधी, तब्बल दीड लाख पगार मिळणार; 'येथे' करा अर्ज
👇👇👇👇👇👇👇

enforcementdirectorate.gov.in


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24😍7❤3💯3😎2
अनिष्ट व असत्याच्या प्रवृत्तीच्या दहनाचे प्रतीक असणारा होलिकोत्सव आपल्या जीवनात चैतन्यपूर्ण विचार घेऊन येवो, ही मनोकामना. आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि आनंदाचे नवरंग घेऊन येणाऱ्या होळी व धुलिवंदन या पवित्र सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
👍10❤4👌4🥰2🎉1
♦️👉TRTI MPSC ( PSI STI aso) Coaching
काही दिवसात जाहिरात येईल


♦️👉ST category जागा 400

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15💯8❤3👌3🤝2
📌♦️ MIDC exam #syllabus

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡2🎉1😍1
📌♦️#MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या..
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡2👏1🤝1
⭕️♦️⚠️जागतिक क्षय दिवस : 24 मार्च

↪️ जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो.

↪️ क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे.

↪️ हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.

↪️ इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.

⭕️ 2024 : Yes! We can end TB

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤3👏2😍2
✅24 March Update✅

📌 MIDC ऑनलाइन परीक्षेसंबंधीत माहिती पुस्तिका
https://telegram.me/mpsc_vision/36904

📌 IMPORTANT CURRENT #GK
https://telegram.me/mpsc_vision/36905

📌 ३३वा सरस्वती सन्मान २०२३
https://telegram.me/mpsc_vision/36908

📌 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट-ब + गट क ) अभ्यासक्रम
https://telegram.me/mpsc_vision/36914

📌 MIDC भरती परीक्षेच्या सर्व माहितीसाठी खालील लिंक ला भेट द्या.
https://telegram.me/mpsc_vision/36916

📌 ED Recruitment 2024 : ED
https://telegram.me/mpsc_vision/36917

📌 NHPC Recruitment 2024
https://telegram.me/mpsc_vision/36919

📌 परीक्षेचे दृष्टीने महत्त्वाची व्यापार आकडेवारी
https://telegram.me/mpsc_vision/36922

📌 MIDC exam #syllabus
https://telegram.me/mpsc_vision/36923

📌 #MIDC संवर्गनिहाय अर्ज संख्या..
https://telegram.me/mpsc_vision/36924

📌 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
https://telegram.me/mpsc_vision/36925
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡2😍2👏1
भावनांच्या चूलीवर स्वार्थाची पोळी

भाजून घेणारी माणसं आपली कधीच

नसतात.कारण नात्यांचे पाणवठे त्यांना

फक्त तहान लागल्यावरच दिसतात.


😍😍शुभसकाळ😍😍
👍80❤9💯9👏8🎉1
📌SSC CHSL 2023 Tier-2 Final Answer key and Marks

✅https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/2207/85196/login.html

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤3⚡1😍1
🔖 हे वाचा - महत्वाचे आहे 🔖

⭐️ जागतिक वारसा स्थळे ⭐️

◾️ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे

◾️ World Heritage Day सुरवात 1983 पासून सुरवात झाली

🚫 हे लक्षात ठेवा 🚫
➖➖➖➖➖➖➖
◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 42 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही
◾️भारतातील शेवटचे : 2023 मध्ये दोन ठिकाणांना मिळाला
🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल
🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक

⭐️ महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत ⭐️

🔥1983: अजिंठा
🔥1983: वेरूळ
🔥1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी
🔥2004 : CST मुंबई
🔥2012 : पश्चिम घाट ( विभागून)
🔥2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प

©चालुघडामोडी2024
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29💯4❤2👏2
महा मेट्रो मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदभरतीला तिलांजली.

सगळी भरती बाह्य संस्थेकडून भरल्या जात आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3😍2⚡1🥰1
🔶 गोंधळात टाकणारे तालुके : 👇

⚪️  गंगापूर         -      छ. संभाजीनगर

⚪️  गंगाखेड       -           परभणी

🟣 शिरुळ अनंतपाळ  -    लातूर

🟣  शिरुर           -          पुणे, बीड

🔵  मुदखेड        -          नांदेड

🔵  मुखेड       -          नांदेड

🟢 भोकर        -          नांदेड

🟢  भोकरदन    -         जालना

🟠  मोखाडा      -        पालघर

🟠  मोताळा      -        बुलढाणा 

🟡  सडक अर्जुनी  -     गोंदिया

🟡  अर्जुनी मोरगाव  -   गोंदिया

🔴  देवळी            -      वर्धा

🔴  देवळा           -     नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍35💯4🔥3❤2🏆1
✅प्रमुख आणि महासंचालकांची नवीन यादी :-

🟣➢दलजित सिंग चौधरी : राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG).

🟣➢ अनिश दयाल सिंग : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF).

🟣➢ राहुल रसगोत्रा : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)

🟣➢ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS).

🟣➢ दलजित सिंग चौधरी : सशस्त्र सीमा बल (SSB).

🟣➢ नितीन अग्रवाल : सीमा सुरक्षा दल (BSF).

🟣➢ प्रदीप चंद्रन नायर : आसाम रायफल्स.

🟣➢ एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी : हवाई दल प्रमुख.

🟣➢ जनरल मनोज पांडे : लष्करप्रमुख.

🟣➢ ॲडमिरल आर हरी कुमार : नौदल प्रमुख.

🟣➢ नीना सिंग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) [नीना सिंग CISF प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या].

🟣➢ राकेश पाल : भारतीय तटरक्षक (ICG)

🟣➢ लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग : नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41👌3❤2😍2
❇️ चालू घडामोडी :- 24 मार्च 2024

◆ जागतिक जल दिवस 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक जल दिन 2024 ची थीम 'शांततेसाठी पाणी' ही आहे.

◆ जागतिक क्षयरोग (टीबी) दिवस दरवर्षी 24 मार्च रोजी प्राणघातक आजाराविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक क्षयरोग दिन 2024 ची थीम "होय! आपण टीबी संपवू शकतो" ही आहे.

◆ पहिला जागतिक क्षयरोग दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये साजरा करण्यात आला.

◆ दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन जागतिक हवामान संघटना (WMO) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

◆ जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना मार्च 1950 मध्ये करण्यात आली.

◆ जागतिक हवामान दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला.

◆ जागतिक हवामान दिन 2024 ची थीम "हवामान कृतीच्या अग्रभागी" ही आहे.

◆ भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण हैद्राबाद(34%) या शहरात आहे.

◆ करियर नेटस संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण 33 टक्के आहे.

◆ ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत 'मनिला' हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ त्रिनेत्र 2.0 हे ॲप उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिस दलाने लाँच केले आहे.

◆ पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय 'अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय' चा राजीनामा दिला आहे.

◆ 2009 मध्ये स्थापन झालेल्या ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला मिनिरत्न श्रेणी-1 चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ आयएमटी ट्रायलेट 2024 हा संयुक्त सराव 'भारत, मोझांबिक आणि टांझानिया' या देशात होत आहे.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3👏2👌2💯2