𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖 हे वाचा - महत्वाचे आहे 🔖

⭐️ जागतिक वारसा स्थळे ⭐️

◾️ऐतिहासिक वास्तू, खुणा आणि पुरातत्वीय स्थानांसह सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि विविध जागतिक वारसा साजरा करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे

◾️ World Heritage Day सुरवात 1983 पासून सुरवात झाली

🚫 हे लक्षात ठेवा 🚫
➖➖➖➖➖➖➖
◾️जागतिक वारसा दिवस : 18 एप्रिल
◾️भारतात एकूण 42 जागतिक वारसा स्थळे
◾️भारतातील पाहिले :1983 मध्ये अजिंठा, वेरूळ दोघांनाही
◾️भारतातील शेवटचे : 2023 मध्ये दोन ठिकाणांना मिळाला
🔥शांतिनिकेतन : पश्चिम बंगाल
🔥होईसळेश्वर मंदिर : कर्नाटक

⭐️ महाराष्ट्रात एकूण 5 जगतील वारसा स्थळे आहेत आहेत ⭐️

🔥1983: अजिंठा
🔥1983: वेरूळ
🔥1986 : घरापुरी (एलिफनंटा ) लेणी
🔥2004 : CST मुंबई
🔥2012 : पश्चिम घाट ( विभागून)
🔥2018 : मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प

©चालुघडामोडी2024
➖➖➖➖➖➖➖➖
🌐 @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29💯4❤2👏2
महा मेट्रो मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदभरतीला तिलांजली.

सगळी भरती बाह्य संस्थेकडून भरल्या जात आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3😍2⚡1🥰1
🔶 गोंधळात टाकणारे तालुके : 👇

⚪️  गंगापूर         -      छ. संभाजीनगर

⚪️  गंगाखेड       -           परभणी

🟣 शिरुळ अनंतपाळ  -    लातूर

🟣  शिरुर           -          पुणे, बीड

🔵  मुदखेड        -          नांदेड

🔵  मुखेड       -          नांदेड

🟢 भोकर        -          नांदेड

🟢  भोकरदन    -         जालना

🟠  मोखाडा      -        पालघर

🟠  मोताळा      -        बुलढाणा 

🟡  सडक अर्जुनी  -     गोंदिया

🟡  अर्जुनी मोरगाव  -   गोंदिया

🔴  देवळी            -      वर्धा

🔴  देवळा           -     नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍35💯4🔥3❤2🏆1
✅प्रमुख आणि महासंचालकांची नवीन यादी :-

🟣➢दलजित सिंग चौधरी : राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG).

🟣➢ अनिश दयाल सिंग : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF).

🟣➢ राहुल रसगोत्रा : इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP)

🟣➢ लेफ्टनंट जनरल अनिल चौहान : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS).

🟣➢ दलजित सिंग चौधरी : सशस्त्र सीमा बल (SSB).

🟣➢ नितीन अग्रवाल : सीमा सुरक्षा दल (BSF).

🟣➢ प्रदीप चंद्रन नायर : आसाम रायफल्स.

🟣➢ एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी : हवाई दल प्रमुख.

🟣➢ जनरल मनोज पांडे : लष्करप्रमुख.

🟣➢ ॲडमिरल आर हरी कुमार : नौदल प्रमुख.

🟣➢ नीना सिंग : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) [नीना सिंग CISF प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या].

🟣➢ राकेश पाल : भारतीय तटरक्षक (ICG)

🟣➢ लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग : नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41👌3❤2😍2
❇️ चालू घडामोडी :- 24 मार्च 2024

◆ जागतिक जल दिवस 22 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक जल दिन 2024 ची थीम 'शांततेसाठी पाणी' ही आहे.

◆ जागतिक क्षयरोग (टीबी) दिवस दरवर्षी 24 मार्च रोजी प्राणघातक आजाराविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक क्षयरोग दिन 2024 ची थीम "होय! आपण टीबी संपवू शकतो" ही आहे.

◆ पहिला जागतिक क्षयरोग दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये साजरा करण्यात आला.

◆ दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामानशास्त्र दिन जागतिक हवामान संघटना (WMO) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

◆ जागतिक हवामान संघटना (WMO) ची स्थापना मार्च 1950 मध्ये करण्यात आली.

◆ जागतिक हवामान दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला.

◆ जागतिक हवामान दिन 2024 ची थीम "हवामान कृतीच्या अग्रभागी" ही आहे.

◆ भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण हैद्राबाद(34%) या शहरात आहे.

◆ करियर नेटस संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण 33 टक्के आहे.

◆ ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024 नुसार मालमत्ता वाढीच्या जागतिक क्रमवारीत 'मनिला' हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ त्रिनेत्र 2.0 हे ॲप उत्तर प्रदेश राज्याच्या पोलिस दलाने लाँच केले आहे.

◆ पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय 'अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय' चा राजीनामा दिला आहे.

◆ 2009 मध्ये स्थापन झालेल्या ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला मिनिरत्न श्रेणी-1 चा दर्जा देण्यात आला आहे.

◆ आयएमटी ट्रायलेट 2024 हा संयुक्त सराव 'भारत, मोझांबिक आणि टांझानिया' या देशात होत आहे.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3👏2👌2💯2
चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश👇👇
1] सोव्हिएत रशिया(1959) :- लुना-2
2] अमेरिका(1966) :- अपोलो 11
3] चीन(2013) :- चांग इ-3
4] भारत(2023) :- चांद्रयान-3
5] जपान(2024) :- स्लिम मून मिशन
6] अमेरिका(2024) :- IM1 ओडिसियस

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी उतरणारा भारत हा जगातील पहिला तर अमेरिका जगातील दुसरा देश ठरला आहे.

पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाचमोहीम👇
1] 'चांद्रयान-1' :- 22 ऑक्टोबर 2008
2] 'मंगळयान' :- 05 नोव्हेंबर 2013
3] 'चांद्रयान-2' :- 22 जुलै 2019
4] 'चांद्रयान-3' :- 14 जुलै 2023
5] 'आदित्य एल-1' :- 02 सप्टेंबर 2023
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍25❤1👏1💯1🤝1
MIDC अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍10🥰2❤1😍1
📣 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022

📱 Opting Out लिंक


http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

🌐शेवटची तारीख :- 25 मार्च 2024(आज)

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1😍1
♦️ राज्यात सहा दिवसात 1.84 लाख नवमतदार..

✅👉 अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
✅👉 अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा.

✅👉 यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏3❤1
✅विराट ठरला T20 मधील भारताचा पहिला 12 हजार धावा करणारा फलंदाज

➖जगातील : 6 वा खेळाडू
➖भारतातील : पहिला खेळाडू
➖कोहलीने 377 डावांच्या मध्ये हा
टप्पा पूर्ण केला

✅सर्वाधिक T- 20 धावा करणारे फलंदाज

◾️ख्रिस गेल - 14562
◾️शोएब मलिक - 13360
◾️किरॉन पोलार्ड - 12900
◾️अॅलेक्स हेल्स - 12319
◾️डेव्हिड वॉर्नर-12065
◾️विराट कोहली - 12000*

✅T20 मध्ये सर्वधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

◾️विराट कोहली - 12000*
◾️रोहित शर्मा - 11156 धावा
◾️शिखर धवनने - 9645 धावा
➗➗➗➗➗➗➗➗
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🤝2👌1
📌#forward
अनेक विद्यार्थ्यांनी message केले की, Clerk/Tax Typing Skill test पुढे जाईल का??

✅याबद्दल चे आमचे हे वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाने आपल्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावा.⚡️

✅तर मित्रांनो अजून याबद्दल आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही, त्याबद्दल एक अंदाज लावायचा झाल्यास आपण मे महिन्यात Skill Test होईल या अंदाजाने practice सुरू ठेवावी.👍

✅काही मुद्दे आहेत त्यावरून आपण skill test पुढे जाईल की नाही, तसेच गेली तर किती पुढे जाईल याचा अंदाज लावता येईल.

✅१) Skill Test घेण्यासाठी आयोगाने TCS company ची निवड केली आहे, आणि Skill Test च सेंटर TCS ION असेल. (गेल्यावर्षी TCS पवई, मुंबईला झाली होती, यावेळेस मुंबई सहित ईतर विभागीय सेंटर असू शकतात.)

✅२) निवडणुकांमुळे प्रत्येक जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये हे Polling Booth म्हणुन निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात, म्हणून UPSC, राज्यसेवा, Combine.. हे पेपर पुढे जाणारच होते, परंतु Skill Test बाबत हे लागू होत नाही.

✅३) एप्रिल मध्ये होत असलेली लघुटंकलेखन ची skill test आयोगाने Postpone केली नाही.

✅शक्यतो Skill Test मे महिन्यात होईल असं अंदाज घेऊन आपण skill test ची तयारी सुरू ठेवावी..🙏
➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤2😍2🤝2💯1
⭕️♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क मुख्य परीक्षा अंदाजित कट ऑफ 2023🔥🔥🔥

👉Open Male - 85 to 90
Female- 75 to 80

👉OBC Male 78 to 82
Female- 75 to 78

👉SC Male - 72 to 75
Female- 70 to 72

👉ST Male - 68 to 70
Female- 60 to 65

➗➗➗➗➗➗➗➗
✔️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40❤8😍5🤝2⚡1
📌♦️नवनियुक्त ...

🟣👉आयर्लंडचे पंतप्रधान - सायमन हॅरिस
🟣👉फिलिस्तीन चे  PM - मो. मुस्तफा
🟣👉हंगरी चे राष्ट्रपती - तामस सुल्याक
🟣👉पाकिस्तान चे PM - शाहबाज शरीफ
🟣👉पाकिस्तान चे राष्ट्रपती -आसिफ अली जरदारी 
🟣👉इंडोनेशिया चे PM - प्रबोवो सुबियांतो
🟣👉यमन चे PM - अहमद अवद बिन
🟣👉अल सल्वाडोर चे अध्यक्ष - नयाब बुकेले
🟣👉कजाकिस्तान चे PM - ओल्जास बेक्टेनोव
🟣👉फ़िनलैंड चे अध्यक्ष - अलेक्सेंडर स्टब
🟣👉कोमोरोस चे अध्यक्ष- अजाली असोमानी
🟣👉ग्वाटेमाला चे अध्यक्ष - बर्नान्डो एवेरेलो
🟣👉ताइवान चे अध्यक्ष - लाई चिंग ते
🟣👉फ्रांस चे सर्वात तरुण आणि पाहिले समलैंगिक पंतप्रधान-  गेब्रियल एटल
🟣👉चाड चे PM - सुक्सेस मसरा
🟣👉Democratic Republic of Congo चे  अध्यक्ष - फेलिक्स तसेसिकेदी
➗➗➗➗➗➗➗➗➗
जॉईन:@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯3⚡1🤝1
❇️ भारताच्या बचाव मोहिमा ❇️

✅1. ऑपरेशन गंगा = युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी

✅2. ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी

✅3. ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी

✅4. ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन

✅5. ऑपरेशन कावेरी = सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी

✅6. ऑपरेशन अजय = इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी

✅7. ऑपरेशन राहत = येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3👏3👌1🤝1
✅25 March Update✅

📌 SSC CHSL 2023 Tier-2 Final Answer key and Marks
https://telegram.me/mpsc_vision/36933

📌 जागतिक वारसा स्थळे
https://telegram.me/mpsc_vision/36934

📌 गोंधळात टाकणारे तालुके :
https://telegram.me/mpsc_vision/36936

📌 प्रमुख आणि महासंचालकांची नवीन यादी :-
https://telegram.me/mpsc_vision/36937

📌 चालू घडामोडी :- 24 मार्च 2024
https://telegram.me/mpsc_vision/36939

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 (2014 ते 2023)
https://telegram.me/mpsc_vision/36941

📌 चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश
https://telegram.me/mpsc_vision/36944

📌 MIDC अभ्यासक्रम आणि गुणांचे विभाजन
https://telegram.me/mpsc_vision/36945

📌 समाज सुधारक
हस्तलिखित नोट्स

https://telegram.me/mpsc_vision/36946

📌 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022
https://telegram.me/mpsc_vision/36947

📌 नवनियुक्त ...
https://telegram.me/mpsc_vision/36956

📌 रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/36958
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏3💯2❤1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जीवन जगत असतांना...
प्रत्येक जण स्वतःला,
योग्य समजत असतो !

मग खरा प्रश्न हाच आहे की...
चुकीचं नेमकं कोण वागतो ?

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹
👍53❤13🎉4😍2
🔖महाराष्ट्र संबंधित महत्वाचे दिवस 🔖

🟢बालिका दिवस -  3 जानेवारी
🟢पत्रकार दिन - 6 जानेवारी
🟢महाराष्ट्र राजभाषा दिन - 27 फेब्रुवारी
🟢शिक्षक हक्क दिवस -11 एप्रिल
🟢ज्ञान दिवस ( Knowledge Day) -14 एप्रिल
🟢महाराष्ट्र दिन : 1 मे
🟢सामाजिक न्याय दिन - 26 जून
🟢कृषि दिन - 1 जुलै
🟢शेतकरी दिन - 29 ऑगस्ट 
🟢राज्य माहिती अधिकार दिन – 28 सप्टेंबर
🟢विद्यार्थी दिन - 7 नोव्हेंबर
➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️JOIN - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤8👏2💯1
🔻दिनविशेष :- मार्च महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
👉 1 मार्च 2024 ते 21 मार्च 2024

➡️➤ 1 मार्च दिनविशेष :-
◆ शून्य भेदभाव दिवस
◆ जागतिक सीग्रास दिवस
◆ जागतिक नागरी संरक्षण दिन

➡️➤ 3 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक श्रवण दिन
◆ जागतिक वन्यजीव दिन

➡️➤ 5 मार्च दिनविशेष :-
◆ निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता साठी आंतरराष्ट्रीय दिवस

➡️➤ 7 मार्च दिनविशेष :-
◆ 6 वा जनऔषधी दिन

➡️➤ 8 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक महिला दिन
◆ धूम्रपान निषेध दिवस

➡️➤ 10 मार्च दिनविशेष :-
◆ तिबेटचा राष्ट्रीय विद्रोह दिवस
◆ आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस
◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिन

➡️➤ 14 मार्च दिनविशेष :-
◆ आंतरराष्ट्रीय गणित दिवस/Pi दिवस
◆ नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक किडनी दिवस [जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी (यंदा 14 मार्च) हा दिन पाळण्यात येतो.]

➡️➤ 15 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक ग्राहक हक्क दिन
◆ इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

➡️➤ 16 मार्च दिनविशेष :-
◆ राष्ट्रीय लसीकरण दिवस

➡️➤ 17 मार्च दिनविशेष :-
◆ वर्ल्ड स्लिप डे
◆ कल्पना चावला जयंती

➡️➤ 18 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक पुनर्चक्रण दिवस

➡️➤ 20 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक आनंद दिन
◆ जागतिक चिमणी दिवस

➡️➤ 21 मार्च दिनविशेष :-
◆ जागतिक वन दिन
◆ वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन
◆ जागतिक कविता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस
◆ जागतिक मौखिक आरोग्य दिन
◆ वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3👏2😍2💯2
🔻♦️👉बार्टीच्या धर्तीवर मार्टी ची स्थापना

🟢♦️👉काही महत्वाच्या संस्था

✔️👉 मार्टी : मौलाना आझाद संशोधन व‌ प्रशिक्षण संस्था.

✔️👉आर्टी : अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था

✔️👉 बार्टी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉 सारथी : छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉 महाज्योती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था

✔️👉अमृत : महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी

✔️♦️👉या संस्थांमार्फत समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3😍2🏆2
📌 चालू घडामोडी :- 25 मार्च 2024

🟣◆ भारताच्या मदतीने भूतान या देशात आधुनिक रुग्णालय उभारण्यात आले आहे.

🟣◆ भारताच्या सहकार्याने भूतान देशात उभारण्यात आलेल्या आधुनिक रुग्णालयाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

🟣◆ भारत सरकारने 2025 वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय ठेवले आहे.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे पार पडल्या आहेत.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ  महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद 'हरियाणा' संघाने पटकावले आहे.

🟣◆ 14 व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे उप विजेतेपद महाराष्ट्र संघाने पटकावले.

🟣◆ आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात 900 चौकार आणि षटकार मारणारा शिखर धवन हा पहिला फलंदाज ठरला आहे.

🟣◆ जगातील सर्वात मोठ्या डॉल्फिन चा सांगाडा पेरू या देशात सापडला आहे.

🟣◆ भारताचे चांद्रयान-3 यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी यशस्वी लँडिंग झाले. त्या ठिकाणाला 'शिवशक्ती' नाव देण्याला आंतरराष्ट्रिय खगोलशास्त्रीय संघटनेनं मंजुरी दिली आहे.

🟣◆ इंडियन स्टील असोसिएशन च्या अध्यक्ष पदी नवीन जिंदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🟣◆ फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन च्या अध्यक्ष पदी आश्र्विनी कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

🟣◆ अमेरिकेतील डॉक्टरांनी पहिल्यांदा मानवामध्ये डुक्कर या प्राण्याच्या किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे.

🟣◆ मॅसाच्युसेटस् जनरल हॉस्पिटलमध्ये 1954 साली जगातील पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती.

🟣◆ साईमन हैरिस यांची आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

🟣◆ साईमन हैरिस हे आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान ठरले आहेत.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏3👌3🤝3💯2