http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1😍1
♦️ राज्यात सहा दिवसात 1.84 लाख नवमतदार..
✅ 👉 अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे.
आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
✅ 👉 अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी shorturl.at/cjnyS या लिंकवर क्लिक करा.
✅ 👉 यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
आजच आपले नाव यादीत तपासून घ्या. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏3❤1
➖जगातील : 6 वा खेळाडू
➖भारतातील : पहिला खेळाडू
➖कोहलीने 377 डावांच्या मध्ये हा
टप्पा पूर्ण केला
◾️ख्रिस गेल - 14562
◾️शोएब मलिक - 13360
◾️किरॉन पोलार्ड - 12900
◾️अॅलेक्स हेल्स - 12319
◾️डेव्हिड वॉर्नर-12065
◾️विराट कोहली - 12000*
◾️विराट कोहली - 12000*
◾️रोहित शर्मा - 11156 धावा
◾️शिखर धवनने - 9645 धावा
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2🤝2👌1
अनेक विद्यार्थ्यांनी message केले की, Clerk/Tax Typing Skill test पुढे जाईल का??
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤2😍2🤝2💯1
⭕️♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क मुख्य परीक्षा अंदाजित कट ऑफ 2023🔥🔥🔥
👉Open Male - 85 to 90
Female- 75 to 80
👉OBC Male 78 to 82
Female- 75 to 78
👉SC Male - 72 to 75
Female- 70 to 72
👉ST Male - 68 to 70
Female- 60 to 65
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✔️@MPSC_vision
👉Open Male - 85 to 90
Female- 75 to 80
👉OBC Male 78 to 82
Female- 75 to 78
👉SC Male - 72 to 75
Female- 70 to 72
👉ST Male - 68 to 70
Female- 60 to 65
✔️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40❤8😍5🤝2⚡1
जॉईन:@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯3⚡1🤝1
❇️ भारताच्या बचाव मोहिमा ❇️
✅ 1. ऑपरेशन गंगा = युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
✅ 2. ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी
✅ 3. ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
✅ 4. ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
✅ 5. ऑपरेशन कावेरी = सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी
✅ 6. ऑपरेशन अजय = इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी
✅ 7. ऑपरेशन राहत = येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤3👏3👌1🤝1
https://telegram.me/mpsc_vision/36933
https://telegram.me/mpsc_vision/36934
https://telegram.me/mpsc_vision/36936
https://telegram.me/mpsc_vision/36937
https://telegram.me/mpsc_vision/36939
https://telegram.me/mpsc_vision/36941
https://telegram.me/mpsc_vision/36944
https://telegram.me/mpsc_vision/36945
हस्तलिखित नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/36946
https://telegram.me/mpsc_vision/36947
https://telegram.me/mpsc_vision/36956
https://telegram.me/mpsc_vision/36958
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20👏3💯2❤1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
जीवन जगत असतांना...
प्रत्येक जण स्वतःला,
योग्य समजत असतो !
मग खरा प्रश्न हाच आहे की...
चुकीचं नेमकं कोण वागतो ?
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹
जीवन जगत असतांना...
प्रत्येक जण स्वतःला,
योग्य समजत असतो !
मग खरा प्रश्न हाच आहे की...
चुकीचं नेमकं कोण वागतो ?
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹
👍53❤13🎉4😍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤8👏2💯1
👉 1 मार्च 2024 ते 21 मार्च 2024
◆ शून्य भेदभाव दिवस
◆ जागतिक सीग्रास दिवस
◆ जागतिक नागरी संरक्षण दिन
◆ जागतिक श्रवण दिन
◆ जागतिक वन्यजीव दिन
◆ निःशस्त्रीकरण आणि अप्रसार जागरूकता साठी आंतरराष्ट्रीय दिवस
◆ 6 वा जनऔषधी दिन
◆ जागतिक महिला दिन
◆ धूम्रपान निषेध दिवस
◆ तिबेटचा राष्ट्रीय विद्रोह दिवस
◆ आंतरराष्ट्रीय महिला न्यायाधीश दिवस
◆ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिन
◆ आंतरराष्ट्रीय गणित दिवस/Pi दिवस
◆ नद्यांच्या कृतीचा आंतरराष्ट्रीय दिवस
◆ जागतिक किडनी दिवस [जगभरात दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी (यंदा 14 मार्च) हा दिन पाळण्यात येतो.]
◆ जागतिक ग्राहक हक्क दिन
◆ इस्लामोफोबियाचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
◆ राष्ट्रीय लसीकरण दिवस
◆ वर्ल्ड स्लिप डे
◆ कल्पना चावला जयंती
◆ जागतिक पुनर्चक्रण दिवस
◆ जागतिक आनंद दिन
◆ जागतिक चिमणी दिवस
◆ जागतिक वन दिन
◆ वर्ल्ड डाउन सिंड्रोम दिन
◆ जागतिक कविता दिवस
◆ आंतरराष्ट्रीय नौरोज दिवस
◆ जागतिक मौखिक आरोग्य दिन
◆ वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤3👏2😍2💯2
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3😍2🏆2
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏3👌3🤝3💯2
1) अरुणाचल प्रदेश - बार्दो छम
2) आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम
3) आसाम - बिहू, जुमर नाच
4) उत्तर प्रदेश - कथक, चरकुला
5) उत्तराखंड - गढवाली
6) उत्तरांचल - पांडव नृत्य
7) ओरिसा - ओडिसी, छाऊ
8) कर्नाटक - यक्षगान, हत्तारी
9) केरळ - कथकली
10) गुजरात - गरबा, रास
11) गोवा - मंडो
12) छत्तीसगढ - पंथी
13) जम्मू आणि काश्मीर - रौफ
14) झारखंड - कर्मा, छाऊ
15) मणिपूर - मणिपुरी
16) मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला
17) महाराष्ट्र - लावणी
18) मिझोरम - खान्तुम
19) मेघालय - लाहो
20) तामिळनाडू - भरतनाट्यम
21) पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)
22) पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ
23) बिहार – छाऊ
24) राजस्थान – घूमर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43⚡4❤3😍2
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3😍2🎉1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤5🤝2👏1😍1