Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3😍2🎉1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤5🤝2👏1😍1
🔰16 वा केंद्रीय वित्त आयोग
⏱कालावधी - 2026 ते 2031
🔹अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया
🔸सचिव :- रित्विक रंजन पांडेय
👨👨👧👦एकूण 4 सदस्य :-
१)निरंजन राजाध्यक्ष
२) अजय नारायण झा
३)एनी जॉर्ज
४) सौम्य क्रांती घोष
❌सर्वांनी पाठच करून टाका..यावर १००℅ प्रश्न असणारच 🔥🔥🔥🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
⏱कालावधी - 2026 ते 2031
🔹अध्यक्ष :- श्री. अरविंद पनगारिया
🔸सचिव :- रित्विक रंजन पांडेय
👨👨👧👦एकूण 4 सदस्य :-
१)निरंजन राजाध्यक्ष
२) अजय नारायण झा
३)एनी जॉर्ज
४) सौम्य क्रांती घोष
❌सर्वांनी पाठच करून टाका..यावर १००℅ प्रश्न असणारच 🔥🔥🔥🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍44❤3👏3😍2⚡1
https://telegram.me/mpsc_vision/36962
https://telegram.me/mpsc_vision/36964
https://telegram.me/mpsc_vision/36967
2020-2021-2022 चे पेपर
व अंतिम उत्तरतालिका
https://telegram.me/mpsc_vision/36970
2023 पूर्व पेपर व अंतिम उत्तरतालिका
https://telegram.me/mpsc_vision/36971
https://telegram.me/mpsc_vision/36973
https://telegram.me/mpsc_vision/36974
https://telegram.me/mpsc_vision/36975
https://telegram.me/mpsc_vision/36977
https://telegram.me/mpsc_vision/36982
https://telegram.me/mpsc_vision/36983
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1🎉1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत !
म्हणून काही माणसे क्षणभर...
तर काही "आयुष्यभर" लक्षात राहतात !
Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत !
पण गंमत अशी आहे की...
मन Open त्यांच्याच जवळ होते...
जो आपल्या Close आहे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣️ शुभ सकाळ❣️🌹
प्रत्येकाचे "अंदाज" वेगळे आहेत !
म्हणून काही माणसे क्षणभर...
तर काही "आयुष्यभर" लक्षात राहतात !
Open आणी Close
किती विरोधी अर्थी शब्द आहेत !
पण गंमत अशी आहे की...
मन Open त्यांच्याच जवळ होते...
जो आपल्या Close आहे !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣️ शुभ सकाळ❣️🌹
👍65❤13⚡4👏3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16👏2❤1
◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या
◾️जिल्हे: वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यातून जाणार आहे.
◾️6 पदरी चा महामार्ग
◾️मुंबई - नागपूर द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो
◾️जिल्हे : हा मार्ग 10 जिल्ह्यांमधील नागपूर-वर्धा-अमरावती-वाशिम-बुलढाणा-जालना-औरंगाबाद-नाशिक-अहमदनगर-ठाणे 392 गावांमधून जातो
◾️अधिकृत नाव : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
◾️6 पदरी महामार्ग
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤2👏2🎉1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤8👏4🥰1🏆1
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👏3👌2⚡1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️
◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👏2😍2❤1
🅰 Important Lakes in India 🅰
🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान
🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान
🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍39😍5❤4👏3🤝1
लिंक
https://mahajyoti.org.in/registration_2024/upsc/2024_ntc/mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1🏆1
❇️ चालू घडामोडी :- 26 मार्च 2024
🟣 ◆ IPL मध्ये एका सामन्यात जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक वेळा 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
🟣 ◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 20 वेळा 3 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.
🟣 ◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा 3 विकेट घेण्याच्या लसिथ मलिंगा(19 वेळा) विक्रमाला मागे टाकले आहे.
🟣 ◆ इंडियन बँक्स असोसिएशन च्या अध्यक्ष पदी एम. व्ही. राव यांची निवड झाली आहे.
🟣 ◆ गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिग महोत्सव मार्च महिन्यात साजरा करण्यात येतो.
🟣 ◆ 2024 चा अबेल पुरस्कार मिळवणारे Michel Talagrand हे फ्रान्स या देशाचे गणित तज्ञ आहेत.
🟣 ◆ अबेल पुरस्कार दरवर्षी गणित क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येतो.
🟣 ◆ अबेल पुरस्कार देण्याची सुरवात 2003 पासून झाली आहे.
🟣 ◆ गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्ष पदी गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
🟣 ◆ पोखरा ही नेपाळ या देशाने पर्यटन राजधानी घोषीत केली आहे.
🟣 ◆ अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलिया देशात SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
🟣 ◆ टी 20 क्रिकेट मध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
🟣 ◆ स्वित्झर्लंड येथील जिन्हिव्हा येथे होत असलेल्या आंतर संसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व 'हरिवंश नारायण सिंह' करत आहे.
🟣 ◆ ब्रिटन देशाचा ख्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे.
🟣 ◆ पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 बिना अगरवाल आणि जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात आला आहे.
🟣 ◆ आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक स्वित्झलँड या देशात होत आहे.
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤4⚡2😍1
⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉Provisional Selection list
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉Provisional Selection list
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😍2🤩1🤝1
⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉General Merit List
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉General Merit List
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏1🤩1🤝1
जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व
जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1💯1
क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➡️ क्लार्क मुख्य निकाल साठी Ratio 1:3 राहणार.. 🙏✅ ✅
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👏4❤3🏆3⚡2