𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖दोन महिने अधिक घ्या; टायपिंगचा स्पीड वाढवा.

🔴एप्रिल ची परीक्षा जूनमध्ये: दीड लाख मुलांना सरावाला वेळ.

🔘 परीक्षा परिषदेने केले जाहीर.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤8👏4🥰1🏆1
✔️♦️👉 पोलीस भरती मुदतवाड

✔️♦️👉SEBC प्रमाणपत्र मुदत संपण्याच्या आत न मिळाल्यास पावती अपलोड करू शकता

✔️♦️👉 कागदपत्र पडताळणी वेळी ओरिजनल लागेल
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19👏3👌2⚡1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक


➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25👏2😍2❤1
🅰 Important Lakes in India 🅰

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर
🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर
🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर
🔹नागिन झील :- जम्मू-कश्मीर
🔹शेषनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹अनंतनाग झील :- जम्मू-कश्मीर
🔹राजसमंद झील :- राजस्थान
🔹पिछौला झील :- राजस्थान
🔹सांभर झील :- राजस्थान
🔹जयसमंद झील :- राजस्थान
🔹फतेहसागर झील :- राजस्थान
🔹डीडवाना झील :- राजस्थान
🔹लूनकरनसर झील :- राजस्थान

🔹सातताल झील :- उत्तराखंड
🔹नैनीताल झील :- उत्तराखंड
🔹राकसताल झील :- उत्तराखंड
🔹मालाताल झील :- उत्तराखंड
🔹देवताल झील :- उत्तराखंड
🔹नौकुछियाताल झील :- उत्तराखंड
🔹खुरपताल झील :- उत्तराखंड
🔹हुसैनसागर झील :- आंध्रप्रदेश
🔹कोलेरू झील :- आंध्रप्रदेश
🔹बेम्बनाड झील :- केरल
🔹अष्टमुदी झील :- केरल
🔹पेरियार झील :- केरल
🔹लोनार झील :- महाराष्ट्र
🔹पुलीकट झील :- तमिलनाडु एवं आँध्रप्रदेश
🔹लोकटक झील :- मणिपुर
🔹चिल्का झील :- उड़ीसा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍39😍5❤4👏3🤝1
📌भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
लिंक
➡️https://t.me/mahajyotiinfo
https://mahajyoti.org.in/registration_2024/upsc/2024_ntc/mobile_verification.php
https://t.me/mahajyotiinfo

✅अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख आहे

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1🏆1
❇️ चालू घडामोडी :- 26 मार्च 2024

🟣◆ IPL मध्ये एका सामन्यात जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक वेळा 3 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

🟣◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक 20 वेळा 3 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

🟣◆ जसप्रीत बुमराह ने आयपीएल मध्ये एका सामन्यात सर्वाधिक वेळा 3 विकेट घेण्याच्या लसिथ मलिंगा(19 वेळा) विक्रमाला मागे टाकले आहे.

🟣◆ इंडियन बँक्स असोसिएशन च्या अध्यक्ष पदी एम. व्ही. राव यांची निवड झाली आहे.

🟣◆ गोवा राज्याचा प्रमुख महोत्सव शिग महोत्सव मार्च महिन्यात साजरा करण्यात येतो.

🟣◆ 2024 चा अबेल पुरस्कार मिळवणारे Michel Talagrand हे फ्रान्स या देशाचे गणित तज्ञ आहेत.

🟣◆ अबेल पुरस्कार दरवर्षी गणित क्षेत्रातील व्यक्तीला देण्यात येतो.

🟣◆ अबेल पुरस्कार देण्याची सुरवात 2003 पासून झाली आहे.

🟣◆ गुजरात राज्यात स्थापन करण्यात आलेल्या सुरत डायमंड बोर्स अध्यक्ष पदी गोविंद ढोलकिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

🟣◆ पोखरा ही नेपाळ या देशाने पर्यटन राजधानी घोषीत केली आहे.

🟣◆ अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलिया देशात SSN-AUKUS पाणबुड्या तयार करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

🟣◆ टी 20 क्रिकेट मध्ये 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

🟣◆ स्वित्झर्लंड येथील जिन्हिव्हा येथे होत असलेल्या आंतर संसदीय संघ परिषदेच्या बैठकीत भारताचे नेतृत्व 'हरिवंश नारायण सिंह' करत आहे.

🟣◆ ब्रिटन देशाचा ख्रिस ब्राऊन हा पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉईंट निमोवर पोहचणारा इतिहासातील पहिला व्यक्ती ठरला आहे.

🟣◆ पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 बिना अगरवाल आणि जेम्स बॉयस यांना प्रदान करण्यात आला आहे.

🟣◆ आंतर संसदीय संघ परिषदेची बैठक स्वित्झलँड या देशात होत आहे.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38❤4⚡2😍1
⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

👉Provisional Selection list

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😍2🤩1🤝1
⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

👉General Merit List

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏1🤩1🤝1
📌जा.क्र.138/2023 सहायक प्राध्यापक (क्ष-किरणशास्त्र),
जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व
जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1💯1
📌SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे✅✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1🔥1👏1
क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️ क्लार्क मुख्य निकाल साठी Ratio 1:3 राहणार.. 🙏✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👏4❤3🏆3⚡2
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰

♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️

◆ कळसूबाई 1646 अहमदनगर

◆ साल्हेर 1567 नाशिक

◆ महाबळेश्वर 1438 सातारा

◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर

◆ सप्तशृंगी 1416 नाशिक

◆ तोरणा 1404 पुणे

◆ राजगड 1376 पुणे

◆ रायेश्वर 1337 पुणे

◆ शिंगी 1293 रायगड

◆ नाणेघाट 1264 पुणे

◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक

◆ बैराट 1177 अमरावती

◆ चिखलदरा 1115 अमरावती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍37❤2👏1🎉1
✅27 March Update✅

📌 वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँक भरती
https://telegram.me/mpsc_vision/36990

📌 इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 47 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/36993

📌 पोलीस भरती मुदतवाड
https://telegram.me/mpsc_vision/36994

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mpsc_vision/36996

📌 Important Lakes in India
https://telegram.me/mpsc_vision/37001

📌 भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा पूर्व प्रशिक्षण
https://telegram.me/mpsc_vision/37002

📌 चालू घडामोडी :- 26 मार्च 2024
https://telegram.me/mpsc_vision/37003

📌 SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/37009

📌 क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
https://telegtam.me/mpsc_vision/37010

📌 आयोगाच्या सर्व Marathi-English  Paper च्या उत्तरतालिका एकाच ठिकाण
https://telegram.me/mpsc_vision/37011
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡2😍2❤1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर...
समोरचा चुकीचाच दिसणार !

पण...

दोन्ही बाजूने विचार करून तर बघा...
कधीच गैरसमज होणार नाहीत !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌹 शुभ सकाळ 🌹
👍44❤9👏2😍2💯1
♦️👉विक्रमी कामगिरीसह हैदराबाद विजयी

♦️👉♦️👉IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद‌ पहिला संघ ठरला आहे.

♦️👉याअगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता

♦️👉IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ.

👉SRH :- 277/3
👉RCB :- 263/5
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15⚡1👏1😍1
♦️👉रेल विकास निगम लिमिटेड भरती

♦️👉एकूण 13 जागा

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3👏1😍1
♦️👉रेल विकास निगम लिमिटेड भरती

♦️👉एकूण 12 जागा

➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚡4👍3❤1🤩1😍1
♦️👉रेल विकास निगम लिमिटेड भरती

♦️👉एकूण 13 जागा

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1💯1
🔖 Maharashtra SET exam admit card available on website.

लिंक:-
👉https://setexam.unipune.ac.in/

🔴07 April 2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2⚡1😍1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा

आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते

⭐️सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
     (Keyboard Test साठी)

⭐️नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे

⭐️पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
     (Actual Test ची रंगीत तालीम)

⭐️परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे

⭐️प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे

⭐️एकूण कालावधी 32 मिनिटे

⭐️प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤8🤝2😍1