⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉Provisional Selection list
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉Provisional Selection list
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😍2🤩1🤝1
⭕️♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉General Merit List
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
👉दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क
👉General Merit List
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏1🤩1🤝1
जा.क्र.148/2023 सहायक प्राध्यापक (अस्थिव्यंगोपचारशास्त्र) व
जा.क्र.242/2023 सहायक प्राध्यापक(औषधवैद्यकशास्त्र), गट-ब संवर्गाच्या गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/results_merit_list?m=14
https://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1💯1
क्लार्क Typing skill test ratio बाबतीत..
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➡️ क्लार्क मुख्य निकाल साठी Ratio 1:3 राहणार.. 🙏✅ ✅
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
♦️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👏4❤3🏆3⚡2
🔰 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे 🔰
♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
♻️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ♻️
◆ कळसूबाई 1646 अहमदनगर
◆ साल्हेर 1567 नाशिक
◆ महाबळेश्वर 1438 सातारा
◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर
◆ सप्तशृंगी 1416 नाशिक
◆ तोरणा 1404 पुणे
◆ राजगड 1376 पुणे
◆ रायेश्वर 1337 पुणे
◆ शिंगी 1293 रायगड
◆ नाणेघाट 1264 पुणे
◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक
◆ बैराट 1177 अमरावती
◆ चिखलदरा 1115 अमरावती.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍37❤2👏1🎉1
https://telegram.me/mpsc_vision/36990
https://telegram.me/mpsc_vision/36993
https://telegram.me/mpsc_vision/36994
https://telegram.me/mpsc_vision/36996
https://telegram.me/mpsc_vision/37001
https://telegram.me/mpsc_vision/37002
https://telegram.me/mpsc_vision/37003
https://telegram.me/mpsc_vision/37009
https://telegtam.me/mpsc_vision/37010
https://telegram.me/mpsc_vision/37011
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡2😍2❤1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर...
समोरचा चुकीचाच दिसणार !
पण...
दोन्ही बाजूने विचार करून तर बघा...
कधीच गैरसमज होणार नाहीत !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹
प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर...
समोरचा चुकीचाच दिसणार !
पण...
दोन्ही बाजूने विचार करून तर बघा...
कधीच गैरसमज होणार नाहीत !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹 शुभ सकाळ 🌹
👍44❤9👏2😍2💯1
♦️👉विक्रमी कामगिरीसह हैदराबाद विजयी
♦️👉♦️👉IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद पहिला संघ ठरला आहे.
♦️👉याअगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता
♦️👉IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ.
👉SRH :- 277/3
👉RCB :- 263/5
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
♦️👉♦️👉IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद पहिला संघ ठरला आहे.
♦️👉याअगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता
♦️👉IPL मध्ये सर्वात जास्त धावा करणारे संघ.
👉SRH :- 277/3
👉RCB :- 263/5
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15⚡1👏1😍1
लिंक:-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2⚡1😍1
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
⭐️ सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
⭐️ नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
⭐️ पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
⭐️ परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
⭐️ प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
⭐️ एकूण कालावधी 32 मिनिटे
⭐️ प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✉️ @MPSC_vision
आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते
(Keyboard Test साठी)
(Actual Test ची रंगीत तालीम)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤8🤝2😍1
❇️ नदी काठावर वसलेले शहर :-
✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠ बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠ बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍28❤5💯2👏1🤩1
➖पेसा क्षेत्र 100 टक्के
➖पेसा क्षेत्र 75 टक्के
➖पेसा क्षेत्र 50 टक्के
➖पेसा क्षेत्र 25 टक्के
असे प्रमाण आहे.
Join @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤2👏2🏆2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤4👏2🏆1