𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌Upcoming Expected Notifications :-

✔️LIC Assistant : March/April.
✔️SEBI Grade A : April.
✔️RBI Grade B : May.
✔️RRB PO & Assistant : June.
✔️IBPS Clerk : July.
✔️NABARD Grade A : July.
✔️IBPS PO : August.
✔️NABARD DA : September.
✔️SBI PO : October.
✔️IBPS SO : October.
✔️RBI Assistant : November/December.
✔️SBI Clerk : November/December.

Prepare Accordingly✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27👏3❤1🥰1
NTPC railways Exam
Advertisement -June
CBT 1 - August -september
❤18👍8😍4🎉1
🏠 रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल उपलब्ध :

नारायण पेठ , ABC , नवी पेठ , सदाशिव पेठ , कसबा पेठ , दत्तवाडी , कर्वे नगर , शिवाजीनगर , गावठाण , हडपसर , वारजे , हिंजवडी , गांजवे चौक , गुजरात कॉलनी.

⚠️ उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स साठी खालील लिंक ला भेट द्या 🔽🔽🔽

➡️ t.me/pune_rooms_flats_pg
➡️ t.me/pune_rooms_flats_pg
➡️ t.me/pune_rooms_flats_pg
➡️ t.me/pune_rooms_flats_pg

🤩 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🤝2❤1💯1
CET चे सुधारित वेळापत्रक जाहीर

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏1🤩1
☑️➡️♦️👉MPSC JUDICIAL SERVICES (CJJD & JMFC) MAINS 2022 SPONSORSHIP PROGRAMME

☑️➡️♦️👉अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15/04/2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍5🔥2👏1
⭕️♦️⚠️ भारताचे ग्रँडमास्टर 🔝
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


▪️78 वा कौस्तव चटर्जी =पश्चिम बंगाल
▪️79 वा प्रणेश एम = तमिलनाडु
▪️80 वा विग्नेश एन आर =तमिलनाडु
▪️81 वा सायंतन दास =पश्चिम बंगाल
▪️82 वा प्रणीथ वुप्पाला =तेलंगाना
▪️83 वा आदित्य सामंत = महाराष्ट्र
▪️84 वी आर वैशाली = तमिलनाडु new👈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ टिपः 👇

☑️ पहिले ग्रँडमास्टर = विश्वनाथ आनंद

☑️1988 मध्ये ते भारताचे पहिले ग्रँडमास्टर बनले .

☑️ सध्या ते " फिडे " चे उपाध्यक्ष आहेत.


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤6👏2😍2
🟣परीक्षा पुढे गेली.. कधी होईल हे ही माहीत नाही.. आता अभ्यासाची पण लिंक तुटलीय… इथून पुढे अभ्यासाचे नियोजन कसे करायचे? असे अनेक विचार आणि प्रश्न आपणा सर्वांना पडतात आणि ह्या मुळे आपण अभ्यासापासून कधी दूर गेलो किंवा अभ्यासाची गाडी कधी स्लो झाली हेच कळत नाही. आणि मग जेव्हा परीक्षा जवळ येईल तेव्हा इतका वेळ मिळून पण आपण तिथेच आहोत ह्याची जाणीव होते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

🟣म्हणून परीक्षा पुढे जाणे हे आपल्या कंट्रोल च्या बाहेरची गोष्ट आहे, त्यामुळे त्याचे जास्त टेन्शन घ्यायचे नाही. "केंव्हातरी होईलच की"… आता आपल्या हातात आहे की आपले राहिलेले टॉपिक, PYQ, टेस्ट पुन्हा अधिक चांगले करणे, एक्स्ट्रा रिव्हिजन करणे… परीक्षा पुढे गेली ह्याला एक संधी म्हणून पहा आणि आणखी जोमाने अभ्यास करा. जो असे करेल तो नक्कीच परीक्षेत यश मिळवेल यात तीळमात्र शंका नाही… अनुभवावरून😊

By "प्रमोद चौगुले सर"

➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50❤7🔥4👏3
📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात

👮‍♂️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

🔺◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

🔺◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
🔺◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
🔺◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
🔺◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
🔺◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
🔺◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
🔺◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
🔺◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
🔺◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
🔺◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
🔺◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
🔺◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

🔺◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

🔺◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

🔺◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

🔺◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

🔺◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

🔺◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
🔺◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
🔺◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
🔺◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
🔺◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

🔺◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

🔺◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

🔺◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍54❤3💯3😍2
🏆 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या 🏆


🟣◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
🟣◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
🟣◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
🟣◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
🟣◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
🟣◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
🟣◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
🟣◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
🟣◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
🟣◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
🟣◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
🟣◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
🟣◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
🟣◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
🟣◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
🟣◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
🟣◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
🟣◾️आशिया कप 2023 :- भारत
🟣◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
🟣◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
🟣◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
🟣◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
🟣◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
🟣◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
🟣◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
🟣◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
🟣◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤2🤝2👏1
📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

❌ नंबर कोणालाच दिसणार नाही ❌

      👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
👍3😎2❤1👏1🏆1
#syllabus

♦️ राज्यसेवा पूर्व,
#Combine गट ब, गट क पूर्व..

➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा GS 1 मागील पेपर
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/37136

➡️ #Combine पूर्व गट ब, गट क मागील पेपर
👇👇👇👇

https://t.me/mpsc_vision/37137

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1🤩1😍1
🔴IBPS RESERVED LIST

Link: -
👉 https://www.ibps.in/

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1😍1
✅31 March Update✅

📌 कारागृह Pharmacy Officer Non technical Question paper
https://telegram.me/mpsc_vision/37121

📌 Upcoming Expected Notifications
https://telegram.me/mpsc_vision/37122

📌 संयुक्त परीक्षा Strategy and Planning
https://telegram.me/mpsc_vision/37124

📌 SSC JE 2024 RECRUITMENT
https://telegram.me/mpsc_vision/37126

📌 MPSC JUDICIAL SERVICES (CJJD & JMFC) MAINS 2022 SPONSORSHIP PROGRAMME
https://telegram.me/mpsc_vision/37128

📌 भारताचे ग्रँडमास्टर
https://telegram.me/mpsc_vision/37129

📌 2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms
https://telegram.me/mpsc_vision/37131

📌 पदे व राजीनामा कोणाकडे देतात
https://telegram.me/mpsc_vision/37132

📌 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या
https://telegram.me/mpsc_vision/37133

📌 Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क
https://telegram.me/mpsc_vision/37134

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 (2014 ते 2023)
https://telegram.me/mpsc_vision/37136

📌 Public Notice- NET
PhD साठी NET compulsory

https://telegram.me/mpsc_vision/37153

📌 कारागृह विभाग रिस्पॉन्स शिट लिपिक
https://telegram.me/mpsc_vision/37154
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18⚡2❤1👏1
व्यक्तीचा स्वभाव हा मुळातच भिंतीवर फेकून मारलेल्या चेंडूसारखा प्रतिक्रियात्मक आहे....
लोकं ज्या वेगाने विरोधाचा चेंडू आपल्या चारित्र्यावर फेकतील,
अगदी तेव्हाढ्याच ताकदीने व्यक्ती स्व-कृतीतून उत्तर देतो.....
हेच कर्तृत्ववाण व्यक्तीचं लक्षण आणि प्रकृतीसिद्धांत असतं.....

Good morning
👍45💯12❤4👏4🤝3
♦️👉IBPS CRP XII CLERK, PO, SO RESERVE LIST NOTICE  DATED 31-03-2024
CLERK
👇
https://www.ibps.in/index.php/clerical-cadre-xii/

♦️👉PO👇
https://www.ibps.in/index.php/management-trainees-xii/

♦️👉SO👇
https://www.ibps.in/index.php/specialist-officers-xii/
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1❤1😍1
✨ महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-

•👉धोंडो केशव कर्वे (1958)
•👉पांडुरंग वामन काणे (1963)
•👉आचार्य विनोबा भावे (1983)
•👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
•👉जे.आर.डी. टाटा (1992)
•👉लता मंगेशकर (2001)
•👉भीमसेन जोशी(2008)
•👉सचिन तेंडुलकर (2014)
•👉नानाजी देशमुख (2019)

👉महाराष्ट्रातील 🌟9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤7👏2😍2
🔴जेईई मेन परीक्षा 4 एप्रिलपासून...
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3⚡2😍2
🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮

⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती

✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998

✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


🔥 राज्यसेवा पासून सरळसेवा पर्यंत सर्व परीक्षांमध्ये या वर प्रश्न असतोच 🤞
एकदा वाचून घ्या....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍41❤3👏2💯2
✅SEBC Certificate आज पासून देणे सुरू केले आहे.

🔴SEBC certificate आणि नॉन Creamy लेअर हे एकत्र आल्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण सोबत जोडावे लागणार आहे.

🟡SEBC certificate चे दोन part आहेत part A मध्ये SEBC certificate आहे आणि PART B मध्ये नॉन Creamy लेअर certificate आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12💯3❤2👏1