𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
व्यक्तीचा स्वभाव हा मुळातच भिंतीवर फेकून मारलेल्या चेंडूसारखा प्रतिक्रियात्मक आहे....
लोकं ज्या वेगाने विरोधाचा चेंडू आपल्या चारित्र्यावर फेकतील,
अगदी तेव्हाढ्याच ताकदीने व्यक्ती स्व-कृतीतून उत्तर देतो.....
हेच कर्तृत्ववाण व्यक्तीचं लक्षण आणि प्रकृतीसिद्धांत असतं.....

Good morning
👍45💯12❤4👏4🤝3
♦️👉IBPS CRP XII CLERK, PO, SO RESERVE LIST NOTICE  DATED 31-03-2024
CLERK
👇
https://www.ibps.in/index.php/clerical-cadre-xii/

♦️👉PO👇
https://www.ibps.in/index.php/management-trainees-xii/

♦️👉SO👇
https://www.ibps.in/index.php/specialist-officers-xii/
➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1❤1😍1
✨ महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-

•👉धोंडो केशव कर्वे (1958)
•👉पांडुरंग वामन काणे (1963)
•👉आचार्य विनोबा भावे (1983)
•👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1990)
•👉जे.आर.डी. टाटा (1992)
•👉लता मंगेशकर (2001)
•👉भीमसेन जोशी(2008)
•👉सचिन तेंडुलकर (2014)
•👉नानाजी देशमुख (2019)

👉महाराष्ट्रातील 🌟9 जणांना भारतरत्न मिळाला आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤7👏2😍2
🔴जेईई मेन परीक्षा 4 एप्रिलपासून...
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤3⚡2😍2
🔥1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे 🔮

⚫️ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती

✍ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

✍ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

✍ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

✍ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

✍ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

✍ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998

✍ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

✍ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

✍ गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

✍ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


🔥 राज्यसेवा पासून सरळसेवा पर्यंत सर्व परीक्षांमध्ये या वर प्रश्न असतोच 🤞
एकदा वाचून घ्या....
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍41❤3👏2💯2
✅SEBC Certificate आज पासून देणे सुरू केले आहे.

🔴SEBC certificate आणि नॉन Creamy लेअर हे एकत्र आल्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण सोबत जोडावे लागणार आहे.

🟡SEBC certificate चे दोन part आहेत part A मध्ये SEBC certificate आहे आणि PART B मध्ये नॉन Creamy लेअर certificate आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12💯3❤2👏1
📌IBPS SO final result 2023-24

☑️लिंक- https://ibpsonline.ibps.in/crpsp13jun23/rsteia_marc24/login.php?appid=1eb90942dc08d6806518e878c2eb8e8e

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1👏1
🔻आज पासून (1 एप्रिल) SEBC सर्टिफिकेट Issue केले जातील.

➡️सविस्तर बातमी link
https://dhunt.in/TK2ag

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1❤1👏1
♦️👉नवी कर प्रणाली आजपासून डिफॉल्ट

👉नवीन कर स्लॅब असे असणार
1) 3 ते 6 लाख- 5%
2) 6 ते 8 लाख- 10%
3) 9 ते 12 लाख- 15%
4) 12 ते 15 लाख- 20%
5) 15 लाख ते त्यापेक्षा जास्त- 30%

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🎉2👏1
✅ SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे

1] अर्जदाराचे आधार कार्ड
2] मतदान कार्ड
3] अर्जदाराचा रहिवासी पुरावा
4] अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा
5] अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला
6] त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
7] दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय 18पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)

📌 नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी👇👇

1] अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड
2] अर्जदाराचा रहिवासी पुरावा
3] अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
4] जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
5] तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤2🔥1👏1
♦️👉पनवेल महानगरपालिका भरती 2023

♦️👉निवड उमेदवारांकरीता सूचना

➗➗➗➗➗➗➗➗➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1😍1🤝1
📌#PSI_ground
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल करुन शारीरिक चाचणी दिनांक 29 व 30 एप्रिल 2024 व दिनांक 2 मे 2024 रोजी नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1😍1
📌🟢 SKILLTEST साठी काही महत्वाच्या सूचना

✅• परीक्षा 10 min ची असल्याने 10 min लावूनच practice करा.

✅• 7 min मध्ये नको.

✅● 10 min मध्ये कमीत कमी मराठी - 1500, english -2000 key press झाल्या पाहिजेत. व यामध्ये minimum 95% accuracy ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या प्रकारची स्थिती अथवा system जिथे पण असेल तिथे practice करा.

✅✔️ Horizontal mode वर practice : ही परीक्षा tcs घेणार असल्यामुळे tcs pattern ने practice करा म्हणजे दोन्ही passage (दिलेला व type करायचा) horizontal mode मध्ये असल्याने आपली practice पण horizontal पद्धतीने चं व्हायला पाहिजे. माहितीसाठी बरेच मुले gcc वर practice करतात व तिथे vertical boxes असतात ज्यामुळे scroll करायचा संबंध च नसतो.

✅● सगळ्यात महत्त्वाचे : इथे GCC सारखं passage संपूर्ण दिसत नाही. उदा 20 lines चा passage असला की आपल्याला 5 चं line box मध्ये प्रथमदर्शनी दिसतील. जसजसे type करत जाऊ तसतसे समोरच्या lines येतील आपण scroll केल्यावर.

✅Auto scroll off आहे. म्हणजे जो शब्द type करायचा आहे तो highlight नसतो. म्हणजेच सुरवातीच्या दिसणाऱ्या lines पूर्ण type झाल्यावर typing थांबवून आपल्याला mouse च्या सहाय्याने scroll करावं लागतं. बऱ्याच मुलांचा result इथे जातो कारण scroll करताना कधीकधी extra line scroll होते अथवा आपण स्वतः हरवून जातो की माझी line नेमकी कोणती सुरू होती.

✅• यावर उपाय शेवटची line type झाल्यावर त्या line चे शेवटचे 2 शब्दांवर focus करून ती line वर नेने व तीच line वरची 1st line ठेवणे.

✅● असे Scroll 3 ते 5 दा पूर्ण passage मध्ये करावे लागतात. त्यामुळे आपली practice पण तशीच पाहिजे.

✅● कधीकधी Typing practice करताना कुणीतरी एक दोन व्यक्ती मागे बसवून करा. इतर व्यक्ती मागे आहे याचा भास जरी झाला तरी आपली speed automatic कमी होते. Actual exam मध्ये invigilator फिरत असतात. ते तुमच्या टायपिंग कडे बघत नाही पण आपल्या mind set मुळे आपल्याला असे वाटते की ते लक्षपूर्व बघत आहेत व आपला speed कमी होतो.

✅👉ठराविक speed वर अडकणे बऱ्याचदा आपण एका ठराविक speed वर अडकतो म्हणजे speed वाढतच नाही. यासाठी बरेच msg येतात. पण यावर specific उपाय नाही आहे. सतत practice हेच यावर उपाय आहे. कुणाकुणाला लगेच speed हवं असते. Typing ही कला आहे. यासाठी साधना लागते जी एक दोन दिवसात येत नाही.

✅👉रोज असं स्वतः ला वदवून घ्या की मला typing घरी / institute मध्ये छान जमते तर जगात कुठेही जमेलच. मला छान typing येते. मला फक्त qualify करायचं आहे. Typing competition साठी नाही आहे. मी जसा इतर सरळसेवा च्या परीक्षेसाठी tcs च्या hall मध्ये गेलो तसंच typing साठी tcs च्या hall मध्ये जाणार आहे. माझ्या साठी नवीन काहीच नाही आहे. सरळसेवा मध्ये मी mouse वापरायचो आता keyboard वापरायचं आहे. नेहमीप्रमाणे 300-400 लोक center असणार आहेत. हे माझ्यासाठी काही नवीन नाही.

✅After all its all about mentality....☺️😊☺️

✅🔥 टायपिंग स्पीड कशी वाढवावी/प्रॅक्टिस करून पण टायपिंग स्पीड वाढत नसेल तर काय करावे?

✅उत्तर:- 1)तुम्ही जुने किंवा नवी प्लेयर जरी असाल तरीपण टायपिंगला सुरुवात करताना पहिले दहा मिनिटे सर्व लेसनची प्रॅक्टिस करावी आणि नंतरच पॅसेज टाईप करायला सुरुवात करावी.
✅२)कीबोर्डचा थोडा पियानो बनवून वाजून पहावा याने कीबोर्डची भीती कमी होते आणि स्पीड आपोआप सुधारण्यास सुरुवात होते.
✅3) पॅसेज टाईप करताना फक्त स्क्रीन कडे पाहून टाईप करावे.
credit: Skilltestguide

➡️प्रतिक उरकुडे
✅कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022


➗➗➗➗➗➗➗➗➗
🔥JOIN @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍69❤4😍4👏3
✅1 April Update✅

📌 जिल्हापरिषद लातूर औषध निर्माण अधिकारी
https://telegram.me/mpsc_vision/37159

📌 NABCON Advertise
https://telegram.me/mpsc_vision/37160

📌 IBPS CRP XII CLERK, PO, SO RESERVE LIST NOTICE  DATED 31-03-2024
https://telegram.me/mpsc_vision/37161

📌 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-
https://telegram.me/mpsc_vision/37162

📌 1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे
https://telegram.me/mpsc_vision/37164

📌 SEBC Certificate आज पासून देणे सुरू केले आहे.
https://telegram.me/mpsc_vision/37166

📌 11 वी इतिहास नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/37170

📌 SEBC प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्रे
https://telegram.me/mpsc_vision/37174

📌 लघुलेखक स्किल टेस्ट
https://telegram.me/mpsc_vision/37176

📌 आयोगाने विचारलेल्या राज्यसेवा पूर्व व संयुक्त पूर्व (गट ब व क) परीक्षा 2019-2023 वरील प्रश्न
https://telegram.me/mpsc_vision/37177

📌 SKILLTEST साठी काही महत्वाच्या सूचना
https://telegram.me/mpsc_vision/37182
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏3❤1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

समाधान केवळ त्यांनाच प्राप्त होते...
जे दुसर्यांना सुखी समजण्यात कार्यरत असतात !

Happiness is received only by those people...
who are more interested in pleasing others than themselves.

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌹 शुभ सकाळ 🌹
👍29❤6💯4👏1
🛑एप्रिल दिनविशेष 👇👇👇👇👇

१ एप्रिल :- एप्रिल फूल दिन
२ एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन
३ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन
७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन
८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
९ एप्रिल :- जलसंधारण दिन
११ एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन
१३ एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन
१४ एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
१५ एप्रिल :- जागतिक कला दिन
१५ एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन
१६ एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन
१७ एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन
१८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
२१ एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन
२२ एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन
२३ एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन
२३ एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन
२४ एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन
२५ एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन
२६ एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
२९ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
३० एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32👏5❤4😍2
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
👍31❤6🔥1👏1
#MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार

आयोगाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता.

Source:- पुढारी

➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3⚡2😍1
🔖मराठा तरुणांना SEBC सह नॉनक्रिमिलेअर दाखला मिळणार.

◾️दोन प्रमाणपत्र काढण्याचा वेळ वाचणार: फॉर्मेटमध्ये मंत्रालय स्तरावरून बदल

◾️शासनाच्या पोर्टलवर कोर्टाने रद्द केलेल्या 2014 चा SEBC चा जीआर येत होता. नवीन 2024 चा जीआर अपडेट नसल्याने दाखले देता येत नव्हते.

◾️आता नवीन परिपत्रकात जातीच्या दाखल्या सोबत नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र देण्याचे आदेश आहेत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2⚡1👏1😍1