https://telegram.me/mpsc_vision/37186
https://telegram.me/mpsc_vision/37187
https://telegram.me/mpsc_vision/37189
https://telegram.me/mpsc_vision/37196
https://telegram.me/mpsc_vision/37199
https://telegram.me/mpsc_vision/37201
https://telegram.me/mpsc_vision/37202
https://telegram.me/mpsc_vision/37206
https://telegram.me/mpsc_vision/37212
https://telegram.me/mpsc_vision/37213
https://telegram.me/mpsc_vision/37214
https://telegram.me/mpsc_vision/37215
https://telegram.me/mpsc_vision/37217
https://telegram.me/mpsc_vision/37218
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2⚡2👏2😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
घरटं कसं बांधावे...
हे फक्त निसर्गा कडूनच शिकावं !
नाहीतर माणूस...
बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
❤️ शुभ सकाळ ❤️
घरटं कसं बांधावे...
हे फक्त निसर्गा कडूनच शिकावं !
नाहीतर माणूस...
बांधलेलं घरटं सुद्धा मोडतो !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
❤️ शुभ सकाळ ❤️
👍31❤14💯9👏4⚡3
_ मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤4👏1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👏2😍1💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15🔥4❤3😍1
1 डझन = 12 वस्तू / नग
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
🔶 12 डझन = 1 ग्रोस.
🔶 1 दस्ता = 24 कागद.
🔶 20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🔶 1तोळा = 10 ग्रॅम.
🔶 1 तास = 60 मिनिटे
🔶 1 मिनिट = 60 सेकंद
🔶 1 तास = 3600 सेकंद
🔶 1 दिवस =24तास, 86400सेकंद
🔶 1 दिवस =24 तास =1440 मि.
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍40❤2🏆2👏1👌1
🔰भारताचे महत्त्वाचे ऑपरेशन्स :-
🔹ऑपरेशन इंद्रावती (2024):- हैतीयन हस्तक्षेप.
🔸ऑपरेशन अजय (२०२३) :- इस्रायल मिशन
🔹ऑपरेशन कावेरी (२०२३) :- सुदान असाइनमेंट.
🔸ऑपरेशन मित्र (2023) :- तुर्की आणि सीरियाचा सहभाग.
🔹ऑपरेशन गंगा (२०२२) :- रशिया-युक्रेन संघर्षात भूमिका.
🔸ऑपरेशन देवी शक्ती (२०२१) :- अफगाणिस्तान ऑपरेशन.
🔹ऑपरेशन सी सेतू (2020) :- कोरोना महामारीला प्रतिसाद.
🔸ऑपरेशन संकट मोचन (2016) :- सुदानी गृहयुद्ध हस्तक्षेप.
🔹ऑपरेशन मैत्री (2015) :- नेपाळ भूकंपाच्या वेळी मदत.
🔸ऑपरेशन राहत (2015) :- येमेन संकटाच्या वेळी मदत दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
🔹ऑपरेशन इंद्रावती (2024):- हैतीयन हस्तक्षेप.
🔸ऑपरेशन अजय (२०२३) :- इस्रायल मिशन
🔹ऑपरेशन कावेरी (२०२३) :- सुदान असाइनमेंट.
🔸ऑपरेशन मित्र (2023) :- तुर्की आणि सीरियाचा सहभाग.
🔹ऑपरेशन गंगा (२०२२) :- रशिया-युक्रेन संघर्षात भूमिका.
🔸ऑपरेशन देवी शक्ती (२०२१) :- अफगाणिस्तान ऑपरेशन.
🔹ऑपरेशन सी सेतू (2020) :- कोरोना महामारीला प्रतिसाद.
🔸ऑपरेशन संकट मोचन (2016) :- सुदानी गृहयुद्ध हस्तक्षेप.
🔹ऑपरेशन मैत्री (2015) :- नेपाळ भूकंपाच्या वेळी मदत.
🔸ऑपरेशन राहत (2015) :- येमेन संकटाच्या वेळी मदत दिली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 *Join our whatsapp Channel to get more updates* 👇🏻
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👍29❤2⚡2👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3💯3👏1
♦️👉ASO 2023 Cut off
👉Open General - 288.00
👉Open Female - 272.50
👉OBC General - 277.00
👉OBC Female - 258.00
👉EWS General - 284.00
👉EWS Female - 266.00
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
🍎👉जॉईन-@MPSC_vision
👉Open General - 288.00
👉Open Female - 272.50
👉OBC General - 277.00
👉OBC Female - 258.00
👉EWS General - 284.00
👉EWS Female - 266.00
🍎👉जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏2❤1🏆1
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 (कट ऑफ)
📌STI 2023 Cut off
Open General - 281.50
Open Female - 266.00
OBC General - 280.00
OBC Female - 265.50
EWS General - 279.00
EWS Female - 262.50
📌Sub Registar 2023 cut off
Open General - 292.50
Open Female - 276.00
EWS General - 290.50
EWS Female - 274.50
OBC General - 288.50
OBC Female - 267.50
📌ASO 2023 Cut off
Open General - 288.00
Open Female - 272.50
OBC General - 277.00
OBC Female - 258.00
EWS General - 284.00
EWS Female - 266.00
हा कट ऑफ Provisional Selection List नुसार आहे. Opting Out नंतर फायनल कट ऑफ येईल.👍
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✉️ @MPSC_vision
📌STI 2023 Cut off
Open General - 281.50
Open Female - 266.00
OBC General - 280.00
OBC Female - 265.50
EWS General - 279.00
EWS Female - 262.50
📌Sub Registar 2023 cut off
Open General - 292.50
Open Female - 276.00
EWS General - 290.50
EWS Female - 274.50
OBC General - 288.50
OBC Female - 267.50
📌ASO 2023 Cut off
Open General - 288.00
Open Female - 272.50
OBC General - 277.00
OBC Female - 258.00
EWS General - 284.00
EWS Female - 266.00
हा कट ऑफ Provisional Selection List नुसार आहे. Opting Out नंतर फायनल कट ऑफ येईल.👍
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏4❤2🏆2
https://telegram.me/mpsc_vision/37227
https://telegram.me/mpsc_vision/37231
https://telegram.me/mpsc_vision/37232
https://telegram.me/mpsc_vision/37233
https://telegram.me/mpsc_vision/37234
https://telegram.me/mpsc_vision/37235
https://telegram.me/mpsc_vision/37236
https://telegram.me/mpsc_vision/37237
https://telegram.me/mpsc_vision/37241
4660_जागांसाठी_भरती.pdf
https://telegram.me/mpsc_vision/37242
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏3😍3⚡2❤2
*आपण ठरवलेल्या उद्देशा पर्यंत पोहचत नाही तो पर्यंत हिंमत हारू नका आणि थांबुही नका.कारण डोगंर दऱ्या मधून निघणाऱ्या नद्या थांबत नाही आणि कोणालाही विचारत नाही की समुद्र किती दूर आहे.*
🙏🏼 *शूभ सकाळ* 🙏🏼
🙏🏼 *शूभ सकाळ* 🙏🏼
👍71❤11💯10🤝4👌3
जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद
▪️आयोजन :- ब्रुसेल्स, बेल्जियम
▪️सहभाग:- अणुऊर्जा शिखर परिषदेसाठी 34 देशांचे नेते एकत्र आले.
▪️उद्दिष्ट:- अणुऊर्जेच्या अंमलबजावणीला गती देणे
▪️व्यवस्थापन - आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि बेल्जियम यांच्या सहकार्याने.
▪️आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)
▪️ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे.
▪️निर्मिती : 29 जुलै 1957
▪️मुख्यालय : व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
▪️उद्देश : आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापरास प्रोत्साहन देणे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
▪️आयोजन :- ब्रुसेल्स, बेल्जियम
▪️सहभाग:- अणुऊर्जा शिखर परिषदेसाठी 34 देशांचे नेते एकत्र आले.
▪️उद्दिष्ट:- अणुऊर्जेच्या अंमलबजावणीला गती देणे
▪️व्यवस्थापन - आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी आणि बेल्जियम यांच्या सहकार्याने.
▪️आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)
▪️ही संयुक्त राष्ट्रांची एजन्सी आहे.
▪️निर्मिती : 29 जुलै 1957
▪️मुख्यालय : व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
▪️उद्देश : आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततापूर्ण वापरास प्रोत्साहन देणे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤5😍2🎉1
राज्यसेवा-२०२२ च्या परीक्षेसाठी मुलाखतीमध्ये गुण वाढवून देण्यासाठी उमेदवारांना फोनद्वारे संपर्क केल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवाराच्या संघटनेने केली आहे.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✅ @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15😍2💯2❤1
▪️ देशात एकूण 54 व्याघ्रप्रकल्प झाले आहेत
▪️ जगातील 80% वाघ हे भारतात आहेत
▪️ भारत सरकारने 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता.
▪️ भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प :नागार्जुनसागर श्रीशैलम टी.आर
( आंध्र प्रदेश -3296 Km2 )
▪️ भारतातील सर्वात लहान व्याघ्रप्रकल्प प्रकल्प : बोर व्याघ्र प्रकल्प : ( महाराष्ट्र 138 Km2)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤2👏2😍2
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22💯3👏2❤1
लिंक :-
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1💯1