𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3⚡1🤝1
⭕️ PSI 2021
General merit list

अनाथ 2 पदे
376+2 = 378

एकूण 1535 उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली होती.
General merit list फक्त 585 उमेदवारांची आहे 😱

एकूण PSI महिलांसाठी 112 पदे राखीव होती फक्त अंदाजे 60 महिला पात्र झाल्या आहेत . 😱

स्पर्धा परीक्षा अपडेट्स
➗➗➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2👏1💯1
🔖जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि. 15 एप्रिल 2024 ते 2 मे 2024 या कालावधीत आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤4👏2🎉1
✅10 April Update✅

📌 या शब्दांची स्वतंत्र प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा... तुम्हाला स्पीडमध्ये मदत होईल
https://telegram.me/mpsc_vision/37436

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे अभयारण्य....
https://telegram.me/mpsc_vision/37437

📌 महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
https://telegram.me/mpsc_vision/37438

📌 PESA Court Case Update
https://telegram.me/mpsc_vision/37440

📌 विरामचिन्हे
https://telegram.me/mpsc_vision/37442

📌 मुंबई जिल्ह्यातील संग्रहालय :-
https://telegram.me/mpsc_vision/37443

📌 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल
https://telegram.me/mpsc_vision/37444

📌 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 2023 संवर्गाची
https://telegram.me/mpsc_vision/37449

📌 जलसंपदा विभाग भरती Result Update:
https://telegram.me/mpsc_vision/37452

📌 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथील गट-क व गट-ड जाहिरात.
https://telegram.me/mpsc_vision/37456

📌 PSI 2021 General Merit List
https://telegram.me/mpsc_vision/37458


📌 Study through Maps
महाराष्ट्र भूगोल चा अभ्यास नकाशाद्वारे

https://telegram.me/mpsc_vision/37461
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25😍2❤1👏1
*_🙏...दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या आपुलकीची_*

*_माणसं तोडू नका कारण काडी टाकून आग लावणे,_*
*_आणि नंतर शांतपणे अंग शेकत बसणे ही जगाची रीत आहे......!_*

*_लक्षात ठेवा एखाद्या नात्यात फूट पडली तर ती भरून,_*
*_काढायला खूप वेळ जातो कदाचित संपूर्ण आयुष्य.....!_*

       _*🙏🌹शुभ सकाळ 🌹🙏*_
👏27👍24❤19⚡3🔥3
🔖शंभर दिवसांनंतरही निकालाची प्रतीक्षा...

➡️कर सहायक आणि लिपिक टंकलेखक चा निकाल पुढील पंधरा दिवसात जाहीर होईल, त्या दृष्टीने आयोगाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

➡️राज्यसेवेची संयुक्त पूर्व परीक्षा कधी?

➡️__तात्या लांडगे, सकाळ वृत्तवाहिनी

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3👏3🤩1
🌟महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्त विनम्र अभिवादन . 🙏
👍23❤10⚡2👏2
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_VISION
👍33🤝3🔥2❤1
🔴B.Ed ,M.Ed CET चे गुणपत्रक उपलब्ध.
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤2👏2🔥1
📌तलाठी भरती MAT मध्ये सुरू असलेल्या केस चे status.

याच केस मुळे stay आला आहे.

१०/४/२०२४ पर्यंत Adjourned केली होती.

✅काल (१०/४/२०२४) पर्यंत Reply सादर करण्यासाठी कोर्टाने वेळ दिला होता.

✅नवीन काही माहिती आली तर मी लवकरच update देईन.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2👏2
📌 चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

✅◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

✅◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

✅◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

✅◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

✅◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

✅◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

✅◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

✅◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

✅◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

✅◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

✅◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

✅◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

✅◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

✅◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

✅◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

✅◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

✅◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍39⚡2🥰2😍2❤1
♦️👉AI स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीचा टक्का वाढला
➗➗➗➗➗➗➗➗➗➗
 🍎जॉईन-@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏2❤1🤝1
📣⚡️ सरकारी नोकरी #sarkarinokri🔥

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌⚡️मेगा भरती: SSC CHSL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये 3712 पदांची भरती. 💥💥

🔔पात्रता, पदे, नोकरी ठिकान, पगार आणि अधिकृत जाहिरात पहा 👇🔽

😀 https://bit.ly/sscbharti2024

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌🙋‍♂ Mahavitaran Bharti 2024: महावितरण मध्ये 0800 रिक्त पदांची मोठी भरती सुरू!! ऑनलाईन अर्ज करा!💥💥

🔽अधिकृत  जाहिरात व अधिक माहिती🔽

😀  ☑️➡️https://bit.ly/mahavitaranbharti2024

➗➗➗➗➗➗➗➗➗➗

📌Join Sarkari Nokri Whatsapp Group👇

😀☑️➡️https://chat.whatsapp.com/Lp0X7jjdzeo34FHXfPukrn
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3👏1🏆1
रमजान ईद 🌙 सनाच्या खुप खूप शुभेच्छा💐💐

रमजान का साजरा करतात ?

◾️“रमजान” हा इस्लामिक कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिकेतील नववा महिना आहे.
◾️असे म्हंटले जाते की, 1400 वर्ष आधी रमजान महिन्यात इस्लामिक पवित्र ग्रंथ “कुराण” या ग्रंथाचे पहिले श्लोक पैगंबर मोहम्मद यांना प्राप्त झाले होते.
◾️यामुळे रमजान महिन्यात मुस्लिम बांधव ईश्वर (खुदा) यांची मनोभावे पुजा (ईबादत) करतात. .
◾️ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरुपात काहीतरी देण्याची परंपरा आहे. या दानाला 'जकात' असं संबोधलं जातं. प्रत्येक मुस्लीम व्यक्ती ही 'जकात' देऊन नमाज पठण करण्यास जाते.
◾️30 दिवस कडक उपवास केला जातो सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असलेल्या या उपवासा दरम्यान काहीही खाल्ले किंवा प्यायले जात नाही.
◾️30 दिवसांच्या या कडक उपवासानंतर रमजान महिन्याच्या शेवटी व इस्लामिक दिनदर्शिकेतील दहाव्या महिन्याच्या प्रारंभी “ईद उल – फितर” साजरे केले जाते आणि यालाच आपण “रमजान” म्हणतो.

माहिती असावे म्हणून एकदा नक्की वाचा 😊
➗➗➗➗➗➗➗➗
✉️ @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍59❤14⚡3😍1
◾️"यथावकाश धोरणाचा " विद्यार्थ्यांना फटका
➗➗➗➗➗➗➗
✉️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤3⚡2😍1
🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी.
👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx

🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी आजच फॉर्म भरून टाका....👆

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1💯1
📌UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 827 पदांच्या जागांवर भरती जाहीर

➡️UPSC CMS Recruitment 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

✅एकूण रिक्त जागा : 827

✅सविस्तर जाहिरात पाहून घ्या

👇👇👇👇👇

https://bit.ly/UPSCRecruitment2024
https://bit.ly/UPSCRecruitment2024

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2👏1💯1
🔖MPSC Civil Engineering 2022 : Marks Retotalling Link उपलब्ध

लिंक :-
👉 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

🔴Last Date :- 20 April 2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🔥2🤩2❤1
✅11 April Update✅

📌 महाराष्ट्र भूगोल संपूर्ण नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/37466

📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/mpsc_vision/37469

📌 तलाठी भरती MAT मध्ये सुरू असलेल्या केस चे status.
https://telegram.me/mpsc_vision/37471

📌 चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024
https://telegram.me/mpsc_vision/37473

📌 7 वी भूगोल सारांश
https://telegram.me/mpsc_vision/37477

📌 MPSC Civil Engineering 2022 : Marks Retotalling Link उपलब्ध
https://telegram.me/mpsc_vision/37485

📌 महाराष्ट्र आणि भारताच्या इतिहासातील सर्व पुस्तके एकाच PDF मध्ये
https://telegram.me/mpsc_vision/37486

📌 संपूर्ण मराठी व्याकरण नोट्स by अमोल पाटील सर.
https://telegram.me/mpsc_vision/37487
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1👏1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

सगळ्यात सुंदर नाते हे
दोन डोळ्यांचे असते !


ते एकाच वेळी उघडझाप करतात,
एकाच वेळी रडतात आणि एकाच
वेळी झोपतात सुद्धा !

ते ही आयुष्यभर एकमेकांना
कधीच न बघता !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
  🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍53❤21💯7🤩2😍2