𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌#Railway Exam Update👆🎯

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤3👏2🤝1
🚨सध्या पोलीस भरतीची वेबसाईट चालू आहे.

➡️आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही विद्यार्थी भेटले त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले. त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर कार्यक्रमात मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सध्या आणखीन तीन दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. फॉर्म भरून घ्या.🙏

✅अर्ज करण्यासाठी लिंक:-👉
➡️https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5⚡4❤1😍1🏆1
📌 नदी काठावर वसलेले शहर :-

✶ यमुना नदी  ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट,  डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠  बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी  ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी  ➠ सूरत
✶ कृष्णा नदी  ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी  ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी  ➠ बरेली
✶ बेतवा नदी  ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी  ➠ अयोध्या
✶ हुगली नदी  ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी  ➠ जबलपुर
✶ चंबल नदी  ➠ कोटा
✶ गोदावरी नदी  ➠ नासिक
✶ कावेरी नदी  ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी  ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी  ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी  ➠ अहमदाबाद


━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤1👏1🤩1💯1
📌♦️Superintendent and Corresponding posts, General State Service, Group B (Administrative Branch) - Corrigendum regarding Syllabus

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤3🥰1👏1🎉1
✅12 April Update✅

📌 आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या जागा
https://telegram.me/mpsc_vision/37492

📌 सर्व स्पर्धा परीक्षेकरीता महत्त्वाचे*
https://telegram.me/mpsc_vision/37493

📌 TCS कंपनीत नोकरीची संधी.
https://telegram.me/mpsc_vision/37494

📌 11वी अर्थशास्त्र स्टेटबॉर्ड बुक
https://telegram.me/mpsc_vision/37496

📌 इतिहास मायक्रो नोट्स
https://telegram.me/mpsc_vision/37499

📌 रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी भरती
https://telegram.me/mpsc_vision/37501

📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://telegram.me/mpsc_vision/37505

📌 महाराष्ट्रातील पंचायतराज
https://telegram.me/mpsc_vision/37513

📌 Railway Exam Update
https://telegram.me/mpsc_vision/37515

📌 शिक्षक भरती TAIT 3 UPDATE
https://telegram.me/mpsc_vision/37516

📌 PSI 2021 Provisional Selection List
https://telegram.me/mpsc_vision/37518

📌 नदी काठावर वसलेले शहर :-
https://telegram.me/mpsc_vision/37522
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2👏2💯2⚡1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

_या खोलीचे तोंड या दिशेला
नसावं, त्या खोलीचे तोंड
त्या दिशेला नसावं, असल्या
वास्तुशास्त्रापेक्षा माणसाचं
तोंड, माणसाकडे असावं,
माणसाचं मन माणसाला
कळावं वास्तुदोष नसतो,
तर तो विचार दोष असतो.
कारण दृष्टीचे ऑपरेशन होऊ
शकते दृष्टीकोनाचे नाही._

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
👍43💯9👏8❤7
📌🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖  हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्‍यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी  ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी  ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆  बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी  ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖  सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी  ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖  मानववंश शास्त्र
◆  एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆  एण्टॉमॉलॉजी  ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅🔷 जॉईन - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30🎉2❤1😍1
🚨Police bharti 🚨

RULE TO BECOME COPS 🔥

1) GROUND सोबत पेपर प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे
२) पेपर मध्ये कमीत कमी तुम्हाला 90 प्लस मार्क तरी असायला हवे . तरच तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये तुमचं नाव येऊ शकते .
३) पेपर पॅटर्न नेमका कसा असेल हे कोणी सांगू शकत नाही . कारण 2023 च्या पेपरचा अवलोकन केल्यानुसार समजते प्रत्येक जिल्ह्याचा पेपर पॅटर्न हा वेगळा होता . त्यासाठी आपल्याला प्रत्येक विषयामध्ये आघाडीवर असणे ही काळाची गरज आहे ...
४) गणित बुद्धिमत्ता आणि मराठी हे विषय सगळ्यांचेच चांगले असतात मुलांना मार्क कमी येते ते म्हणजे GK या सब्जेक्ट मध्ये ..

GK साठी - १) तात्याचा ठोकळा
२) current affairs डेली करणे खूप अनिवार्य .. मूल त्रीमासिक वार्षिक घेऊन करंट अफेअर करतात आणि तो फॅक्च्युअल डाटा एवढा वाढवून जातो की अक्षरशा लक्षात राहणं कठीण होऊन जाते.😢
३) संबंधित जिल्ह्याची विकिपीडिया मधून माहिती 🔥 ..
.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31😍2❤1🤩1
🛑 स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय ❓

आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात.
मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे..

१. काय वाचायचे आणि काय नाही
२. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे
३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे
४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे
५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
So Be Smart 😃

प्रवीण चौगुले सर ( Dysp )

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31💯23🎉2🏆2🤝1
🔴सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा✅
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18👏4❤1🔥1
कौशल्य चाचणीची तारीख जाहीर करा

MPSC विद्यार्थांची मागणी

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20🤩2❤1👏1
❇️ महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे ❇️

1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------
2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
-------------------------------------------------
4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------
5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------
6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
------------------------------------------------
7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------
9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
------------------------------------------------

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
------------------------------------------------
11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-----------------------------------------------
12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
------------------------------------------------
13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
------------------------------------------------
14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
------------------------------------------------
15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
------------------------------------------------
16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
------------------------------------------------
17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------
22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍72❤5👏4🤝2⚡1
✅#IMPORTANT CURRENT #GK✅

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'
- सांची (मध्य प्रदेश)


➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤2💯2🤝2⚡1
✅13 April Update✅

📌 मराठी Vocabulary (शब्दसंग्रह) चे बुक सर्वांना फ्री देत आहोत.
https://telegram.me/mpsc_vision/37527

📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://telegram.me/mpsc_vision/37528

📌 स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय
https://telegram.me/mpsc_vision/37530

📌 सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा
https://telegram.me/mpsc_vision/37531

📌 CUET PG Result Out.
https://telegram.me/mpsc_vision/37533

📌 विनायक पाटील Strategy and booklist
https://telegram.me/mpsc_vision/37536

📌 Idioms and Phrases by M.J. Shaikh
https://telegram.me/mpsc_vision/37539

📌 सरळ सेवेच्या सर्व परीक्षांना उपयुक्त असे Synonyms - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_vision/37540

📌 English Vocab (PYQ)
संकलन: शिवाजी बुवासाहेब शिंदे

https://telegram.me/mpsc_vision/37541

📌 कॉम्पुटर संबंधित चालू घडामोडी 2022-23
https://telegram.me/mpsc_vision/37543

📌 2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms
https://telegram.me/mpsc_vision/37544

📌 IMPORTANT CURRENT #GK
https://telegram.me/mpsc_vision/37546
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16💯2❤1⚡1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

दररोज कोणाच्या तरी
आनंदाचे कारण बना !

तुम्हाला यातून मिळणारा आनंद,
तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षा जास्त
असतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍30❤10👏3🎉2
✅#BMC क्लार्क #RTI

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1🥰1👏1
📌♦️खासगी बँकेत करियर करण्याच्या संधी :

✅HDFC,ICICI, आणि Axis बँकेत फ्रेशर उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत,परंतु या बँकांनी आता मणिपाल विद्यापीठाशी करार केला आहे. त्यानुसार उमेदवारांची एक ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते, त्यात निवड झाल्यानंतर मणिपाल विद्यापीठात चार महिन्यांच्या कोर्ससाठी पाठविण्यात येतं. कोर्सची जवळपास २,५०,००० फीस उमेदवारांना भरावी लागते, यात हॉस्टेल, राहणे आणि इतर खर्च समाविष्ट असतो. सदर कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना बँकेत असिस्टंट मॅनेजर/क्लर्क म्हणून नोकरी दिल्या जाते.

➡️👉खासगी बँकेतील नोकऱ्यांमध्ये सेल्स टार्गेट असल्याने उमेदवारांना अशा नोकऱ्या अनुकूल वाटत नाहीत तसेच अडीच लाख गुंतवणूक आहे.ज्यांना इतर पर्याय उपलब्ध नसतील त्यांच्यासाठी ही एक संधी उपलब्ध आहे

➡️👉पात्रता : कोणताही पदवीधर

➡️👉वयोमर्यादा आणि लिंक :

✔️- HDFC बँक : २१ ते २८ वर्ष

https://futurebankers.myamcat.com/

✔️- Axis बँक : २१ ते ३५ वर्ष

https://axisbankybp.online-ap1.com/index.php


✔️- ICICI बँक : २१ ते २७ वर्ष

☑️➡️https://www.icicicareers.com/Website/academia
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤3😍2⚡1🎉1