𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
88 videos
1.9K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅6 May Update✅

📌 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1874

📌 राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणीपत्रे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1875

📌 खेलो इंडिया च्या सर्व स्पर्धा आणि माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1877

📌 Skill_test info
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1878

📌 जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क व तांत्रिक सहायक, गट-क या संवर्गाच्या गुणांच्या फेरपडताळणीबाबतचे शुध्दीपत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1879

📌Important pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1880
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1😍1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

कोणी कसं वागावं,
हे आपल्या हातात केव्हाच नसतं !

मात्र...

त्याचा आपण स्वतःवर,
कितपत "परिणाम" करून घ्यायचा,
हे मात्र निश्चित आपल्या हातात असतं !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍44❤10👏5👌2
♦️👉आज तिसऱ्या टप्प्यात मतदान आहे, त्यातील काही दिग्गज उमेदवार
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2🎉1😍1
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा

✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)


🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19😍3🔥2❤1
‼️ महत्वाच्या जागतिक संघटना व त्यांचे प्रमुख :-

✅◆  संयुक्त राष्ट्रसंघ  —  एंटोनियो गुटेरेस

✅◆ आंतरराष्ट्रीय न्यायालय — जोआन  दोनोग

✅◆ जागतिक व्यापार संघटना — न्गोज़ी ओकोंजो-इवेला

✅◆  जागतिक कामगार संघटना — गिल्बर्ट होंगबो

✅◆ जागतिक आरोग्य संघटना — टेड्रोस अधानोम गेब्रेयसस

✅◆ जागतिक बँक — डेव्हिड मालपास

✅◆ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी — क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

✅◆ ओपेक संघटना — हैथम अल-घैसी

✅◆ आशियाई विकास बँक - मासात्सुगु असाकावा

✅◆ युरोपियन युनियन — उर्सुला वॉन डेर लेयेन

✅◆ आशियान संघटना — लिम जॉक होई

✅◆ सार्क संघटना — एसाला रुवान वीराकून

✅◆ युनेस्को — ऑड्रे अज़ोले

✅◆ युनिसेफ — कैथरीन रसेल

✅◆ आयसीसी — ज्योफ ॲलार्डिस

✅◆ ऑलिम्पिक समिती  — थॉमस बक

✅◆ इंटरपोल — अहमद नासर अल-रईसी

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤5😍2🔥1🥰1
#UPDATE #CLERK

👨‍⚖ M.A.T मधील कालची सुनावणी पूर्ण

📑 पुढील सुनावणी 8 मे 2024

➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1😍1🤝1
🔴 मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा 🔴

◾ सोन्याची  संज्ञा कोणती  :  Au

◾ चांदीची संज्ञा कोणती     :  Ag

◾ पाऱ्याची संज्ञा कोणती    :  Hg

◾ टंगस्टनची संज्ञा कोणती  :  W

◾ रेडियमची संज्ञा कोणती  :  Ra

◾ कार्बनची संज्ञा कोणती   :   C

◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K

◾ मिथेन वायूची संज्ञा कोणती : CH4

◾ कॅल्शियमची संज्ञा कोणती : Ca

◾ पोटॅशियमची संज्ञा कोणती : K

◾ आयर्नची संज्ञा कोणती   :   Fe

◾ जस्ताची संज्ञा कोणती  :   Zn

◾ ओझोन वायूची संज्ञा कोणती : O3

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤2💯2🤩1
Combine पूर्व परीक्षा 2024🌿

1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :-

⭐️Polity- 15
⭐️Economic 15
⭐️Geography 10
⭐️History 10
____
Total 50


वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे.


2) मध्यम मार्क्स देणारे विषय:-

⭐️चालू घडामोडी- 15
⭐️Science - 15
⭐️Math-Reasoning - 20
____
Total 50


वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा.

नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿

@रेवण..


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍51🏆7❤4😍1
📌सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1🔥1👏1
⚠️ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जय जित सिंग 30 एप्रिल 2024 रोजी यांचा कार्यकाळ संपला आहे त्यानंतर

🔥👉 सध्या लाच लुचपत प्रतिबंधक
( अँटी करप्शन ब्युरो ) च्या प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालिका श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांच्याकडे आहे.


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19❤4🎉2😍2
📌▪️संगणक टंकलेखन परीक्षेत डमी उमेदवार बसविणे, डमी उमेदवारामार्फत परीक्षा केंद्रामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पीड पॅसेज टंकलिखित करुन घेणे, यासारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र राज्य परिषदेने पावले उचलली आहेत.

📌▪️जून 2024 पासून अंमलबजावणी

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1😍1💯1
प्राधिकरण पुढील सुनावणी 27 जुन 2024 रोजी होईल..

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡1🔥1👏1
📌♦️तलाठी पदभरती 2023-24 अनुषंगाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना जाहिर सुचना..✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤1👏1🤩1
सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत

सहकार विभाग भरती -2023 साठी Co-operative Officer Grade 1 and Co-operative Officer Grade 2 या दोन्ही पदांना अर्ज केला असेल. तर, वर दिलेल्या PDF मध्ये नाव बघून खालील माहिती खाली दिलेल्या एमेल वर पाठवा. 

Applicant Name:
Applicant No.
Applicant Address:
Bank Name:
Branch Name:
Account No. :
IFSC Code :
नाव व सही


email:
djrpune.recruitment2023@gmail.com

Last date : 20 May 2024
🚩



➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡2❤1😍1
#लोकसभानिवडणूक२०२४

📌सायं. ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले.

➡️लातूर- ५५.३८
➡️सांगली- ५२.५६
➡️बारामती- ४५.६८
➡️हातकणंगले- ६२.१८
➡️कोल्हापूर- ६३.७१
➡️माढा- ५०.००
➡️उस्मानाबाद- ५२.७८
➡️रायगड- ५०.३१
➡️रत्नागिरी-सिंधुदूर्ग- ५३.७५
➡️सातारा- ५४.११ टक्के
➡️सोलापूर- ४९.१७ टक्के

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9💯3⚡1👏1
⭐️ काहीजण मतदान करतानाचे फोटो अथवा व्हिडिओ काढून ते व्हायरल करतात.

➡️मतदान हे गुप्त असते, त्यामुळे मतदानाची गुप्तता ही सर्वांनी पाळलीच पाहिजे. मतदानाची गुप्तता भंग करणाऱ्यांवर आणि मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार, असा इशारा "सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद" यांनी दिला.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19⚡3👏2🎉1
♦️👉राज्यसेवेचा पॅटर्न 2025 पासूनच बदलणार😳

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3👏1😍1
✅7 May Update✅

📌 लोकसभानिवडणूक२०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1892

📌 तलाठी पदभरती 2023-24 अनुषंगाने प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना जाहिर सुचना..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1891

📌 प्राधिकरण पुढील सुनावणी 27 जुन 2024 रोजी होईल..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1890

📌 सहकार विभाग परीक्षा शुल्क परत बाबत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1888

📌 Combine पूर्व परीक्षा 2024 info
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1887

📌 UPDATE #CLERK
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1886

📌विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिम
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1885
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12🎉2❤1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल,
जी तुमचे जीवन वाचवणार आहे,

तर तुम्हाला फक्त,
आरशात बघण्याची आवश्यकता आहे !
           
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍40❤12😎4👏2🎉1