𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024

♦️👉महिला उमेदवारांच्या उंची व वजनाबाबत


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👌1😍1
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐

     
📱  WhatsApp Link  📱

➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06

➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06

🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5👏1🤩1🏆1
📌♦️#UGC-NET June 2024 आज शेवटची तारीख.. 🙏

▪️फॉर्म मुदत - 20 April to 10 मे

▪️परीक्षा - 18 June 2024

📱
✅फॉर्म भरणे लिंक :
👇👇👇
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/registration/index
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤4🥰2👏1
✅10 May Update✅

📌 UGC-NET June 2024 आज शेवटची तारीख..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1940

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1939

📌 गट नुसार SRPF गटाचे फॉर्म किती आले आहे ते बघा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1938

📌 तलाठी भारती 2023 मॅट मध्ये सुरू असलेल्या केस ची 8 तारखेची ऑर्डर आली आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1937

📌 Typing skill test मधील चुका किती जमतात?? Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1936

MPSC क्लार्क skill टेस्ट
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1935

📌 नोट्स का, कधी आणि कश्या काढाव्या?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1933

📌 राज्यसेवा पूर्व 2024 Booklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1931

📌 मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1942
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏1🤩1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

आपल्यातील विश्वास,
पर्वतालाही हलवू शकतो !

पण...

मनातील शंका, आपल्या
समोर पर्वत सुध्दा उभा करू शकतो !
            
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
👍35❤15😍2🔥1
📌पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती

🟢पद :- Fire Department Recruitment

✔️शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT 

✅Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024 (06:00 PM)

✅अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/

➡️Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1❤1😍1
📌चालू घडामोडी :- 10 मे 2024

✅भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी-20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

✅ भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून 17व्या स्थानावर झेप घेतली आहे.

✅ संयुक्त राष्ट्रांने 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

✅ वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते.

✅ जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई 24व्या क्रमांकावर आहे.

✅ जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर आहे.

✅ भारत या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.

✅ 2023 मध्ये चीन या देशाने सौर ऊर्जा पासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे.

✅ स्कॉटलंड या देशाचे प्रथम मंत्री म्हणून जॉन स्विनी यांची निवड झाली आहे.

✅ भारत बायोटेक कंपनी द्वारे क्षयरोग या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे.

✅ भारताच्या तेजस्वीन शंकरने टक्सन, ऍरिझोना, यूएसए येथे झालेल्या USATF फेस्टिव्हलमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला.

✅ श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

✅ आयआरडीएआयने केकी मिस्त्री यांच्या एचडीएफसी लाइफच्या अध्यक्षपदी नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.

✅ समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची दखल घेत पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 हा सन्मान देण्यात आला आहे.

✅ दरवर्षी 10 मे रोजी जगभरात लोक जागतिक ल्युपस दिवस साजरा करतात.

✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33👏2❤1
भारतीय निवडणुका : एक दृष्टिक्षेप
(स्त्रोत : लोकराज्य)


#Election
#Polity
#GS2

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏1🏆1
🛑MIDC AE 107 POST

🎯EXAM PATTERN

FORWARDED FOR REFERENCE..


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1🎉1😍1
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍47😍3🤝2👌1
🌚 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा

✅ लँडर + रोव्हर + ऑर्बिटर (सर्व)


🇺🇲 कॅपस्टोन : अमेरिका : २०२१
🇷🇺 लुना २५ : रशिया : २०२१
🇺🇲 आर्टेमिस १ : अमेरिका : २०२१
🇬🇧 स्पेसबिट मिशन : युके : २०२१
🇯🇵 एसएलआयएम : जपान : २०२२
🇺🇲 नोवा सी : अमेरिका : २०२२
🇮🇳 चंद्रयान ३ : भारत : २०२२
🇰🇷 केपीएलओ : द.कोरिया : २०२२
🇯🇵 हकुतो आर-१ : जपान‌ : २०२२
🇦🇪 अमिरात लुनार मिशन : युएई : २०२२
🇩🇪 एलिना : जर्मनी : २०२२
⭐ आर्टेमिस २ : अमेरिका : २०२३
🇯🇵 हकुतो आर : जपान‌ : २०२३
🇺🇲 वायपर : अमेरिका : २०२३
🇯🇵 डेस्टीनी प्लस : जपान : २०२३/२४
⭐ आर्टेमिस ३ : अमेरिका : २०२४
🇨🇳 चांग-ई ६ व ७ : चीन : २०२४
🇷🇺 लुना २६ : रशिया : २०२४
🇺🇲 ब्लु मुन : अमेरिका : २०२४
🇷🇺 लुना २७ : रशिया : २०२५
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19⚡2👏1💯1
✅➡️SARTHI Entrance test is Postponed
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15👏3⚡1👌1
📌♦️परभणी तलाठी प्रसिद्धीपत्रक..

👉 95 पैकी 81 उमेदवारांना नियुक्ति आदेश देण्यात आले आहेत..

👉 उर्वरित 14 उमेदवारांनी 4 जून नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1⚡1😍1🏆1
📌चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??🌿

1) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर  मार्क्स येतं नाहीत..

2) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय..

3)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही..

4) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत...

4) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील..

5)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा...

6) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो..!!

@रेवण..


➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26👏3❤1🥰1🤩1
✅11 May Update✅

📌 चालू घडामोडी :- 10 मे 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1947

📌 बारावीचा निकाल पुढील आठवड्यात..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1948

📌 भारतीय निवडणुका : एक दृष्टिक्षेप
(स्त्रोत : लोकराज्य)

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1949

📌 MIDC AE 107 POST
EXAM PATTERN

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1950

📌 जगातील दहा सर्वोत्तम शहरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1951

📌 राज्यसेवा पूर्व 2024 Booklist
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1952

📌 विविध देश व त्यांच्या भविष्यातील चांद्र मोहिमा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1953

📌 SARTHI Entrance test is Postponed
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1954

📌परभणी तलाठी प्रसिद्धीपत्रक..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1955
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7⚡1❤1👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगातील तीन मुख्य आश्चर्ये

१) आपण जन्मभर ज्या "मी" सोबत राहतो, त्याचे स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही !

२) जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्या द्वारे आपण करतो, ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही !

३) क्षणोक्षणी प्रपंचांत सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात, पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही !
             
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   ❣️🌹 शुभ सकाळ 🌹❣️
👍38❤5🔥2⚡1👏1
✅एमपीएससीला मॅटची चपराक; नियमांचे उल्लंघन

👉 विद्यार्थ्यांनी मॅट मध्ये मागितली होती दाद.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1🤝1
📌•Upcoming सरळसेवा exam

🟣•आदिवासी विकास विभाग IBPS
🟣•MIDC - IBPS
🟣•Culture department IBPS
🟣•महाराष्ट्र प्रदूषण मंडळ IBPS
🟣•GMC धुळे IBPS
🟣•GMC नागपूर IBPS
🟣•ZP आरोग्य सेवक IBPS
🟣•ZP ग्रामसेवक IBPS
🟣•Forensic department TCS
🟣•WCD TCS
🟣•CIDCO IBPS
🟣•Police भरती
✅MPSC - समाजकल्याण विभाग

✅•रिझल्ट

🔥•विविध ZP मधील काही पदांचे निकाल बाकी
पालघर कनिष्ठ सहायक
नाशिक Lab technician etc

🔥•पुरवठा निरीक्षक
🔥• कारागृह विभाग
🔥•WRD, नगर परिषद निवड यादी

🔻•Upcoming सरळसेवा जाहिराती

👉•नगर पंचायत/नगर परिषद गट क आणि ड
👉•SID
👉•BMC
👉•लेखा व कोषागर विभाग

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2😍1😎1
✅♦️ क्लार्क #TYPING SKILL टेस्ट बद्दल.

☑️👉 #Tcs ion पवई येथे दोन्हीही प्रकारचे कीबोर्ड आहेत जास्त करून Mechanical Keyboard आहेत पहिल्या फोटो मधील.

☑️👉 मित्रा सोबत कीबोर्ड exchange करून दोन्ही प्रकारच्या कीबोर्ड वर प्रॅक्टिस चालू राहूद्या आयत्या वेळेला कोणता कीबोर्ड येईल सांगता येत नाही..

☑️👉 Skill टेस्ट विभागनुसार होण्याची शक्यता वाटत नाही त्यामुळे tcs ion पवई ला keyboard आहेत त्यानुसार प्रॅक्टिस चालू ठेवा.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16😍2⚡1👌1💯1
Clerk cast नुसार जागा ✅✅

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍5😍3🏆2🤩1