Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍24❤2😍2💯1
#UPDATE
♦️पोलीस भरती ची जे तयारी करत आहेत त्यांना सांगणे 6 जून 2024 पासून पोलीस भरती ग्राउंड ला सुरवात होण्याची दाट शक्यता आहे.. त्यामुळे तुम्हाला पुह्ना alert केले आहे., पुह्ना म्हणू नका वेळ भेटला नाही तुफान प्रॅक्टिस चालू राहुद्या.🙏🙏
🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♀️
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👍13❤2⚡1🤩1😍1
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक, निवडणूक आयोगाने पुढे ढकलली.🙏
👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान..
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2💯2👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1⚡1😍1🤝1
🔖लक्षात ठेवा - आपल्या प्रजासत्ताक दिनाला यावेळी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून IMP आहे
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
⭐️यावर्षी 26 जानेवारी 2024 ला75 वा प्रजासत्ताक दिन होता
❌पहिल्यांदा निमंत्रण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आली होती पण त्यांनी ते काही कारणास्तव नाकारले
⭐️ याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणूनफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रित करण्यात आले
⭐️परेडची संकल्पना : विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही संकल्पना होती
⭐️भारताच्या NCC ला सलग 3 ऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान बॅनर मिळाले
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1🥰1👏1🎉1
#PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..
➡️ तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🤩1😍1
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती
Payment - 29,200 to 92,300
Last Date - 27 May 2024
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Payment - 29,200 to 92,300
Last Date - 27 May 2024
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1❤1🤩1
♦️👉पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध
♦️👉Link :-
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉Link :-
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🥰1😍1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1992
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1995
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1996
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1997
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1998
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2000
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2001
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2002
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12😍2🤝2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
जिभेचं वजन,
खुपच कमी असतं !
मात्र...
तिचा तोल सांभाळणं,
खुपच कठीण असतं !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣शुभ सकाळ ❣🌹
जिभेचं वजन,
खुपच कमी असतं !
मात्र...
तिचा तोल सांभाळणं,
खुपच कठीण असतं !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣शुभ सकाळ ❣🌹
👍39❤12⚡3👏2🤝2
◾️शिक्षक भरती update
◾️पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी
◾️प्रसिद्ध झालेले News Bulletin
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
◾️पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी
◾️प्रसिद्ध झालेले News Bulletin
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👏1💯1
♦️👉कृषीसेवक विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती
♦️👉कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेनंतर
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेनंतर
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1😍1🤝1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1💯1
◾️ पंतप्रधान मोदींची संपत्ती
⭐️ ३ कोटींची एकूण संपत्ती
⭐️ पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली
⭐️ 2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👏6🤩2👌2❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2🤝2😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2⚡1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥2😍1
हे बघा Mpsc हा विषयचं असा आहे की तिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तरचं ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते नाहीतर दरवर्षी तिच्यासाठी लाखो जण येतात आणि जातात...कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी एक गोष्ट नक्की आहे की आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला परत मिळतं...2-3 वर्षांपासून MPSC हाती लागत नसेल तर समजून जायचं की MPSC ला जीव लावण्यात आपण कमी पडतोय...जीव लावायचा म्हणजे MPSC ला मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती घेणं गरजेचं आहे... मला काय म्हणायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल...जीव फक्त प्रेमातच लावला जातो असं नसतं बरं का.. Mpsc ला जरी जीव लावला तरी ती आयुष्यभर पुरेल इतकं भरभरून देते आपल्याला यावर भयंकर विश्वास आहे माझा...आणि हो गुलाल अंगावर पडला की माणूस भयंकर सुंदर दिसतो पोरांनो हे विसरायचं नाही... पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते अशी...अनुभव घ्या या सगळ्याचा... मेहनतीत कमी पडू नका..बाकी तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही तुमचं बोट धरून आहोतचं .
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍55❤10👏3🏆3⚡1
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक जाहीर💐
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏2⚡1❤1