𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅➡️ब्रेकिंग न्यूज.....

🔴मुंबई,कोकण आणि नाशिक विभागाच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक ही तात्पुरत्या काळासाठी स्थगित.

🔘यामुळे 21 मे नंतर पुढील सर्व याद्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1⚡1😍1🤝1
🔖लक्षात ठेवा - आपल्या प्रजासत्ताक दिनाला यावेळी 75 वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून IMP आहे

⭐️यावर्षी 26 जानेवारी 2024 ला 75 वा प्रजासत्ताक दिन होता

❌पहिल्यांदा निमंत्रण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना देण्यात आली होती पण त्यांनी ते काही कारणास्तव नाकारले

⭐️ याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना निमंत्रित करण्यात आले

⭐️परेडची संकल्पना : विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही संकल्पना होती

⭐️भारताच्या NCC ला सलग 3 ऱ्या वर्षी सर्वोत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान बॅनर मिळाले



➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21❤1🥰1👏1🎉1
#PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..

➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1🤩1😍1
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती

Payment - 29,200 to 92,300

Last Date - 27 May 2024


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8⚡1❤1🤩1
♦️👉पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध

♦️👉Link :-
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/oecla_nov23/login.php?appid=d5db2073747120508c11f020e0ca1da0

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2🥰1😍1
✅14 May Update ✅

📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1992

📌 रासायनिक नाव
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1995

📌 उष्ण वारे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1996

📌 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1997

📌 Police bharti update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/1998

📌 PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2000

📌 मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2001

📌 पर्यटन व सांकृतिक विभाग प्रवेश पत्र उपलब्ध
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2002
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12😍2🤝2👏1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जिभेचं वजन,
खुपच कमी असतं !

मात्र...

तिचा तोल सांभाळणं,
खुपच कठीण असतं !
             
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
    🌹❣शुभ सकाळ ❣🌹
👍39❤12⚡3👏2🤝2
◾️शिक्षक भरती update

◾️पवित्र पोर्टल वर 14 मे रोजी

◾️प्रसिद्ध झालेले News Bulletin


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👏1💯1
♦️👉कृषीसेवक विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती

♦️👉कागदपत्रे पडताळणी आचारसंहितेनंतर


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1😍1🤝1
✅➡️ कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1👏1💯1
◾️ पंतप्रधान मोदींची संपत्ती

⭐️३ कोटींची एकूण संपत्ती
⭐️पंतप्रधान मोदी यांची २०१४ ते २०१९ दरम्यान जंगम मालमत्ता ५२ टक्क्यांनी वाढली
⭐️2019 ला जी जमीन होती ती जमीन त्यांनी मानमंदिर फाऊंडेशनला दान केली. तेथे नादब्रह्म कला केंद्र बनवण्यात येणार आहे

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👏6🤩2👌2❤1
🆕 Pune Rooms चे Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

🔐 नंबर कोणालाच दिसणार नाही 🔐

     
📱  WhatsApp Link  📱

➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06

➡️ https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06

🔼 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤2🤝2😍1
✅➡️ सोलापूर:- आंतरजिल्हा बदलीतून 17 शिक्षक हजर.

👉 परजिल्ह्यात जाणार 31 शिक्षक: शासनाकडून बदली
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3👏1😍1
📌♦️👉SSC CPO EXAM FINAL MARKS UPLOAD 2023

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2⚡1😍1
📌न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज संख्या

➡️• Junior clerk - 96,939

➡️• Peon/Hamal - 2,01778

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2🔥2😍1
🔖रोज सकाळी लायब्ररी मध्ये जाताना आणि संध्याकाळी रूमवर येताना एकप्रश्न नेहमी पडतो की अजून किती दिवस अभ्यास करायचा??

हे बघा Mpsc हा विषयचं असा आहे की तिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तरचं ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते नाहीतर दरवर्षी तिच्यासाठी लाखो जण येतात आणि जातात...कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी एक गोष्ट नक्की आहे की आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला परत मिळतं...2-3 वर्षांपासून MPSC हाती लागत नसेल तर समजून जायचं की MPSC ला जीव लावण्यात आपण कमी पडतोय...जीव लावायचा म्हणजे MPSC ला मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती घेणं गरजेचं आहे... मला काय म्हणायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल...जीव फक्त प्रेमातच लावला जातो असं नसतं बरं का.. Mpsc ला जरी जीव लावला तरी ती आयुष्यभर पुरेल इतकं भरभरून देते आपल्याला यावर भयंकर विश्वास आहे माझा...आणि हो गुलाल अंगावर पडला की माणूस भयंकर सुंदर दिसतो पोरांनो हे विसरायचं नाही... पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते अशी...अनुभव घ्या या सगळ्याचा... मेहनतीत कमी पडू नका..बाकी तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही तुमचं बोट धरून आहोतचं .

➡️रेवण सर PSI 2020 (Rank_ 45)

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍55❤10👏3🏆3⚡1
रत्नागिरी जिल्हा परिषद मध्ये नवनियुक्त शिक्षकांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक जाहीर💐
➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👏2⚡1❤1
कोणत्या देशावर किती कर्ज

➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1👌1😍1🤝1
RTE बदलांना स्थगिती

➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2🏆2👏1
✅15 May Update✅

📌 Important Notes Pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2018

📌 Clerk cast नुसार जागा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2017

📌 महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2016

📌 SSC CPO EXAM FINAL MARKS UPLOAD 2023
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2013

📌 न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज संख्या
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2012

📌 महत्वाचे व्यक्ती आणि त्यांचे टोपणनाव :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2011

📌 शिक्षक भरती update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2010

📌 कृषीसेवक विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2009

📌......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2005
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3🥰1👏1