𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉IFSCA Grade A Application Reopen

♦️👉Apply- 06 to 14 June


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6😍2🤝2❤1
SET CODE लिहायचा राहिला असेल तर मॅट ने पेपर तपासा सांगितलं पर्यवेक्षक ची जबाबदारी आहे लिहिलं का नाही चेक करायची

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🤝3❤2😍1
📌NEW UPDATED LIST OF CHIEF AND DIRECTOR GENERAL :-

➢ Nalin Prabhat : National Security Guard (NSG)

➢ Anish Dayal Singh : Central Reserve Police Force (CRPF)

➢ Rahul Rasgotra : Indo-Tibetan Border Police (ITBP)

➢ Lieutenant General Anil Chauhan : Chief of Defence Staff (CDS)

➢ Daljit Singh Chawdhary : Sashastra Seema Bal (SSB) 

➢ Nitin Agarwal : Border Security Force (BSF)

➢ Pradeep Chandran Nair  : Assam Rifles

➢ Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari : Air Force Chief  

➢ General Manoj Pande : Army Chief

➢ Dinesh Kumar Tripathi : Navy Chief

➢ Nina Singh : Central Industrial Security Force (CISF) [Nina Singh becomes 1st woman to head CISF]

➢ Rakesh Pal : Indian Coast Guard (ICG)

➢ Lieutenant General Gurbirpal Singh : National Cadet Corps (NCC).

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🥰2💯1
✅➡️Economics चा अभ्यास नेमका कसा करावा?

🔥कोळंबे सरांचे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक जवळपास सर्वांकडेच असेल..

🔥Factual गोष्टी Current ला सोबत घेऊनच अभ्यासाव्यात त्याचबरोबर स्वतः Note's काढाव्यात कारण शेवटी Factual गोष्टी वाचणे होत नाही आणि marks जातात....

🔥2017 पासूनच्या राज्यसेवा पूर्व च्या प्रश्नपञिकांवर जास्तीत जास्त काम करा .कारण आयोगाचं बदलतं स्वरूप तुमच्या लक्षात येईल.

🔥देसले सरांचे भाग -2 मधील लोकसंख्या धोरण, SDG MDG ,त्याचबरोबर महत्वाच्या CURRENT योजना व्यवस्थित अभ्यासा

🔥देसले सर भाग-1 मधील जे Charts मध्ये दिले आहे त्याच्यावर जास्त Focu करा. बर्‍याच गोष्टी वाचण्यातून नाही तर एखाद्या charts मधून पटकन लक्षात येताच.

🔥जो घटक अवघड वाटतो त्याच्यावर जास्त काम करा त्या घटकाच्या Note's काढून ठेवा ..कारण शेवटी revision ला सोपे जाईल

🔥Factual ला मार्क गेले नाही पाहिजेत....यावरच जास्त लक्ष द्या कारण Conseptual गोष्टी वारंवार वाचाव्या लागत नाहीत .

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3😍3🏆1
महत्वाचे समाधी स्थळ :-

▪️महात्मा गांधी -  राजघाट
▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर -  चैत्यभूमी
▪️पंडित नेहरू -  शांतीवन

▪️ लाल बहादूर शास्त्री -  विजयघाट
▪️ इंदिरा गांधी -  शक्तिस्थळ
▪️ चौधरी चरण सिंह -  किसानघाट

▪️ मोरारजी देसाई -  अभयघाट
▪️ ग्यानी झैलसिंग -  एकतास्थळ
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद -  महाप्रयानघाट

▪️ यशवंतराव चव्हाण -  प्रीतिसंगम
▪️ जगजीवन राम -  समतास्थळ
▪️ के. आर. नारायणन -  उदयभुमी

▪️ शंकर दयाळ शर्मा -  कर्मभूमी
▪️ गुलजारी लाल नंदा -  नारायणघाट
▪️ राजीव गांधी -  वीरभूमी
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2⚡1👏1😍1
✅➡️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

👉संमती विकल्प मागविणेबाबत
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🥰1👏1
📌छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या

➡️नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 28 मे रोजी होणार

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👌1😍1
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

◾️ गुजरात -भिल्ल

◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई

◾️ उत्तरांचल - भुतिया

◾️ केरळ - मोपला, उरली

◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

◾️ पश्चिम बंगाल - संथाल, ओरान

◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया

◾️ सिक्कीम - लेपचा

◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤1👏1😍1
🚨➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024
एकूण:- 12 वर्ष

👉एकून मिळुन जागा आणि कटऑफ एकत्रित करून दिलेला आहे.

👉आज 18 मे 2024
आज पासून 11वर्षापूर्वी. आजच्या दिवशीच
पहिली राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली होती
18/5/2013 रोजी तब्बल 11वर्ष पुर्ण झाले आहेत

Thanks:- Rushi sir ❤️


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21⚡1❤1😍1
✅18 May Update✅

📌 6 जून पासून पोलीस भरती ग्राउंड सुरू...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2057

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2059

📌 काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2060

📌 20 मे नंतर येणार्‍या अपेक्षित जाहिराती..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2061

📌 #ZP #JE
सोलापूर कागदपत्रे पडताळणी..

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2062

📌 96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2065

📌 चालू घडामोडी :- 17 मे 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2066

📌 महिला व बालिका संबंधी महत्त्वपूर्ण दिन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2068

📌 Economics चा अभ्यास नेमका कसा करावा?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2069

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2074

📌Important Notes pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2075
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1😍1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा...

मोठे यश मिळविण्यासाठी !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍43❤12🏆3👏1
🚨➡️ Greatest example of BOUNCE BACK ....0.1%  संधी ला पूर्ण 180 कोनात बदलून मेहनतीने आणि सातत्याने 100 % बनवून सर्व काही मिळवता येते ..

जेव्हा दुनिया तुमच्या हरण्याची वाट बघत असते तेव्हा जिंकण्याची मजाच काही वेगळी असते.
💐

लढत रहा , सातत्य ठेवा.लोक तुमच्यावर टीका करत राहणार 21 एप्रिल ला RCB साठी असंही म्हटलं होतं की तुमच्यापेक्षा मुली चांगलं खेळतात
😔सगळ्यात आधी बाहेर जाणारी हीच टीम असेल पण लोकांचा विचार न करता आपलं काम सातत्याने पुढे नेत राहणे हेच हाच एक उपाय आहे.

यश हे अचानक मिळालेलं नसत,अनेक दिवस दिवस-रात्र ची मेहनत त्या मागे असते..
💐❤️
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤10💯6😍2🤝1
✔️देशाचा चुकीचा नकाशा वापरल्यास सहा महिने कैद

➡️नकाशाचा वापर करताना तो भारतीय सर्वेक्षण विभागाने तयार केलेलाच असावा, चुकीच्या नकाशाचा वापर करणे हा गुन्हा असून, या गुन्ह्यासाठी सहा महिने कैद, दंड होऊ शकतो.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👌4❤1👏1
♦️👉जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.

♦️👉भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡3👌3❤1
📌ग्रामसेवक तांत्रिक अभ्यासक्रम

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1😍1
📌ग्रामसेवक अभ्यासक्रम

🔥आणखी खूप स्पर्धा बाकी आहे आणि तुमचा स्पर्धक अभ्यास करत आहे हे विसरू नका.

✅परीक्षेला उशीर होत आहे मान्य आहे पण इतक्या दिवस जी मेहनत घेतली आहे त्याचा विचार करा.
Negative होऊ नका.
Post मिळालीच पाहिजे.

✔️अभ्यासाशिवाय पर्यात नाही 😊👍

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2😍1
➡️जर तुम्हाला नांदेड जिल्ह्यातच क्लर्क म्हणून काम करायचं असेल तर ह्या प्राधिकरण ला प्रथम पसंती द्यावी लागेल.

➡️ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एखाद्या प्राधिकरण मधून नांदेड posting मिळू शकते.

➡️पण रिस्क नको नांदेडच पाहिजे, त्यांनी वरील 4 प्राधिकरणाला प्रथम पसंतीक्रम द्यावा..

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14⚡2👏2❤1