SET CODE लिहायचा राहिला असेल तर मॅट ने पेपर तपासा सांगितलं पर्यवेक्षक ची जबाबदारी आहे लिहिलं का नाही चेक करायची
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11🤝3❤2😍1
➢ Nalin Prabhat : National Security Guard (NSG)
➢ Anish Dayal Singh : Central Reserve Police Force (CRPF)
➢ Rahul Rasgotra : Indo-Tibetan Border Police (ITBP)
➢ Lieutenant General Anil Chauhan : Chief of Defence Staff (CDS)
➢ Daljit Singh Chawdhary : Sashastra Seema Bal (SSB)
➢ Nitin Agarwal : Border Security Force (BSF)
➢ Pradeep Chandran Nair : Assam Rifles
➢ Air Chief Marshal Vivek Ram Chaudhari : Air Force Chief
➢ General Manoj Pande : Army Chief
➢ Dinesh Kumar Tripathi : Navy Chief
➢ Nina Singh : Central Industrial Security Force (CISF) [Nina Singh becomes 1st woman to head CISF]
➢ Rakesh Pal : Indian Coast Guard (ICG)
➢ Lieutenant General Gurbirpal Singh : National Cadet Corps (NCC).
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2🥰2💯1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤3😍3🏆1
महत्वाचे समाधी स्थळ :-
▪️महात्मा गांधी - राजघाट
▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी
▪️पंडित नेहरू - शांतीवन
▪️ लाल बहादूर शास्त्री - विजयघाट
▪️ इंदिरा गांधी - शक्तिस्थळ
▪️ चौधरी चरण सिंह - किसानघाट
▪️ मोरारजी देसाई - अभयघाट
▪️ ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद - महाप्रयानघाट
▪️ यशवंतराव चव्हाण - प्रीतिसंगम
▪️ जगजीवन राम - समतास्थळ
▪️ के. आर. नारायणन - उदयभुमी
▪️ शंकर दयाळ शर्मा - कर्मभूमी
▪️ गुलजारी लाल नंदा - नारायणघाट
▪️ राजीव गांधी - वीरभूमी
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
▪️महात्मा गांधी - राजघाट
▪️डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी
▪️पंडित नेहरू - शांतीवन
▪️ लाल बहादूर शास्त्री - विजयघाट
▪️ इंदिरा गांधी - शक्तिस्थळ
▪️ चौधरी चरण सिंह - किसानघाट
▪️ मोरारजी देसाई - अभयघाट
▪️ ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ
▪️ डॉ राजेंद्र प्रसाद - महाप्रयानघाट
▪️ यशवंतराव चव्हाण - प्रीतिसंगम
▪️ जगजीवन राम - समतास्थळ
▪️ के. आर. नारायणन - उदयभुमी
▪️ शंकर दयाळ शर्मा - कर्मभूमी
▪️ गुलजारी लाल नंदा - नारायणघाट
▪️ राजीव गांधी - वीरभूमी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤2⚡1👏1😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🥰1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2👌1😍1
भारतातील प्रमुख आदिवासी जमाती
◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
◾️ गुजरात -भिल्ल
◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख
◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई
◾️ उत्तरांचल - भुतिया
◾️ केरळ - मोपला, उरली
◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी
◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू
◾️ पश्चिम बंगाल - संथाल, ओरान
◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली
◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया
◾️ सिक्कीम - लेपचा
◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
◾️आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर
◾️ गुजरात -भिल्ल
◾️ झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख
◾️ त्रिपुरा - चकमा, लुसाई
◾️ उत्तरांचल - भुतिया
◾️ केरळ - मोपला, उरली
◾️ छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब
◾️ नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी
◾️ आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू
◾️ पश्चिम बंगाल - संथाल, ओरान
◾️ महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली
◾️ मेघालय - गारो, खासी, जैतिया
◾️ सिक्कीम - लेपचा
◾️ तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤1👏1😍1
एकूण:- 12 वर्ष
आज पासून 11वर्षापूर्वी. आजच्या दिवशीच
पहिली राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली होती
18/5/2013 रोजी तब्बल 11वर्ष पुर्ण झाले आहेत
Thanks:- Rushi sir ❤️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21⚡1❤1😍1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2057
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2059
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2060
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2061
सोलापूर कागदपत्रे पडताळणी..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2062
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2065
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2066
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2068
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2069
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2074
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2075
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤1😍1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा...
मोठे यश मिळविण्यासाठी !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा...
मोठे यश मिळविण्यासाठी !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍43❤12🏆3👏1
जेव्हा दुनिया तुमच्या हरण्याची वाट बघत असते तेव्हा जिंकण्याची मजाच काही वेगळी असते.
लढत रहा , सातत्य ठेवा.लोक तुमच्यावर टीका करत राहणार 21 एप्रिल ला RCB साठी असंही म्हटलं होतं की तुमच्यापेक्षा मुली चांगलं खेळतात
यश हे अचानक मिळालेलं नसत,अनेक दिवस दिवस-रात्र ची मेहनत त्या मागे असते..
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤10💯6😍2🤝1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👌4❤1👏1
♦️👉जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.
♦️👉भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇
📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️👉भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡3👌3❤1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1😍1
Negative होऊ नका.
Post मिळालीच पाहिजे.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤2😍1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14⚡2👏2❤1
VIMP
परवा लागलेल्या Grp C Mains च्या निकालात जे पास होऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच.
जर आपण मागील 3 वर्षांपेक्षा जास्त काळापासून MPSC Grp B आणि C परीक्षेची तयारी करत असाल आणि आतापर्यंत आपण एकही पूर्वपरीक्षा पास झालेले नसाल तर आता योग्य वेळ आली आहे तुम्हाला या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची.
सरकारी नोकरी मिळवणे म्हणजेच जीवनात यशस्वी होणे हा भ्रम दूर करा.
बाहेर जगात अनेक संधी तुमची वाट बघत आहेत,त्या शोधा.
ज्यांना शेती आणि पाण्याची सोय आहे त्यांनी नवीन पद्धतीने शेती करून चांगला पैसा कमवा. माझे काही नातेवाईक आणि मित्रांचे शेतीचे उत्पन्न हे एका Class 1 अधिकाऱ्याच्या INCOME पेक्षा खूप जास्त आहे .
ज्यांना शेती नाही किंवा शेतीत पाण्याची सोय नाही त्यांनी छोट्या मोठ्या उद्योग धंद्याकडे वळावे. विविध अनुदानाच्या योजना आपण अभ्यासलेल्या आहेत त्याचा फायदा घेण्याची ही योग्य वेळ आहे.
साधारण प्रत्येक जातीसाठी सरकारने महामंडळ मार्फत उद्योगांसाठी कर्जाची सोय केलेली आहे त्याचा फायदा घ्या. याकामी आपले जे मित्र प्रशासनात आहे त्यांची मदत घ्या.
पटलं तर घ्या...नाहीतर सोडून द्या..
- धीरज चव्हाण STI

👍61❤8💯6🤝1