𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
Typing Test ही जुलै मध्ये होईल त्यामुळे तशी तयारी सुरू ठेवा 🧑‍💻

🖥️ ⌨️🖥️

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤3😍1💯1
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳

👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी)
👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😍2❤1👌1
✅✨ ठाणे

👉 कृषी सेवक documents verification list

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1🎉1
✅22 May Update✅

📌 भारतरत्न पुरस्कार विजेते राष्ट्रपती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2142

📌 ..𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2143

📌 10 वी. 12 वी.नंतर कुठल्या मार्गाने जायचे त्यासाठी उत्तम चार्ट आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2144

📌 भारतातील सर्वात उंच पर्वत शिखरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2146

📌 जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी,
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2149

📌 Combine group_B पूर्व 2017 ते 2022 एकत्रित
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2151

📌 जिल्हा परिषद वेळापत्रक (नॉन पेसा)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2153

📌 सविस्तर अभ्यासक्रम #ZP जिल्हा परिषद सर्व पदासाठी..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2154

📌 महाराष्ट्र राज्यातील पेसा कायदा लागू असलेले एकूण 13 जिल्हे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2155

📌कृषी सेवक #Update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2161
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2💯1🤝1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

कधीच म्हणू नकोस, दिवस आपले खराब आहेत !

जिद्दीने सांग स्वतःला, मी पण काट्यांनी वेढलेला गुलाब आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍59❤13😍5👌2
📌जून चे पहिल्या आठवड्यात कोल्हापूर SRPF चे ग्राउंड सुरू....साधारण सर्व SRPF आणि चालक अगोदर होतील सूत्र कडून माहिती....👍

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2💯1🤝1
🔖18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र

✔️18 व्या लोकसभेसाठी महाराष्ट्रात एकूण 5 टप्प्यात मतदान संपन्न झाले.

✔️ महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली.

✔️ महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान 63.71% हे पहिल्या टप्प्यात झाले

✔️ दुसऱ्या टप्प्यात 62.71% मतदान झाले.

✔️ तिसऱ्या टप्प्यात 63.55% मतदान झाले

✔️ चौथ्या टप्प्यात 59.64% मतदान झाले.

✔️ महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात सर्वात कमी म्हणजे 54.33% मतदान झाले

✔️ पाचवा टप्प्यात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.

▶️ राज्यातील सर्वाधिक मतदान झालेले 10 मतदारसंघ :-

1 ) गडचिरोली-चिमूर - 71.88
2 ) कोल्हापूर - 71.59
3 ) हातकणंगले - 71.11
4 ) नंदूरबार -  70.68
5 ) बीड - 70.92
6 ) जालना - 69.14
7 ) चंद्रपूर - 67.55
8 ) भंडारा गोंदिया  - 67.04
9 ) अहमदनगर - 66.16
10 ) वर्धा - 64.85

संकलन - राहुल गाडे
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍42❤2🎉2💯2
📌 पदे व संचालक 👉 ( लक्षात ठेवा )

➡️ सरसेनापती - द्रौपदी मूर्मू
➡️ गृहमंत्री - अमित शहा
➡️ गृहसचिव - अजय कुमार भल्ला
➡️ सेना अध्यक्ष (CDS) - अनिल चौहान
➡️ लष्कर प्रमुख - मनोज पांडे
➡️ उपलष्कर प्रमुख - उपेंद्र द्विवेदी
➡️ लष्कर सचिव - पी.जी.के.मेमन
➡️ भूदल प्रमुख - मनोज पांडे
➡️ नौदल प्रमुख - आर. हरिकुमार
➡️ वायुदल प्रमुख - विवेक राम चौधरी
➡️  B.S.F. प्रमूख - नितीन अग्रवाल
➡️  ITBP प्रमुख - राहुल रसगोत्रा
➡️ SSB प्रमूख - जलजीत सिंह चौधरी
➡️ आसाम रायफल - प्रदीप चंदन नायर
➡️ CRPF प्रमुख - अनिश दयाळ
➡️ CISF  प्रमुख - निना सिंह
➡️ NSG प्रमुख - दलजीत सिंग चौधरी
➡️ SPG प्रमुख - आलोक वर्मा
➡️ ICG प्रमुख - राकेश पाल
➡️ CBI प्रमुख - प्रवीण सुद
➡️ IB प्रमुख - तपनकुमार डेगा
➡️ RAW प्रमूख - रवी सिन्हा
➡️ NIA चे प्रमुख -  सदानंद दाते
➡️ RPF प्रमूख - मनोज यादव
➡️ NCB प्रमुख - सत्यनारायण प्रधान
➡️ NDRF प्रमुख - पियूष आनंद
➡️ BRO प्रमुख - रघु श्रीनिवासन
➡️ NCC प्रमुख - गुरबीरपाल सिंह
➡️ HG प्रमुख - विवेक श्रीवास्तव
➡️ ED प्रमुख - राहुल नवीन

➗➗➗➗➗➗➗➗➗
🚩🚩🚩🚩➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤3👏3💯3
📌♦️#ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

✔️1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

✔️2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

✔️3) आरोग्य सेविका - 16 जून

✔️4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🎉2❤1👏1
📌गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा

2014 - 104
2015 - 434
2016 - 135
2017 - 377
2018 - 169
2019 - 413
2020 - 200
2021 - 405
2022 - 623
2023 - 303
2024 - 434 & counting.....


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏3❤1🤩1🏆1
🔖 ZP आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज...

•नांदेड 17911
•पालघर 11007
•नाशिक 17579
•बीड 2616
•धाराशिव 1417

•रायगड 8290
•लातूर 2844
•कोल्हापूर 9375
•यवतमाळ 18023
•गडचिरोली 344

•नागपूर 2677
•वर्धा 5188
•परभणी 948
•जळगाव 132
•बुलढाणा 3592

•भंडारा 5516
•चंद्रपूर 4879
•रत्नागिरी 4815
•अमरावती 907
•जालना 13874

•वाशीम 2411
•सोलापूर 7645
•पुणे 28209
•सांगली 1871
•सातारा 20865
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3👏3🏆1
🔸 जागतिक महत्वाचे दिन 🔸

◾️ ०४ फेब्रुवारी - जागतिक कैन्सर दिवस.

◾️ १३ फेब्रुवारी - जागतिक रेडियो दिवस.

◾️ २० फेब्रुवारी - जागतिक सामाजिक न्याय दिवस.

◾️ २१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस.

◾️ ०३ मार्च - जागतिक वन्यजीव दिवस.

◾️ ०८ मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन.

◾️ २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वांशिक भेदभाव निर्मुलन दिवस.

◾️ २१ मार्च - जागतिक कविता दिवस.

◾️   २१ मार्च - आंतरराष्ट्रीय वन दिवस.

◾️ २२ मार्च - जागतिक जल दिवस

◾️ २४ मार्च - जागतिक क्षयरोग दिन.

◾️   ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन.

◾️ २२ एप्रिल - आंतरराष्ट्रीय माता पृथ्वी दिवस.

◾️ २३ एप्रिल - इंग्रजी भाषा दिन .

◾️ २५ एप्रिल - जागतिक मलेरिया दिवस.

◾️ ०३ मे - जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस.

◾️ १५ मे - जागतिक कुटुंब दिन.

◾️ २२ मे - आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस .

◾️ ३१ मे - जागतिक तंबाखूविरोधी दिन.

◾️ १ जून - वैश्विक पालक दिन.

◾️ ५ जून - जागतिक पर्यावरण दिन.

◾️ ८ जून - जागतिक महासागर दिन.

◾️ १२ जून - जागतिक बालकामगार विरोधी दिन.

◾️ १४ जून - जागतिक रक्तदाता दिवस.

◾️ १९ जून - आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन.

◾️ २० जून - आंतरराष्ट्रीय निर्वासित दिवस .

◾️ २१ जून - आंतरराष्ट्रीय योगा दिन.

  ◾️ २३ जून - आंतरराष्ट्रीय विधवा दिवस.

◾️ ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन.

◾️ १५ जुलै - जागतिक युवक कौशल्य दिन.

◾️ १८ जुलै - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस.

◾️ १२ ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवक दिन.

◾️ १९ ऑगस्ट - जागतिक मानवता दिन.

◾️ २९ ऑगस्ट - जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस.

◾️ ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन.

◾️ १५ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन.

◾️ १६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस.

◾️ २१ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय शांती दिन.

◾️ २७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिवस.

◾️ १ ऑक्टोबर - जागतिक वृद्ध दिन.

◾️ २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन.

◾️ ३ ऑक्टोबर - जागतिक आवास दिन.

◾️ ५ ऑक्टोबर - जागतिक शिक्षक दिन.

◾️ ९ ऑक्टोबर - जागतिक डाक दिन.

◾️ १० ऑक्टोबर - जागतिक मानसिक आरोग्य दिन.

◾️ ११ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय कुमारी दिन.

◾️ १५ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस.
 
◾️ १६ ऑक्टोबर - जागतिक अन्न दिन.

◾️ १७ ऑक्टोबर - जागतिक गरिबी निर्मुलन दिवस.

◾️ २४ ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्र दिवस.

◾️ ३१ ऑक्टोबर - जागतिक शहर दिन.

◾️ ५ नोव्हेंबर - जागतिक त्सुनामी जागृती दिवस.

◾️ १० नोव्हेंबर - जागतिक विज्ञान दिन.

◾️ १४ नोव्हेंबर - जागतिक मधुमेह दिन.

◾️ १६ नोव्हेंबर - जागतिक सहिष्णुता दिवस.

◾️ १७ नोव्हेंबर - जागतिक तत्वज्ञान दिवस.

◾️ २० नोव्हेंबर - विश्व बालक दिन

◾️ २१ नोव्हेंबर - जागतिक दूरदर्शन दिवस.

◾️ २५ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मुलन दिवस.

◾️ २९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पैलेस्टीनी जनता समर्थन दिवस .

◾️ ०१ डिसेंबर - जागतिक एड्स दिवस .

◾️ ०२ डिसेंबर - जागतिक गुलामगिरी विरोधी दिन.

◾️ ०२ डिसेंबर - संगणक साक्षरता दिन .

◾️ ०५ डिसेंबर - जागतिक माती दिवस.

◾️ ०९ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन.

◾️ १० डिसेंबर - मानवी हक्क दिवस.

◾️ ११ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस.

◾️ १८ डिसेंबर - आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस.

◾️ २० डिसेंबर - आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस.

◾️ २४ ते ३० एप्रिल - जागतिक रोगप्रतिकारक क्षमता सप्ताह.

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50👏2👌2⚡1💯1
✅23 May Update✅

📌 18 वी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2167

📌 पदे व संचालक 👉 ( लक्षात ठेवा )
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2169

📌 जून चे पहिल्या आठवड्यात कोल्हापूर SRPF चे ग्राउंड सुरू....साधारण सर्व SRPF आणि चालक अगोदर होतील सूत्र कडून माहिती....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2170

📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2172

📌 राज्य ➖ नृत्यप्रकार
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2173

📌 गेल्या 10 वर्षातील राज्यसेवा जागा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2175

📌 भारतामध्ये एकूण 18 रेल्वे विभाग आहेत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2176

📌 राज्यसेवा पूर्व पेपर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2177

📌 ZP आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज...
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2178

📌 जागतिक महत्वाचे दिन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2179

📌 विविध जिल्हापरिषदच्या website ला वेळापत्रक आले आहेत सर्वांनी पाहून घ्या
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2180

📌Important pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2181
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9🏆2❤1👏1
👍6❤2👏1🤩1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

अपेक्षा अपेक्षित असते !

अपेक्षा नुसार अपेक्षा केली तर
अनपेक्षितपणे अपेक्षा पेक्षा जास्त पदरात पडते !

परंतु...

अपेक्षा पेक्षा जास्त अपेक्षा केली तर
अपेक्षा भंग अपेक्षितच असतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
👍37❤6👌4👏1
📌♦️ ज्यांना #SEBC certificate नाही मिळाले आणखी पण त्यांनी form हा EWS मधून पहिले भरलेला असेल तर EWS मधून ठेऊ शकता फॉर्म मध्ये कसलाही बदल न करता. असं आयोगाने नोटिफिकेशन मध्ये सांगितलेल आहे. तुम्ही पण कॉल आणी ई-मेल करून confirm करून घ्या. आणी ई-मेल चा रिप्लाय पुरावा म्हणून ठेवा.. 🙏🙏

➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤2🤩1💯1
📌PSI Physical 2022 मुंबई 🏃‍♀

Schedule Time:- 24 मे 6 जून 2024

तुम्ही गेले कित्येक महिने या चाचणीसाठी जीव तोडून मेहनत केली आहे. यश तुम्हाला नक्किच मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

उद्यापासून सुरू होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक 2022 च्या मैदानी चाचणीसाठी सर्व भावी फौजदारांना आपल्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा
💐💐.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤4🤝2😍1🏆1
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2🏆2👏1
‼️मानवी शरीर प्राथमिक माहिती

✔️◾️मानवी डोके वजन  ➖️  1400 ग्रॅम असते.
✔️◾️सामान्य रक्तदाब  ➖️ 120/80 मि. मी.
✔️◾️शरीरातील सर्वात मोठे स्नायू  ➖️ न्यूरॉन
✔️◾️रक्तामध्ये एकूण रक्त  ➖️  5 ते 6 लिटर
✔️◾️सर्वात लहान हाड  ➖️  स्थिती (कान हाड)
✔️◾️सर्वात मोठी हाड ➖️ फिमर / थाई बोन
✔️◾️लाल रक्तपेशींचे आयुष्य  ➖️  120 दिवस.
✔️◾️पांढरे रक्त पेशी ➖️  5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी
✔️◾️पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्य  ➖️ 2 ते 5 दिवस.
✔️◾️रक्तातील प्लेटलेटचे माउंट ➖️ 2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर
✔️◾️सामान्य हृदयगती ➖️  72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट
✔️◾️पल्स दर (नाडीचा दर) ➖️  72 प्रति मिनिट.
✔️◾️सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी ➖️  थायरॉईड ग्रंथी.
✔️◾️सर्वात मोठे स्नायू ➖️  ग्लुटियस मायक्मीस
✔️◾️एकूण सेल प्रकारांची संख्या ➖️ 63 9
✔️◾️प्रौढांमध्ये दातांची संख्या ➖️ 32
✔️◾️मुलांमध्ये दातांची संख्या ➖️  20 दात ते दुध.
✔️◾️सर्वात पातळ त्वचा ➖️  पापणी

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27🏆3❤1😍1