𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्रात कोणाला किती टक्के आरक्षण?
OBC 19
SC 13
EWS 10
SEBC 10
ST 7
SBC 2
DT-A 3
NT-B 2.5
NT-C 3.5
NT-D  2

एकूण 72% आरक्षण


Combine 2024
• ASO - 54
• Clerk - 750+
• उद्योग निरीक्षक - 33
• PSI - 441

आरक्षणातील टक्केवारी नुसार कोणत्या Category ला किती जागा येतात Calculation करु शकता.

आयोग योजनेत बदल करत असल्यामुळे जाहिरात आणि जागांची माहिती देण्यात टाळाटाळ होत असावी. सगळ्या जागा गेल्या आहेत पण अजून माहिती प्राप्त झाली नाही.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31❤5🤩1👌1
✅♦️ आमच्या अंदाजनुसार सांगायचे झाले तर 1.क्लार्क टायपिंग skill test, 2.राज्यसेवा पूर्व परीक्षा, 3.समाजकल्याण परीक्षा जुलै महिन्यातच होऊ शकतात.. सांगितले तसे 1.2.3 sequence नुसार हा फक्त आपण अंदाज सांगितला आहे.. #Combine जाहिरात 10 जून च्या आसपास आली तर Combine पूर्व परीक्षा सप्टेंबर मध्ये होऊ शकते हा अंदाज आहे.. बघूया आयोग काय करते ते.
खूप मुलांचे मेसेज आलेत त्यामुळे अंदाज सांगितला शेवटी आयोगावर आहे काय करायचं ते.. 🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22👏5❤4🤩3
✅29 May Update✅

📌 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2281

📌 #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2283

📌 ठिकाण – विशेष नाव
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2284

📌 राज्यसेवा पूर्व पेपर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2285

📌 TYPING #Skill test
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2286

📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2287

📌 महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2288

📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2289
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤1👏1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

जगात जरूर मोठे व्हा, पण 'माणुसकी' जपा !

कारण...

'मानवता' हाच खरा धर्म आहे !

💖 🌿 🌿 शुभ सकाळ 🌿 💖 🌿
👍39😎5❤2👏2🤩1
🚨➡️ जळगाव:- 74 तहसीलदारांना पदस्थापनेची प्रतीक्षा.

👉 राज्यातील सन 2019 च्या बॅचच्या 74 तहसीलदारांचे एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खातेनिहाय जिल्हा प्रशिक्षण पूर्ण होवून चार महिन्यांवर कालावधी लोटला आहे. त्यांना अध्याप सरकारने पदस्थापना दिलेली नाही.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍3❤2🏆1
✅➡️TET अनुत्तीर्ण शिक्षकांचा पगार रोखू नका.

👉 उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤3💯3👏1
✅➡️ दिल्लीत पारा 52.3 अंशावर.

👉 तापमानाने शंभर वर्षाचा विक्रम मोडला.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2👏2😎2💯1
📣महत्वाचे ऑपरेशन

1️⃣) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2️⃣) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3️⃣) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

4️⃣) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5️⃣) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6️⃣) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7️⃣) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8️⃣) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9️⃣) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍38⚡2❤1🔥1👏1
♦️ भारतात सगळ्यात जास्त नोकऱ्या कोण देत?

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤3👏1🏆1
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024

🔘 6 जुलै 2024

⏱️Count:- 37 दिवस 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤5👏1🤝1
📌चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??🌿

1️⃣) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर  मार्क्स येतं नाहीत..

2️⃣) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय..

3️⃣)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही..

4️⃣) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत...

5️⃣) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील..

6️⃣)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा...

7️⃣) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो..!!

@रेवण..


➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31🔥3🤝2⚡1❤1
राज्यसेवा पूर्व नवीन तारीख 21 जुलै..

✅♦️जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.


➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤7😍2🔥1🤝1
📣 आता आयोगाचे अपडेट्स थेट व्हाट्सअप्प वरती.

🔒 मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही 🔒

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2⚡1👏1
#Answer_Key

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
👍7⚡2❤1😍1
✅➡️ राज्यसेवा पूर्व 2024 बद्दल थोडक्यात...

6 जुलै ते 21 जुलै जवळपास 15 दिवसांची वाढ भेटलेली आहे. वाढीव भेटलेल्या 15 दिवसांनी जास्त हुरळून जाऊ नका. जेवढा अभ्यास इथून पाठीमागे केला होता. त्यापेक्षा जास्त पटीने अभ्यास वाढवा.

सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे. आजपासून फक्त 52 दिवस तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा. मोक्कार चर्चा वगैरे करत बसू नका. आपला Focus इथून पुढचे दिवस फक्त अभ्यास पाहिजे.

काही गोष्टी संयमाने हाताळायच्या असतात. हे लक्षात ठेवा.❤️

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤5😍3🤝3⚡2
☝️✅ राज्यसेवा मुख्य 2023✅

Final Ans Key Out...🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏5❤1👍1🔥1👌1
⭐️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

एकूण:-👉 10 प्रश्न रद्द
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👏2❤1👌1
📌अग्निवीर भरती मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर.
➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2❤1⚡1😍1
✅➡️ राज्यसेवा पूर्व 2024

➡️ज्या लोकांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. त्या लोकांनी वरील तारखा, वेळ सर्व व्यवस्थित बघून घ्या.

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा सुधारित दिनांक 21 जुलै 2024 आहे. लक्षात असू द्या.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1😍1🤝1
🚨➡️ प्रसिद्धीपत्रक

👉PSI 2021 बाबत....
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3😍3🔥1👏1