𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️#EWS TO #OBC बरोबरच..

➡️ EWS TO #SEBC करण्याचा ऑप्शन पण आयोगाने दिला आहे असं कळतंय.. 🙏🙏

👉 ज्यांच SEBC certificate उशीरा निघालं त्यांनी भरा.

👉 स्वतः ची प्रोफाइल log in करून Confirm करून घ्या..🙏🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11😎5❤3👏1
✅♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️✅
🟣राज्य – महाराष्ट्र
🟣स्थापन – १ मे १९६०
🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी.
🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० %
🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣वनोधाने – चिखलदरा
🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
🟣पुरुष – ५,८३,६१,३९७
🟣स्त्री – ५,४०,११,५७५
🟣लिंग गुणोत्तर – ९३८
🟣लोकसंख्येची घनता – २३७
🟣साक्षरता – ८२.५४ %
🟣एकूण जिल्हे – ३६
🟣प्रशासकीय विभाग – ६
🟣महसूल विभाग – ६
🟣प्रादेशिक विभाग – ५
🟣जिल्हा परिषद – ३३
🟣महानगरपालिका – २६
🟣नगरपालिका – २२०
🟣तालुके – ३५७
🟣ग्रामपंचायती – २७,३९५
🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🟣राज्यपाल – रमेश बैस
🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८
🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८
🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८
🟣राज्य वृक्ष – आंबा
🟣राज्य फूल – तामण
🟣राज्य पक्षी – हरवत
🟣राज्य प्राणी – शेगरू
🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
🟣खेळ – कबड्डी
🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा
🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍60❤3😍3👌2⚡1
📌इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

➡️१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
➡️२) १८२२ कुळ कायदा
➡️३) १८२९ सतीबंदी कायदा
➡️४) १८३५ वृत्तपत्र कायदा
➡️५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
➡️६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
➡️७) १८५८ राणीचा जाहीरनामा
➡️८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
➡️९) १८६० इंडियन पिनल कोड
➡️१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
➡️११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
➡️१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
➡️१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
➡️१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
➡️१५) १८८७ कुळ कायदा
➡️१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
➡️१७) १८९९ भारतीय चलन कायदा
➡️१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
➡️१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
➡️२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
➡️२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
➡️२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
➡️२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
➡️२४) १९१९ रौलेक्ट कायदा
➡️२५) १९३५ भारत सरकार कायदा
➡️२६) १९४४ राजाजी योजना
➡️२७) १९४५ वेव्हेल योजना
━━━━━━━━━━━━━━━━━━━
✔️🔷 जॉईन - @MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4👏2👌1
#Gk
महाराष्ट्र लोकसंख्येची घनता सर्वाधिक असलेले जिल्हे (उतरता क्रम)

✅मुंबई उपनगर (20925)
✅मुंबई शहर (20038)
✅ठाणे (1157)
✅पुणे (603)
✅कोल्हापूर (504)

महाराष्ट्र लोकसंख्येची घनता (चढता क्रम)

✅गडचिरोली (74)
✅सिंधुदुर्ग (163)
✅चंद्रपूर (192)
✅रत्नागिरी (196)
✅यवतमाळ (204)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष  0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे (चढता क्रम)

✅बीड (807)
✅जळगाव (842)
✅अहमदनगर (852)
✅औरंगाबाद (858)
✅कोल्हापूर (863)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष (0-6 वर्षे बाल लिंग गुणोत्तर) प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे

✅पालघर (967)
✅गडचिरोली (961)
✅गोंदिया (956)
✅चंद्रपूर (953)
✅भंडारा (950)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वात कमी असलेले जिल्हे (उतरता क्रम)

💙बीड (916)
💙पुणे (915)
💙ठाणे (886)
💙मुंबई उपनगर (860)
💙मुंबई शहर (832)

महाराष्ट्र स्त्री – पुरुष प्रमाण सर्वाधिक असलेले जिल्हे

🟣रत्नागिरी (1122)
🟣सिंधुदुर्ग (1036)
🟣गोंदिया (999)
🟣सातारा (988)
🟣भंडारा (982)

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍41❤4😍2👌1
#Excise
✅♦️ राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स..

✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार .

१५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण 3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार .

सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार .

✍ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार

स्पर्धा परीक्षा अपडेट्स
#Forwarded
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍21👏4❤2👌2
पोलीस भरती 2022 - 23 च्या पूर्वतयारीबाबत.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5⚡1❤1😍1
पोलीस अधीक्षक कार्यालय जालना
पोलीस भरती बंदोबस्त बाबत...


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6😍2⚡1❤1
✅31 May Update✅

📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2313

📌 मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2315

📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2317

📌 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2320

📌 राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरुप
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2321

📌 राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2323

📌 थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2324

📌 पोलीस भरती 2022 - 23 च्या पूर्वतयारीबाबत.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2325
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👏2💯2❤1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

तुमचा शत्रू जितकी इजा करत नाही...

त्यापेक्षा जास्त इजा ,

तुमचे 'नकारात्मक' विचार करतात !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
👍47❤8💯6👏2
✅➡️मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👏1💯1
✅➡️रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’कालावधीत परिवहन विभागाने सार्वजनिक सेवा वाहनांना प्रवाशी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिलेली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤1😍1
✅➡️RTE खाजगी शाळेतील 25% जागेवर गरीब विद्यार्थांना मोफत प्रवेश मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏2💯2
📌थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर

➡️1) महाराष्ट्र
➡️2) कर्नाटक
➡️3) गुजरात
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11💯2❤1👏1
📌#TYPING #Skill test
♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..

🟢👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅

🔴👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी..
https://t.me/mpsc_vision/37886

🟢👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇
https://t.me/mpsc_vision/37885

✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल.
👇👇👇
➡️1. https://t.me/mpsc_vision/37882

➡️2. https://t.me/mpsc_vision/37883


➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/37887
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2😍1🏆1
लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर केले जातील आणि यावेळी, दर्शकांना संपूर्ण कव्हरेज मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा पर्याय आहे. केवळ मूव्हीमॅक्स थिएटर्समध्ये देशभरातील मतांची संख्या आणि ताज्या बातम्यांसह थेट कव्हरेज दाखवले जाणार आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍19🤩5❤2👏2
📌सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते.

💠पुढील काळात संभावित जाहिराती.
१) ATP / PA
२) BMC

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13👏3⚡2❤1
📌ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)

1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून

2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून

3) आरोग्य सेविका - 16 जून

4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤4👌2😍2