𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
पूर्व परीक्षा 15 दिवस पुढे गेली. ह्यामुळे अभ्यासाची लिंक तुटते, सर्व प्लानिंग बदलतं, आपण स्लो होऊन जातो. हे सर्वांच्या बाबतीत घडत… तुमच्या बाबतीत असे झाले तर टेन्शन घेऊ नका पण त्यातून लवकर बाहेर या. पण तुम्ही असेच राहिलात तर मग आधी चांगला अभ्यास करून देखील एक्साम मधे फटका बसेल. याचे कारण असे की एक्साम पूर्वीचा एक महिना हा गोल्डन काळ असतो. तुम्ही जेवढे एफर्ट इथे टाकाल तेवढं आऊटपुट येणार.
मी पुन्हा सांगतो की ह्याला एक संधी म्हणून बघा.
जे विषय किंवा काही टॉपिक राहिले असतील तर ते वाचून घ्या. सर्वात महत्त्वाचे रिव्हिजन चांगली आणि वेळ देऊन होऊ शकते. PYQ वर पुन्हा एक वेळ नजर टाकून घ्या. ज्या गोष्टींच्या पाठांतराची गरज आहे तिथे माइक्रो नोट्स बनवून जास्तीत जास्त वेळ रिवाइज करा.
आणि सर्वात महत्त्वाचे….
ह्या काळात प्रश्नांना एप्रोच कसे व्हायचे, एक्साम मधे कोणते विषय टार्गेट करायचेत, कुठून किती मार्क आले पाहिजेत हे ठरावा.
आणि शेवटच्या आठवड्यात रिव्हिजन कशाची आणि कोठून करणार हे आत्ताच ठरवून तसे मटेरियल तयार करा.

The more you sweat in peace, the less you bleed in battle.

All the best 💐💐💐

प्रमोद चौगुले सर

➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤5😍2🏆1
🚨➡️ पोलीस भरती: 6 जूनपासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार.🔥

👉 ऑक्टोबर अखेर उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होणार
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18🤩3❤2👏1
💠बोल्ड केलेल्या गोष्टी फक्त महत्त्वाच्या आहेत 👇👇

प्रागैतिहासिक कालखंड‼️

👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती

अश्म युग👇👇👇

✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000

मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे.

शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले.
हत्यारे तीक्ष्ण नव्हती.
शेतीचे ज्ञान नव्हते.
डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे.

नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश).
भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश,

✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000

पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात.

दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली.

✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500

मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव )

या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली.

हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत.
चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे.


शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन.
राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे.
स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात.
मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात.
पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ.

✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age)

Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India.
जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती



नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात.

सुरुवातीचे धातु तांबे हे होते.
या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले.
काही ठिकाणी ब्राँझचाही वापर.


ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा.

गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत.
कापड बनवण्याची कला अवगत होती.
मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.
स्त्री देवतांची पुजा करत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45❤4⚡3👏1
📌महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे
✅जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1974
✅हवा प्रदूषण नियंत्रण कायदा 1981
✅पर्यावरण संरक्षण कायदा 1986
✅वन्यजीव संरक्षण कायदा 1972
✅वन संरक्षण अधिनियम 1980
✅जैवविविधता कायदा 2002
✅राष्ट्रीय लवाद कायदा, २०१०
✅प्राणी क्रूरता अधिनियम 1960
✅राष्ट्रीय वन धोरण, 1988
✅राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६
✅राष्ट्रीय जल धोरण, २००२

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤2
✅🟣1 June Update🟣✅

📌 मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2328

📌 ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2331

📌 भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2333

📌 उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2334

📌 आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2335

📌 पोलीस भरती: 6 जूनपासून मैदानी, 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2336

📌 #TYPING #Skill test
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2338

📌 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2339

📌 महत्वाचे पर्यावरणीय कायदे व धोरणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2340
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9⚡1👏1😍1🏆1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रत्येक दिवस जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा !

आणि...

प्रत्येक दिवशी जीवनाची
नवीन सुरुवात करा !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
👍30💯7❤6👏2
✅➡️ सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही.

👉 सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤2🏆2😎2👏1
विसरू नको..!!

तू कशासाठी गाव सोडून शहरात आलास हे विसरू नको.. बाप गावाकडचं अभ्यास कर म्हणत होता तुला कारण त्याची ताकद नाही की तो तुला महिण्याला 8-10 हजार रुपये पाठवू शकतो पण तुझ्या स्वप्नापायी त्यानं लय मोठं धाडस केलं आणि तुला शहरात पाठवलं आणि हो त्यात तुझ्या आईचा पण लय मोठा वाटा आहे बरं का कारण तुला शहरात पाठवायचं म्हणून रात्र आणि दिवस तिने बापाला समजावलं आणि कसाबसा तू शहरात अभ्यासाला आलास... लय मोठं स्वप्न घेऊन तू शहरात आला आहेस हे मला माहिती आहे पण तू कुठेतरी ते विसरत चालला आहेस याची मला जाणीव होतेय...तू कुठून आलास आणि का आलास हे कधीही विसरू नकोस कारण हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे...तुला जी संधी मिळाली आहे ना ती प्रत्येकाला भेटत नाही बघ, त्यामुळे मिळालेल्या वेळेचं सोनं कर आणि जीवाचं रान कर तुझ्या अस्तित्वासाठी... खरंतर बाप गावाकडं जेवढा वेळ उन्हात राहून काम करतो ना त्याच्या फक्त निम्मा वेळ जरी तू AC मध्ये बसून अभ्यास केलास तरी दोन वर्षात पास होऊन बाहेर पडशील याची मला खात्री आहे...कसं होतं ना की प्रत्येक गोष्ट वेळच्यावेळी आणि हातात मिळायला लागली की आपली खरी परिस्थिती विसरायला लागतो आपण पण तसं तू करू नकोस... आपल्यासारख्याला नेहमी जाणीव राहायला पाहिजे आपल्या परिस्थितीची कारण तिच बदलायला आपण शहरात आलोय हे विसरू नको... बाकी तू बघितलेलं तुझं स्वप्नही पुढच्या चार-सहा महिन्यात नक्की पूर्ण होईल फक्त तू थकू नको आणि निरंतर चालत रहा बस्स.. तुझा विजय निश्चित आहे🌿

@रेवण..


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍112❤30👌5👏2🏆1
📌#TYPING #Skill test
♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..

🟢👉 अजून notepad किंवा wordpad वर प्रॅक्टिस साठी टायपिंग चे passage टाकलेले आहेत.. खालील लिंक वर पाहून घ्या..✅

🔴👉 ENGLISH PASSAGE प्रॅक्टिस साठी..
https://t.me/mpsc_vision/37886

🟢👉 मराठी Passage practice साठी खालील लिंक वर उपलब्ध 👇👇
https://t.me/mpsc_vision/37885

✅ typing परीक्षा साठी कोणता keyboard, keystroke, परीक्षा नेमकी कशी होते याची सर्व माहिती खालील दोन लिंक वरील PDF वाचल्यावर समजेल.
👇👇👇
➡️1. https://t.me/mpsc_vision/37882

➡️2. https://t.me/mpsc_vision/37883


➡️ आयोगाची Skill टेस्ट नेमकी हॉल मध्ये कशी होते??🤔🤔🤔
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/37887
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤1👏1😎1
📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================


🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————

🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
————————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

————————————————————


🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
————————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन

———————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————

🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
—————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

——————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍43❤2⚡1👏1💯1
📌 महत्त्वाचे पुरस्कार - वाचून घ्या

🔥◾️भारत रत्न पुरस्कार 2024
:- कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, व्ही. नरसिंह राव, चौधरी चरण सिंह, एम.एस. स्वामीनाथन,
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 :-अशोक सराफ
🔥◾️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 :- डॉ.प्रदीप महाजन
🔥◾️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर :- कवी गुलजार व जगद्गुरु रामभद्राचार्य
🔥◾️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 :- डॉ. रवींद्र शोभणे
🔥◾️ग्रॅमी पुरस्कार 2024 :- शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन
🔥◾️ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार 2023 :- श्री नारायण जाधव
🔥◾️स्वच्छ सर्वेक्षण 2023 :- महाराष्ट्र
🔥◾️टाईम मॅक्झिन 2023 ऍथलिट ऑफ द ईयर :- लियोनेल मेस्सी
🔥◾️टाईम मॅक्झिन चा पर्सन ऑफ द ईयर पुरस्कार 2023 :- टेलर स्विफ्ट
🔥◾️65 वा महाराष्ट्र केसरी :- शिवराज राक्षे
🔥◾️66 वा महाराष्ट्र केसरी :- सिकंदर शेख
🔥◾️मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023
🔥◾️मिस वर्ल्ड 2024 :- क्रिस्टीना पिजकोव्हा
🔥◾️मिस इंडिया 2024 :- सिनी शेट्टी
🔥◾️मिस अर्थ इंडिया 2023 :- प्रियन सेनन
🔥◾️वर्ल्ड कप 2023 विजेता देश :- ऑस्ट्रेलिया
🔥◾️आशिया कप 2023 :- भारत
🔥◾️यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2023 :- डॉ. यशवंत मनोहर
🔥◾️लता मंगेशकर पुरस्कार 2023 :- सुरेश वाडकर
🔥◾️राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2022 :- धर्मेंद्र देओल
🔥◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- क्लॉडिया गोल्डिन
🔥◾️शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 :- नर्गिस मोहम्मदी
🔥◾️वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023
:- डॉ कॅटालिन कारिको व डॉडू वेसमन
🔥◾️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार-2021 :– वहिदा रेहमान
🔥◾️'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' 2023 :- डॉ. स्वाती नायक
🔥◾️ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर" ग्रीस :- नरेंद्र मोदी
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36⚡3❤2👏2🎉2
♦️👉अहमदनगर जिल्हा परिषद

♦️👉पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भातील प्रसिद्धी नोट


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7👌3⚡2👏2❤1
✅➡️नोकरीच्या मुलाखतीत असहमती कशी व्यक्त करावी.

1.तुमचा अभ्यास करून जा.
2.उत्तरासाठी घाई करू नका.
3.तुमचा दृष्टिकोनही सांगा.
4.संकेत सांगतील काय करावे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤3👏1🏆1
✅➡️ विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले.

👉 विधानपरिषद निवडणुकीनंतर होण्याची शक्यता..!!
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👌1💯1🏆1
Exit Poll Loksabha Elections 2024

Actual Results on 4 June.
❤10👍4⚡2😍2🔥1
🟢🔹महाराष्ट्रातील पर्वत शिखरे
_
✅शिखराचे नाव  -  उंची(मीटर)  - जिल्हे

🟣कळसूबाई         1646         नगर
🟣साल्हेर              1567      नाशिक
🟣महाबळेश्वर        1438     सातारा
🟣हरिश्चंद्रगड         1424      नगर
🟣सप्तशृंगी            1416     नाशिक
🟣तोरणा               1404     पुणे
🟣राजगड             1376      पुणे
🟣रायेश्वर              1337     पुणे
🟣शिंगी                 1293     रायगड
🟣नाणेघाट            1264     पुणे
🟣त्र्यंबकेश्वर          1304    नाशिक
🟣बैराट                1177    अमरावती
🟣चिखलदरा         1115    अमरावती
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29❤5😍2😎2
✅♦️राज्यसेवा, पूर्व मुख्य #Combine पूर्व, मुख्य #booklist 👇👇👇📚📚📚📚
📙📙📚
📖📖

1. विनायक पाटील सर
✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39065

2. शुभम पाटील सर
✅
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39000


3. इतर राज्यसेवा
#Topper booklist combine + राज्यसेवा. 👇👇
(प्रमोद चौगुले सर, अभिनव बालुरे सर, रोहित राजपूत सर, Combine topper's, पद्माकर गायकवाड सर, गणेश यलमर सर)
✅
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/39040

4.निरंजन कदम सर, नितेश सर
✅
👇👇
👉
https://t.me/mpsc_vision/39001

👉
https://t.me/mpsc_vision/39002

⚠️ SAVE करून ठेवा. ⚠️


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22😍2😎2❤1🏆1