• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
(Keyboard Test साठी)
• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे
• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
(Actual Test ची रंगीत तालीम)
• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे
• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे
• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20😍1🏆1🤝1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2412
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2414
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2416
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2417
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2418
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2420
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2421
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2423
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯2❤1👏1
🍁 ✍🏻 _भेट_ ‼️
▬▬🥳▬▬
आयुष्यात भेटणारं कोणीच
अकारण भेटत नसतं❗
विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं तुमच्या
आयुष्यातलं ते एक प्रेमाचे पान असतं
भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून
काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं❗
म्हणूनच बहुदा त्याने आपल्या दोघांच्या
भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं❗
मित्र असोत वा शत्रू
प्रत्येक जण जणू एक आठवणींचे पुस्तकच असतं❗
ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने
आपापलं ठरवायचं असतं❗
शंभर टक्के चांगलं किंवा
शंभर टक्के वाईट कोणीच
नसतं❗
प्रत्येकात चांगलं असं
काही ना काही दडलेलंच
असतं❗
त्यातलं चांगलं ते अधिक
आणि वाईट ते उणे करायचं असतं❗
"मीपण" पूर्ण वजा करून
"माणूसपण" तेवढं जमा ठेवायचं असतं❗
स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठीही
जगता येतं का ते पाहायचं
असतं❗
कोणासाठी आधारवड तर कोणासाठी
श्रावणधारा होऊन बरसायचं असतं❗
म्हणूनच मला भेटणाऱ्या मनात
माझ्यासाठी हृदयात इवलासा कोपरा असण्यासाठी तो धडपडत असतो❗
त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं
माझ्या नावचं फक्त एक पान असू दे❗
म्हणूनच मी रोज सकाळी आठवण काढत असतो
माझे नावाचे आपल्या हृदयात स्थान असू दे‼️
_┉❀꧁꧂🌞꧁꧂❀┉_
‼️🌹शुभ सकाळ 🌹‼️
🍃🍂🌷🙏🌷🍂🍃
┉❀꧁꧂🥳꧁꧂❀┉
┊ ┊ ┊ ┊
┊ ┊ ┊ 🍃
┊ ┊ 🍃 ❤️
┊ 🍃 💚
🍃 🤍
🧡

👍52❤18😍3⚡2🥰2
शेवटची भरती ह्या विभागाची 2017-18 ला झाली होती .
यावेळेस किमान 1000 ची जाहिरात यायल हवी
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😎2👏1💯1🤝1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28🤝2❤1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23🔥12❤7🎉3👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1👏1🏆1
To:
geeta.kulkarni@nic.in
ceo@mssds.in
director@dvet.gov.in
jtdir3@dvet.gov.in
jtdir.romumbai@dvet.gov.in
anil.jadhao@dvet.gov.in
satish.suryawanshi@dvet.gov.in
jtdir.pune@dvet.gov.in
est.ronsk@dvet.gov.in
jtdir.aurangabd@dvet.gov.in
jtdr.amravati@dvet.gov.in
jtdir.nagpur@dvet.gov.in
desk8@dvet.gov.in
desk7@dvet.gov.in
desk1@dvet.gov.in
desk2@dvet.gov.in
Subject - जाहिरात क्र. 2/ 2022 संदर्भात
महोदय,
वरील विषयावरून आपणास विनंती करण्यात येते की, DVET ( Department of vocational and Training Institute) "गट क" संवर्गातील 772 पदे भरण्याकरता दी. 16.02.2023 रोजी, जाहिरात क्रमांक 2/2022 प्रसिद्ध केली होती.
तदपश्चात दि. 01/08/2023 रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती, त्यानंतर 433 उमेदवारांची 31/10/2023 रोजी सुधारित तात्पुरती निवड सूची प्रसिद्ध केली.
महोदय, आपण 433 मुलांची यादी बनवली (रिक्त जागा270 + प्रतिक्षयादीं 163)
रिक्त जागा असलेल्या मुलांचे कागदपत्र पडताळणी दीं. 30-11-2023 ते 01.12.2023 रोजी झाले
व कागदपत्र तपासणी वेळी अनुपस्थित असलेल्या मुलांच्या जागी तेवढ्याच मुलांचे कागदपत्र तपासणी 26.02.2024 रोजी झाले,
(मुळात जागा भरपूर रिक्त असताना आपण सर्व रिक्त जागे साठी / जे मूल कागदपत्रात अपात्र ठरले आहेत त्या जागेवर प्रतीक्षा यादीतील मुलांना बोलावण्या एवजी फक्त अनुपस्थित जागे वरील उमेदवारांना बोलावलं, हे समजण आमच्यासाठी अनाकलनीय आहे) भरपूर मुले संबंधित अनुभव धारण करत नसल्याने आपण अपात्र केले आहात, त्यांच्या जागा तश्याच रिक्त आहेत, काही विद्यार्थी जॉईन झाले नाहीत, काही अनुपस्थित राहिले अश्या अनेक कारणांनी जागा आणखीन रिक्त आहेत.
सध्याच्या घडीला निवडसुची प्रसिद्ध होऊन 8 महिने झाले आहेत, भरपूर जागा रिक्त आहेत,प्रतीक्षा यादीतील अनेक उमेदवारांना आपण कागदपत्र तपासणीसाठी बोलावले नाहीत, आपणासही नवीन शैक्षणिक वर्षात (जून - जुलै) कर्मचाऱ्यांची आवशकता आहे,
तरी, वरील सर्व गोष्टींचा विचार करता, दोन प्रमुख विनंती आपणास राहतील 🙏
1. 26 फेब्रुवारीला कागदपत्र तपासणी होऊनही अनेक विद्यार्थ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले नाहीत, ते लवकरात लवकर द्यावे
2. जागा भरपूर रिक्त आहेत, त्यासाठी प्रतीक्षा यादीतील तसेच त्यानंतर असलेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्र तपासणीसाठी बोलावण्यात यावे
निवडयादी प्रसिद्ध होऊन 8 महिने झाले, पुढे आणखीन किती दिवस लागतील माहिती नाही,
आम्हा विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे, प्रचंड मानसिक तणाव निर्माण होत आहे,
तरी आपणास नम्र विनंती आहे,
सदर भरतीस 15 महिने उलटून गेले आहेत, लवकरात लवकर भरती प्रक्रिया वेगाने राबवून पूर्ण करावी
धन्यवाद 🙏

👍25❤2🎉1😍1
DVET ची आज 3 वाजता meeting असून Document Verification लवकरात लवकर व्हावे यासाठी सर्वांनी Mail करावा
❤2👍1😍1💯1
https://www.siac.org.in/notice-board/admission-notices/siac-cet-2025/
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤2🏆2👏1
https://mpsconline.gov.in/candidate/login
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😎3🎉2❤1👏1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👌1😍1
फक्त जे आता पास झाले किंवा 1,2 वर्ष झाले राज्यसेवा सुरू केले त्या जनतेने तर भरायला पाहिजे.
# नवीन अभ्यासक्रम 2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤2💯2⚡1😍1
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
📰 1920 : मूकनायक सुरु
🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा
📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु
🔱 1927 : समता समाज संघ
📰 1928 : समता पाक्षिक सुरु
📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु
🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष
🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.
🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी
🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन
🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन
🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा
📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
✔️ ✅ @MPSC_vision✅ ✔️
📰 1920 : मूकनायक सुरु
🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा
📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु
🔱 1927 : समता समाज संघ
📰 1928 : समता पाक्षिक सुरु
📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु
🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष
🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.
🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी
🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन
🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन
🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा
📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤7👏1😎1
♦️ MPSC क्लार्क skill टेस्ट आयोगाचे मराठी व ENGLISH चे Passages कसे येतात यासाठी आपण मराठी 2 आणी English 2 उतारे टाकले आहेत..
https://t.me/mpsc_vision/37886
https://t.me/mpsc_vision/37885
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/37887
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8👌2💯2❤1👏1