𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
👮‍♂ प्रचंड विध्यार्थी प्रिय झाला - पोलीस भरती मिनी ठोकळा 👌

🏆 पोलीस भरती साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक

📚 पोलीस भरती मिनी ठोकळा 📚

⭐️ सुटसुटीत व आकर्षक मांडणी
⭐️ सोप्या व सहज भाषेत
⭐️ रिव्हिजन मारण्यासाठी उपयुक्त

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
--------------------------------------------------------
MIDC परीक्षा हॉलतिकीट आले आहेत...

Dear Candidate,
Admit Card for MIDC Recruitment-2019 examination with TEST CENTER ADDRESS has been made Live, kindly visit
https://midcrecruitment2019.cbtexam.in/

and follow the instructions.
Regards
MIDCEX
▪️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 नव्याने पात्र 104 उमेदवारांच्या मुलाखत - 25,26 ऑगस्ट रोजी
⭕️♦️मुलाखत तयारीचा रोडमॅप
तयारी करताना कुठल्याही भागाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मुलाखतीची तयारी अशी topics मध्ये divide करा आणि त्या टॉपिकला गरजेनुसार वेळ द्या, मुलाखतीची छान तयारी होईल.
⭕️♦️All exam interview material (मुलाखत). उर्वरित काही material भेटले तर नक्कीच टाकेल.👆👆👆👆🙏🙏🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🛑ऑफर चा आज शेवटचा दिवस🛑

💁‍♂Offer...Offer....Offer....
स्वातंत्रयदिन विशेष ऑफर

👉ऑफर कालावधी 14 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत

🌎MPSC भूगोल ऑनलाईन कोर्स
( जग + भारत + महाराष्ट्र विशेष)


📊MPSC अर्थशास्त्र ऑनलाईन कोर्स
( भारतीय अर्थव्यवस्था)


📕Combine B/PSI/STI/ASO पूर्व व मुख्य परीक्षा भूगोल प्रश्नपत्रिका विश्लेषण

● आगामी MPSC/PSI/STI
/ASO परीक्षांसाठी उपयुक्त
● परिपूर्ण कोर्स
● सर्व अध्यायवार Videos
●100+Videos
● Videos केव्हाही व कितीही
वेळेस बघू शकतात.
● प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेल्या
लिंक वर क्लिक करून आमचे
एंड्रॉइड ऍप डाउनलोड करा.

● संपर्क : 9850655496

💰Demo Lecture अर्थशास्त्र :- https://youtu.be/GwZeWiIHTC4

🌎Demo Lecture भूगोल :- https://youtu.be/dlnwBm5Ct4Y


📲Download SK Education app:- https://play.google.com/store/apps/details?id=co.april2019.ske
✍चालू घडामोडी - सराव प्रश्नोत्तरे

● कोणत्या दिवशी “जागतिक अवयव दान दिवस” साजरा करतात?
उत्तर : १३ ऑगस्ट

● कोणता भारतीय खेळाडू ‘जागतिक मैदानी खेळ क्रमवारी”मध्ये द्वितीय क्रमांकावर आहे?
उत्तर : नीरज चोप्रा

● ‘ड्यूरँड चषक’ ही एक कोणता स्पर्धा आहे?
उत्तर : फुटबॉल

● कोणत्या योजनेच्या अंतर्गत पंतप्रधान मोदींनी "आत्मनिर्भर नारीशक्तीशी संवाद" या कार्यक्रमात भाग घेतला?
उत्तर : दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (DAY-NRLM)

● “राष्ट्रीय भारतीय औषध प्रणाली आयोग (दुरुस्ती) विधेयक-२०२१ ” यात कोणता कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे?
उत्तर : भारतीय औषध केंद्रीय परिषद कायदा-१९७०

● कोणत्या प्रक्षेपकाच्या मदतीने “EOS-03” नामक उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार?
उत्तर : GSLV

● २०२१ या वर्षासाठी “स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड रँकिंग” याच्यानुसार, खालीलपैकी कोणत्या विमानतळाला 45 वा क्रमांक प्राप्त झाला?
उत्तर : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ

● अल्जेरिया हा कोणत्या खंडातील एक देश आहे?
उत्तर : उत्तर आफ्रिका
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा कोर्सhttps://youtu.be/_JoxTCsa5GA फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठीच ऍडमिशन खुले गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करावेhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GA संपर्कासाठी ऑफिस च्या नंबर वर कॉल करावा 02382-246686 9764086586 https://youtu.be/_JoxTCsa5GA
📣 शॉर्ट ट्रिक्स नुसार खिंडी तोंडपाठ

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

रात्री 9:30 वाजता Live आहे 👇👇

https://unacademy.com/course/shonrtt-ttriks-nusaar-khinddii-tonddpaatth-visruun-daakhvaa-tricks-guru/XCEWW5T7

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा कोर्सhttps://youtu.be/_JoxTCsa5GA फक्त शंभर विद्यार्थ्यांसाठीच ऍडमिशन खुले गरजू विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करावेhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GAhttps://youtu.be/_JoxTCsa5GA संपर्कासाठी ऑफिस च्या नंबर वर कॉल करावा 02382-246686 9764086586 https://youtu.be/_JoxTCsa5GA
⭕️♦️आयोगाचे आजचे पत्रक..

👉 उर्वरित बाकी परीक्षा निकाल नजिकच्या आठवड्यात...

⚠️ मुख्य परीक्षा तारखा अजून पण ठरलेल्या नाहीत..
🔰 संयुक्त गट ब परीक्षा हॉलतिकीट
Profile Update न करताही काढता येणार
🔰
🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही
📣 शॉर्ट ट्रिक्स नुसार खिंडी तोंडपाठ

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

रात्री 9:30 वाजता Live आहे 👇👇

https://unacademy.com/course/shonrtt-ttriks-nusaar-khinddii-tonddpaatth-visruun-daakhvaa-2-tricks-guru/TP5E32NQ

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
📣 ट्रिक्स लेक्चर नक्की पहा 👇

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

सकाळी 10 वाजता Live आहे 👇👇

https://unacademy.com/course/shonrtt-ttriks-nusaar-mhaaraassttraacaa-bhuugol-tonddpaatth/1O5HNO9K

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
The last date of registration for Group C is 22nd August 2021 and for Group D is 23rd August 2021.
🛑♦️जिल्हा परिषद आरोग्य परीक्षा 2019
परीक्षा तारखा - 16 ते 17 ऑक्टोबर 2021...