𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🏆 तुम्हाला शंका असलेले प्रश्न आम्हाला विचारा आणि मिळवा Unacademy चे मोफत क्लास 🏆

🎇 Class 12:
https://unacademy.onelink.me/k7y7/23576d12

🎇 Class 11:
https://unacademy.onelink.me/k7y7/6c1df71f

🎇 Class 10:
https://unacademy.onelink.me/k7y7/4d82b97e

🎇 Class 9:
https://unacademy.onelink.me/k7y7/5de0ac28

🎇 Class 8:
https://unacademy.onelink.me/k7y7/dc468fe1

🎇 Class 7:
https://unacademy.onelink.me/k7y7/18a7a2d7

🎇 Class 6:
https://unacademy.onelink.me/k7y7/eb9e67e2
📣 आजच्या परीक्षेतील सर्व प्रश्न जशास तसे पोलीस भरती मिनी ठोकळ्यातून पडले आहेत....

😎 पुरावा pages व प्रश्न pdf आपल्या telegram चॅनल वर टाकली आहे....

पोलीस भरती साठी नक्की वाचा - मिनी ठोकळा

🖌 लेखक - राजेश मेशे सर

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

📚 मिनी ठोकळा सर्व शॉप वर उपलब्ध आहे
⭕️♦️Civil Engineering prelim result 2020


👉 एकूण जागा - 217
एकूण उमेदवार पात्र - 3157
( 14 ते 15 पट )
( Cutoff is high )
📣 आजच्या परीक्षेतील सर्व प्रश्न जशास तसे पोलीस भरती मिनी ठोकळ्यातून पडले आहेत....

😎 पुरावा pages व प्रश्न pdf आपल्या telegram चॅनल वर टाकली आहे....

पोलीस भरती साठी नक्की वाचा - मिनी ठोकळा

🖌 लेखक - राजेश मेशे सर

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

📚 मिनी ठोकळा सर्व शॉप वर उपलब्ध आहे
https://youtu.be/oJa9aowOenc

कम्बाईन पूर्व परीक्षा संभाव्य उत्तरतालिका तसेच पीएसआय एसटीआय या पदांचा संभाव्य कट ऑफ पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/oJa9aowOencव्हिडिओ लाईक शेअर व चॅनेल सबस्क्राईब कराhttps://youtu.be/oJa9aowOenc
📣 महाराष्ट्र भूगोल फास्ट रिव्हिजन लेक्चर पहा - Unacademy चॅनल वर 👇

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

https://youtu.be/Y6P3plMCjCY

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

Unacademy च्या प्रत्येक बॅच ला भरपूर सूट - discount व बोनस मिळवण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा !

संपर्क :- 7276771791

लिंक 👇👇👇👇

https://youtu.be/Y6P3plMCjCY
https://youtu.be/Y6P3plMCjCY
🛑♦️सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेसाठी वैध कायम स्वरूपातील वाहन चालवण्याच्या licence बाबत
📣 महाराष्ट्र भूगोल सर्व जिल्हे ट्रिक्स लेक्चर पहा - Unacademy वर 👇

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

Notify me वर क्लिक करा म्हणजे लेक्चर सुरू होतांना नोटिफिकेशन येईल 👇👇

https://unacademy.com/course/tricks-mhaaraassttraatiil-srv-jilhe-ttriks-nusaar-rivhijn/YXWQD8X7

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

Unacademy च्या प्रत्येक बॅच ला भरपूर सूट - discount व बोनस मिळवण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा !

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
#History

🎯 परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे, लक्षातच ठेवा..

🛑 दुष्काळ आयोग- (नाव ,वर्ष क्रम )

🔸 कर्नल स्मिथ आयोग - 1860

🔸सर जॉर्ज कॅम्पबेल आयोग - 1868

🔸 सर रिचर्ड स्ट्रची आयोग (1868-69)

🔸 जेम्स लॉयल आयोग (1897)
👍1
#History

🛑महात्मा जोतिबा फुले यांच्याबद्दल गौरवोद्वार

🔸 आधुनिक भारताचे 'पहिले समाज क्रांतिकारक ' - वि.दा.सावरकर

🔸 द ग्रेट मार्टिन ल्युथर - शाहू महाराज

🔸 हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - सयाजीराव गायकवाड

🔸 महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स - माधवराव बागल


🔸आद्य दलितोद्वारक - वि.रा.शिंदे
🛑अनुशीलन समिती

🔸विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पी. मित्र यांच्या नेतृत्वाखाली बंगालमध्ये कलकत्त्यास स्थापन झालेली पहिली क्रांतिकारी राजकीय संस्था

🔸युवकांना शिक्षण देण्यासाठी ह्या संस्थेतर्फे मंडळे स्थापण्यात येत व त्यांत शारीरिक कवायत, हत्यारे वापरणे, घोड्यावर बसणे, पोहणे, मुष्टियुद्ध इ. प्रकार शिकवले जात.

🔸गुप्त कार्यक्रमात निवडक लोकच घेतले जात. जे प्राणार्पणाची शपथ घेत त्यांना क्रांतिकारक चळवळीचे प्रशिक्षण देण्यात येत असे.

🔸वंगभंगाविरूद्ध झालेल्या प्रचंड चळवळीमुळे (१९०५) अनुशीलन समितीच्या कार्यास फार प्रोत्साहन मिळाले. ह्याच सुमारास अरविंद घोष, त्यांचे धाकटे बंधू बारिंद्रकुमार घोष व इतर अनेक देशाभिमानी लोक समितीच्या कार्यात सामील झाले.

🔸अध्यक्ष पी. मित्र ह्यांच्या प्रयत्नाने बंगालमध्ये समितीच्या अनेक शाखा स्यापन झाल्या. त्यातील प्रमुख शाखा डाक्का येथे पुलीनदास ह्यांच्या नेतृत्वाखाली स्थापण्यात आली.

🔸पुढे समितीत कार्यपद्धतीसंबंधी मतभेद होऊ लागले. बारिंद्रकुमार व त्यांचे तरुण सहकारी ह्यांना बाँब तयार करणे हे समितीचे आद्य कर्तव्य असावे असे वाटे,
तर समितीचे अध्यक्ष पी. मित्र ह्यांचे मत तात्कालिक हिंसक क्रंतीच्या विरुद्ध होते.

🔸
ह्या मतभेदांमुळे अनुशीलन समितीतच अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

🔸पुढे समितीत तात्त्विक मतभेद वाढू लागले आणि त्यांतून तीन गट निर्माण झाले. डाक्का येथील पुलीनदास ह्यांचा, कलकत्त्यात पी. मित्र ह्यांचा व राशबिहारी बोस ह्यांचा असे तीन गट कार्य करू लागले; तथापि एकमेकांशी संपर्क मात्र ठेवला जात असे. आर्थिक व इतर स्वरूपाचा मदतही एकमेकांस देण्यात येई.
❤1
📲 Batch ची वैशिष्ट्ये:

🟥 Offline प्रमाणेच ही बॅच पूर्ण केलेली आहे.(यात short cut अजिबात नाही.)

⭕️ Batch चे पूर्ण Videos available आहेत.

🛑 Basic and Advanced: 74 videos (एक ते दीड तास प्रति व्हिडिओ)
🛑 Vocabulary:15 videos.(दोन ते तीन तास प्रति व्हिडिओ)
🛑 Topic wise test series discussion: 10 videos
🛑 Full Test series (Marathi and English 100 questions) discussion: 10 videos

◾️ सर्व बॅच तुम्ही कधीही संपू शकतात.

◾️Batch Validity: (Six months) admission घेतल्यापासून.

📝 सर्व NOTES, TEST PAPERS, VOCABULARY NOTES PDF स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा ऑफिसला येऊन HARD COPY (मोफत) घेऊन जाणे.

⏰ प्रत्येक व्हिडिओला तास देण्यात आलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ चार ते पाच वेळा बघू शकतात.

🛑 (2015 ते 2021)च्या सर्व प्रश्नपत्रिका बॅच मध्ये solved केलेल्या आहेत सर्व प्रश्न screen वर दिसतील.(Offline प्रमाणेच)

📲App
https://play.google.com/store/apps/details?id=co.lynde.sjmna

🎥 Sample Video👇

https://youtu.be/qh-joSrewSo

https://youtu.be/ZzXyD2YjTc8

☎️ संपर्क- शाश्वत अकॅडमी, पुणे

📞 7820847350

📞 8983569353
😎 मिनी ठोकळा चेक करा ! SRPF CHE सर्व प्रश्न मिनी ठोकळ्यात मिळतील....

पुरावा pdf लवकरच पाठवत आहे... 😊😊😊

पोलीस भरती मिनी ठोकळा एकदा नक्की वाचून पहा....

लेखक :- राजेश मेशे सर
---------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
---------------------------------------------------
📣 महाराष्ट्र भूगोल सर्व जिल्हे ट्रिक्स लेक्चर पहा - Unacademy वर 👇

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

Notify me वर क्लिक करा म्हणजे लेक्चर सुरू होतांना नोटिफिकेशन येईल 👇👇

https://unacademy.com/course/tricks-mhaaraassttraatiil-srv-jilhe-ttriks-nusaar-rivhijn/YXWQD8X7

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

Unacademy च्या प्रत्येक बॅच ला भरपूर सूट - discount व बोनस मिळवण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा !

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे

🔸प्रवरा नदी व मुला नदी - नेवासे,
अहमदनगर

🔸मुळा व मुठा नदी - पुणे

🔸गोदावरी व प्राणहिता - सिंगेचा,
गडचिरोली

🔸तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव
तिर्थक्षेत्र, जळगाव

🔸कृष्णा व वेष्णानदी - माहुली,
सातारा

🔸तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

🔸कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,
सांगली

🔸कृष्णा व कोयना - कराड, सातारा

🔸गोदावरी व प्रवरा - टोके,
अहमदनगर

🔸कृष्णा व येरळ - ब्रम्हनाळ, सांगली.
👍1
😎 मिनी ठोकळा चेक करा ! SRPF व BandsMan चे सर्व प्रश्न मिनी ठोकळ्यात मिळतील....

पुरावा pdf @Tricks_Mpsc_Tricks या टेलिग्राम चॅनल वर टाकली आहे

पोलीस भरती मिनी ठोकळा एकदा नक्की वाचून पहा....

लेखक :- राजेश मेशे सर
---------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
---------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
---------------------------------------------------
🚨 CBSE अभ्यासक्रम मधील बदलता पॅटर्न समजून घ्या आमच्या नवीन व्हिडिओस मधून 🚨

📌 मोफत सराव परीक्षा
📌 विडिओ मार्गदर्शन
📌 Detailed Performance Test

🗓 September 11 , 5 PM onwards

🔰 Enroll For Free 🔰

https://unacademy.onelink.me/bosH/a42a9435

https://unacademy.onelink.me/bosH/a42a9435

https://unacademy.onelink.me/bosH/a42a9435
✅ आयोगाच्या प्रचलित पद्धतीनुसार सन २०२२ मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर २०२१ अखेरीस प्रसिद्ध करण्यात येईल.
राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२० चे दिनांक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येतील.