दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग & यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे
Anonymous Quiz
8%
बार्शी
77%
इचलकरंजी
11%
मिरज
4%
सांगली
आदिवासी सुधार योजनेंतर्गत खलील कोणत्या व्यवसायात प्रोत्साहन दिले जाते
Anonymous Quiz
33%
मसत्यशेती
34%
लाकूडतोड
21%
फळबागा
12%
खाणकाम
छावणी मंडळाची रचना, कार्ये व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे
Anonymous Quiz
16%
महानगरपालिका
45%
संरक्षण मंत्रालय
19%
राज्य सरकार
19%
केंद्र सरकार
राज्यस्तरावर राज्य सरकारने राज्य निर्वाचन आयोगाची निर्मिती भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार केलेली आहे
Anonymous Quiz
13%
242 (K)
30%
344 (K)
45%
243 ( K )
12%
324 (K)
अँमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात
Anonymous Quiz
17%
न्यायालयाचा मित्र वकील
28%
न्यायालयाचा संदेशवाहक
30%
न्यायालयाचा एक पगारी अधिकारी
24%
न्यायालयाचे ब्रिटिशकालीन नामाभिधान
चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण म्हणजे
Anonymous Quiz
19%
दृष्टिभ्रम
31%
वातावरणीय अपवर्तन
29%
प्रकाशाचे विकिरण
21%
प्रकाशाचे अपसकरण
मृगजळ... मुळे तयार होते
Anonymous Quiz
56%
जमिनीवर ची उष्णता व प्रकाशाचे अपवर्तन
22%
प्रकाशाचे परावर्तन
18%
प्रकाशाचे अपवर्तन
4%
प्रकाशाचे विवर्तन
⭕️♦️⚠️सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 दिनांक 20 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात येईल.
#AMVI
#AMVI
FREE MPSC Rajyaseva Course trial
💥MPSC राज्यसेवा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे💥
🎯आता MPSC ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा
आजच तुमची FREE Course सुरू करा🏆
🔴 Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:
https://bit.ly/3aFBY8l
या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:
🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz
:▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC राज्यसेवा आणि MPSC संयुक्त परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST

📣 महा सेमिनार - महाराष्ट्र भूगोल विशेष लेक्चर
मार्गदर्शक :- राजेश मेशे सर
वेळ :- सायं 5 ते 7 वाजेपर्यंत
खालील लिंक वर क्लीक करा 👇
https://youtu.be/kpU5VuQtzW8
https://youtu.be/kpU5VuQtzW8
मार्गदर्शक :- राजेश मेशे सर
वेळ :- सायं 5 ते 7 वाजेपर्यंत
खालील लिंक वर क्लीक करा 👇
https://youtu.be/kpU5VuQtzW8
https://youtu.be/kpU5VuQtzW8
YouTube
Maharashtra Bhugol | महाराष्ट्र भूगोल महा सेमिनार शॉर्ट ट्रिक्स नुसार | MH Exams | Rajesh Meshe
In this session, *Rajesh Meshe* will be teaching about *Maharashtra Bhugol Rivision* from *Tricks By Rajesh Meshe* for *MPSC*.
YT Content Guidelines Violation Form: http://bit.ly/guidelineviolationform
👉🏼 Rajesh's Unacademy Profile Link: https://unaca…
YT Content Guidelines Violation Form: http://bit.ly/guidelineviolationform
👉🏼 Rajesh's Unacademy Profile Link: https://unaca…
FREE MPSC Rajyaseva Course trial
💥MPSC राज्यसेवा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे💥
🎯आता MPSC ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा
🏆आजच तुमची FREE Course सुरू करा🏆
Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3aFBY8l
या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:
🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz
:▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC राज्यसेवा आणि MPSC संयुक्त परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
💥MPSC राज्यसेवा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे💥
🎯आता MPSC ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा
🏆आजच तुमची FREE Course सुरू करा🏆
Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/3aFBY8l
या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:
🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz
:▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC राज्यसेवा आणि MPSC संयुक्त परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
. 🟠 विवेक एक्सप्रेस 🟠
🔸भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे.
🔹४ गाड्यांची शृंखला असलेल्या विवेक एक्सप्रेसची घोषणा २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी केली होती.
🔸भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे आहे (दिब्रुगढ–कन्याकुमारी)✅
🔹२०१३ साली स्वामी विवेकानंदांच्या १५०व्या जन्मसालामध्ये ह्या गाड्यांची सेवा सुरू झाली.
🔸सध्या एकूण ४ विवेक एक्सप्रेस मार्ग कार्यरत आहेत :👇
१)दिब्रुगढ–कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस
२)ओखा-तूतुकुडी विवेक एक्सप्रेस
३)वांद्रे टर्मिनस-जम्मू तावी विवेक एक्सप्रेस
४)संत्रगाछी-मंगळूर विवेक एक्सप्रेस
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📒महाराष्ट्रातील समाज सुधारक📒
✒️सार्वजनिक काका (1828-1880)🖋
💁 गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका त्यांचा जन्म सातारा येथे 9 एप्रिल 1828 ला झाला.
✅ काका शिक्षणासाठी पुण्याला गेले आणि पुढे पुण्यातच वकिलीचा व्यवसाय व सामाजिक कार्यही सुरू केले.
✅ सार्वजनिक काकांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते.
💁♂ 1870 ला पुणे येथे सार्वजनिक सभा झाली, त्यात मुख्य सहभाग काकांचा होता तर सभेचे अध्यक्ष औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी हे होते.
✅ न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले.
✅ 1876-77ला महाराष्ट्रातील दुष्काळाचे वेळी सार्वजनिक सभेचे मार्फत लोकांना भरीव मदत केली.
✅ "देशी व्यापारोउत्तेजक मंडळाची" स्थापना केली.
💁♀ त्यांची पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी 1871 मध्ये पुण्यात "स्त्री विचारवंती" ही सामाजिक संस्था सुरु केली.