𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प

√ जमसांडे - सिंधुदुर्ग

√ चाळकेवाडी - सातारा

√ ठोसेघर - सातारा

√ वनकुसवडे - सातारा

√ ब्रह्मनवेल - धुळे

√ शाहजापूर - अहमदनगर
⭕️♦️⚠️MPSC संकेतस्थळ वरील तांत्रिक गोंधळ....

👉 शेकडो विध्यार्थी परीक्षाला मुकणार? 😔
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🔴 अनुसूचित जमाती साठी राखीव महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ कसे लक्षात ठेवाल?

🔶" दिपाचा नंदू कोठे गेला"

दि = दिंडोरी
पा = पालघर
चा = चिमूर
नंदू = नंदुरबार
⭕️ विभक्ती व त्याचे प्रकार ⭕️

🔰 नामे व सर्वनामे यांचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना ‘विभक्ती’ असे म्हणतात.

🔰 नामाचे किंवा सर्वनामचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्यांना ‘प्रत्यय’ असे म्हणतात.

🔰 नामांच्या किंवा सर्वनामांच्या क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध 8 प्रकारचा असतो, म्हणून विभक्तीचे एकूण 8 प्रकार पडतात.

⭕️ प्रथमा – प्रत्यय नाहीत – प्रत्यय नाहीत –
कर्ता

⭕️ व्दितीया – स, ला, ते – स, ला, ना, ते –
कर्म

⭕️ तृतीया – ने, ए, शी – ने, शी, ही, ई – करण

⭕️ चतुर्थी – स, ला ते – स, ला, ना, ते –
संप्रदान

⭕️ पंचमी – ऊन, हून – ऊन, हून – अपादान

⭕️ षष्टी – चा, ची, चे – चा, ची, चे – संबंध

⭕️ सप्तमी – त, ई, आ – त, ई, आ –
अधिकरण

⭕️ संबोधन – नो – संबोधन
👍2
📣 मित्रांनो ,
चालू घडामोडी विषयात मार्क्स कमी येतात ?


आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे की , आता चालू घडामोडीत मार्क्स घेणे जरा सोपे होऊ शकते . 😊

🔺आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर आपल्या ' MPSC CIRCLE ' टीम ने एक दर्जेदार कोर्स तयार केला आहे .(टीम मध्ये अधिकरी वर्ग आहे)
त्याचे नाव आहे ' Current Affairs Quiz Course ' .

🔺ह्या कोर्स मध्ये राज्यसेवा तसेच Combine पूर्व परीक्षेच्या दृष्टीने चालू घडामोडी विषयातील घटकनिहाय प्रश्नांवरील प्रश्नपत्रिका मिळतील .

🔺त्यामुळे तुम्हाला दर्जेदार प्रश्न सोडवायला मिळतीलच . सोबत तुम्हाला एक दर्जेदार revision करणे देखील सोपे जाणार आहे .

🔺कोर्स मधील वैशिष्ट्ये वर दिलेल्या Image मध्ये दिलेली आहेत .


⭕ ह्या कोर्स मध्ये काय आहे ? हे पाहण्यासाठी खालील विडिओ बघा .

https://youtu.be/jthn1MeyGhE

⭕App कसे download कराल ? त्यासाठी हा व्हिडिओ बघा .

https://youtu.be/2DOAQn0WIXo

⭕Demo test सोडवण्यासाठी आपले ' MPSC CIRCLE ' नावाचे aaplication download करा.

⭕Telegram Channel ला join करण्यासाठी :-
https://t.me/mpsc_circle

🔰कोर्स फी फक्त 199 रु मात्र
🔰Offer फक्त 15 नोव्हेंबर पर्यंत आहे.
महाराष्ट्र अनुसूचित जमाती
राज्य लोकसेवा आयोग

घटना कलम क्र. 315 नुसार प्रत्येक घटना राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल. परंतु दोन राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग निर्माण करण्याचा अधिकार राज्यसरकारला आहे.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना : राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक : भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राज्यपाल देतात.

राजीनामा : राज्यपालाकडे

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.
⭕️♦️⚠️शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 च्या आयोजनाबाबत...!
आजच्या दिवशी इतिहासात
आरोग्य विभागाने गट-क पदांचा निकाल १७ ऑक्ट. ला जाहीर करण्याचे सांगितले होते परंतु सदर पेपर परीक्षा सुरू असताना फुटला असल्याचे पुरावे MPSC समन्वय समिती कडे होते, त्याबाबत आम आदमी पक्षाने CP पुणे यांचेकडे तक्रार दाखल केली होती, तरीही आरोग्य विभाग निकाल लावण्याच्या तयारीत होता, या परीक्षांचा निकाल पोलीस चौकशी संपेपर्यंत लाऊ नये अशी मागणी आप आणि समन्वय समितीतर्फे केली गेली. अर्चना पाटील संचालक यांच्यासोबत चर्चा झाली असून तपास संपेपर्यंत निकाल लाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

join :- @mpsc_andolan
✅ देशातील प्रमुख नद्या व त्यांची उगमस्थाने

💧 गंगा : गंगोत्री
💧 सिंधू : कैलास पर्वत तिबेट
💧 रावी : हिमाचल प्रदेश
💧 बियास : हिमाचल प्रदेश
💧 कोसी : नेपाळ
💧 दामोदर : रांची , झारखंड
💧 साबरमती : अरवली पर्वत
💧 नर्मदा : अमरकंटक
💧 महानदी : छत्तीसगढ
💧 सतलज : तिबेट
💧 मांडवी : गोवा
💧 वैतरणा : ठाणे
💧 भीमा : पुणे
💧 गोदावरी : त्रंबकेश्वर
💧 कृष्णा : महाबळेश्वर
💧 कावेरी : कर्नाटक
💧 मांजरा : पाटोदा पठार
💧 इंद्रावती - छत्तीसगड
💧 उल्हास : रायगड .

🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
♦️16 नोव्हेंबर ला झालेल्या PSI मुलाखतीमधले प्रश्न..
⭕️♦️⚠️MPSC - औषध निरीक्षक गट-ब जाहिरात

👉एकूण पदे : 87.

Education qualification 👆
⭕️♦️⚠️6 महिने मोफत प्रशिक्षण सोबत विद्या वेतन 6000 रू प्रती महिना..

👉 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी लवकर फॉर्म भरून द्या..
⭕️♦️⚠️या वर्षातलं शेवटचं खंडग्रास चंद्रग्रहण 19 नोव्हेंबरला होईल. हे चंद्रग्रहण गेल्या 580 वर्षांतलं सगळ्यात दीर्घकाळ चालणारं ग्रहण असेल.
🌙🌙🌙🌙🌙🌘🌗🌖🌕
राज्यसेवा पूर्व परीक्षा अर्ज किती?? 🤔
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक १०६/२०२१- राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२१ करिता एकूण २५१५८९ अर्ज प्राप्त झाले असून पूर्व परीक्षा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.