𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी २०२१ चा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी

दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.

सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.

अ +अ = आ    

१. सूर्य + अस्त = सूर्यास्त

२. कट + अक्ष = कटाक्ष

३. रूप + अंतर = रुपांतर

४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न

५. स + अभिनय = साभिनय

६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय

७. सह + अध्यायी = सहाध्यायी

८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ

९. सह + अनुभूती = सहानुभूती

१०. मंद + अंध = मंदांध

११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार
9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.

१) अमेरीका

२) चीन प्रजासत्ताक

३) ॲास्ट्रेलिया


यावर सिन्हा यांचे उद्गार -

“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.”
✅यशदा...
पंचायतराज
दररोज जमा होतो 25 हजार टन प्लास्टिक कचरा
⭕️♦️श्री किशोर निंबाळकर सर यांची
MPSC चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती.
➖➖➖➖➖➖➖➖
घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता

🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन
दिनांक 4,5 व 6 डिसेंबर, 2021 रोजी नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
⭕️♦️⚠️2019 मध्ये आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षा मधील ASO सोडून सर्वांचे जॉइनिंग बाकी आहेत
Dear Friends, ASO-STI-PSI 2021 साठी अर्ज करायची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तरी, अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका.

https://mpsconline.gov.in
⭕️♦️⚠️MPSC च्या सदस्य नियुक्तीबाबत सरकार उदासीन..
★ महत्वाची कलमे ★

1. संसद - 79

2. राज्यसभा - 80

3. लोकसभा - 81

4. राष्ट्रपती - 52

5. उपराष्ट्रपति - 63

6. राज्यपाल - 155

7. पंतप्रधान - 74

8. मुख्यमंत्री - 164

9. विधानपरिषद - 169

10. विधानसभा - 170
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
साहित्य संमेलनाची तयारी वादात
🔖पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ🔖
Dear Friends, ASO-STI-PSI 2021 साठी अर्ज करायची शेवटची तारीख आज ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तरी, अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या.

https://mpsconline.gov.in
🔴 उत्सुकता...! मॅजिक ठोकळ्याची..!! 🔴

🏆 विध्यार्थी मित्रांच्या प्रचंड आग्रहास्तव व बऱ्याच प्रतीक्षेनंतर

सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार मॅजिक ठोकळा आला आहे...!

🔴 MPSC मॅजिक ठोकळा 🔴

⭐️ राज्यघटना ट्रिक्स
⭐️ अर्थशास्त्र ट्रिक्स
⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग)
⭐️ पर्यावरण ट्रिक्स
⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत)
⭐️ समाजसुधारक ट्रिक्स
⭐️ विज्ञान ट्रिक्स

बुकिंग साठी संपर्क :- 9552292929

😎 मॅजिक ठोकळा एकदा वाचून तर पहा

📖 आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या