𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
★ महत्वाची कलमे ★

1. संसद - 79

2. राज्यसभा - 80

3. लोकसभा - 81

4. राष्ट्रपती - 52

5. उपराष्ट्रपति - 63

6. राज्यपाल - 155

7. पंतप्रधान - 74

8. मुख्यमंत्री - 164

9. विधानपरिषद - 169

10. विधानसभा - 170
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
साहित्य संमेलनाची तयारी वादात
🔖पराग अग्रवाल ट्विटरचे सीईओ🔖
Dear Friends, ASO-STI-PSI 2021 साठी अर्ज करायची शेवटची तारीख आज ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तरी, अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या.

https://mpsconline.gov.in
🔴 उत्सुकता...! मॅजिक ठोकळ्याची..!! 🔴

🏆 विध्यार्थी मित्रांच्या प्रचंड आग्रहास्तव व बऱ्याच प्रतीक्षेनंतर

सर्व विषयांच्या ट्रिक्स नुसार मॅजिक ठोकळा आला आहे...!

🔴 MPSC मॅजिक ठोकळा 🔴

⭐️ राज्यघटना ट्रिक्स
⭐️ अर्थशास्त्र ट्रिक्स
⭐️ भूगोल ट्रिक्स (महाराष्ट्र, भारत, जग)
⭐️ पर्यावरण ट्रिक्स
⭐️ इतिहास ट्रिक्स (महाराष्ट्र व भारत)
⭐️ समाजसुधारक ट्रिक्स
⭐️ विज्ञान ट्रिक्स

बुकिंग साठी संपर्क :- 9552292929

😎 मॅजिक ठोकळा एकदा वाचून तर पहा

📖 आजच जवळील बुक सेंटरला भेट द्या
अभयारण्य आणि जिल्हे.

१) मयुरेश्वर अभयारण्य पुणे
२) सागरेश्वर अभयारण्य सांगली
३) ताम्हिणी अभयारण्य पुणे
४) अनेर अभयारण्य धुळे
५) यावल अभयारण्य जळगाव
६) येडशी अभयारण्य उस्मानाबाद
७) गौताळा अभयारण्य औरंगाबाद
८) टीपेश्वरअभयारण्य यवतमाळ
९)इसापूर अभयारण्य यवतमाळ
१०)मेळघाट अभयारण्य अमरावती
११)काटेपूर्णा अभयारण्य वाशिम
१२)वान अभयारण्य अमरावती
१३)पैनगंगा अभयारण्य नांदेड

✍ Vaibhav खराडे
⭕️♦️Combine पुर्व 2020
ASO चा निकाल.
World Aids Day 1 डिसेंबर
अजेंद्र सिंग नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदी रुजू
जुलै सप्टेंबर तिमाहीत विकासदर 8.4 टक्के
⚽️जागतिक फुटबॉलमधील सर्वोच्च मानाला जाणारा ‘बॅलन डी ओर’ पुरस्कार अर्जेटिना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा फुटबॉलपटू लिओनेल मेसीने विक्रमी सातव्यांदा पटकावण्याचा पराक्रमक केला आहे.

⚽️ स्पेन आणि बार्सिलोनाची खेळाडू अलेक्सिया पुतेयास महिलांमध्ये बॅलन डी’ओर पुरस्काराची विजेती ठरली..
सिताराम कुंटेना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राने स्वीकारला नाही;देबाशीष चक्रवर्ती राज्याचे मुख्य सचिव

❇️राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सिताराम कुंटे निवृत्त.

❇️देबाशीष चक्रवर्ती झाले राज्याचे मुख्य सचिव.

❇️सिताराम कुंटे यांची मुख्यमंत्री सचिवालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती.

❇️राज्याच्या मुख्य सचिव पदावर विराजमान झालेले देबाशीष चक्रवर्ती हे 1986 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

❇️चक्रवर्ती यांना आता एकूण तीन महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे.

❇️ते पुढील वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये निवृत्त होत आहेत.
⭕️♦️⚠️ MPSC AMVI Mains 2020 First Key online Objections...

⚠️खूप महत्वाचे : सबमिट ऑल ऑब्जेक्शन वर क्लिक करू नका, जर तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक केले तर तुम्ही पुन्हा आक्षेप घेऊ शकणार नाही.
आक्षेप नोंदवताना खूप IMP.— प्रथम सर्व आक्षेप जोडा मगच शेवटी तुम्ही ते सादर करू शकता.


♦️लिंक : 👇

http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey