𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
MIDC भरती Update...

१५.१२.२०२१ रोजी निकाल जाहीर होणार

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 Free MPSC Rajyaseva Course Trial:

👉MPSC राज्यसेवा 2021 साठी कोर्समध्ये सामील व्हा.
आजच तुमची मोफत चाचणी सुरू करा:

https://bit.ly/3DBQNou
FREE MPSC Combined Course trial
💥MPSC Combined परीक्षांची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.💥

🎯आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯*Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा

🏆आजच तुमची FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.🏆

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:
https://bit.ly/3IwmUt9

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC Rajyaseva आणि MPSC Combined परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
#History
#Fact

🛑गांधी-आयर्विन करार

🔸गांधीजींच्या दांडी येथील १२ मार्च १९३० च्या मोर्चाने देशव्यापी सविनयभंगाची जी प्रचंड चळवळ केली, तिचे पर्यवसान गांधी-आयर्विन करारात झाले.

🔸या करारानुसार चळवळ मागे घेण्यात आली. हा सुप्रसिद्ध करार ५ मार्च १९३१ रोजी प्रसिद्ध झाला.

🔸त्यात एकूण २१ कलमे होती.
#History

🎯 परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे, लक्षातच ठेवा..

🛑 दुष्काळ आयोग- (नाव ,वर्ष क्रम )

🔸 कर्नल स्मिथ आयोग - 1860

🔸सर जॉर्ज कॅम्पबेल आयोग - 1868

🔸 सर रिचर्ड स्ट्रची आयोग (1868-69)

🔸 जेम्स लॉयल आयोग (1897)
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 करीता पुणे जिल्हा केंद्रावर दिनांक 13 डिसेंबर, 2021 ते 16 डिसेंबर, 2021 या कालावधीत आयोजित मुलाखतीपैकी एका मुलाखत समितीकडील मुलाखती मा. सदस्य, मलोआ यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳Join @STUDY_MPSC 🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 Free MPSC Rajyaseva Course Trial:
👉 MPSC राज्यसेवा 2021 साठी कोर्समध्ये सामील व्हा.

आजच तुमची मोफत चाचणी सुरू करा:

https://bit.ly/3DBQNou
✅Mpsc मार्फत परीक्षा घेणे अशक्य..अजित पवार.
वादग्रस्त भरती रद्द करून MPSC द्वारे नव्याने परीक्षा घ्या...आरोग्य आयुक्तांचा शासनाला प्रस्ताव.
आरोग्यभरती 😡
🔵कावेरी नदी🔵

🔘दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे.

🔘तिला पोंनी असेही उपनाव आहे.

🔘ती तामीळनाडू व कर्नाटक या राज्यातुन वाहते. कावेरी भारतीय द्वीपकलपामधील गोदावरी व कृष्णा यांच्या नंतर तिसरी लांब नदी आहे.

🔘कावेरीचे उगमस्थान पश्चिम घाटातील [तळकावेरी][कर्नाटक] येथे आहे.

🔘कावेरी चा त्रिभुज प्रदेश भारतातील सर्वात सुपीक प्रदेशांतील एक आहे.

🔘कावेरीचे एकुण पाणलोट क्षेत्र 81,155 वर्ग किमी आहे.

⚫️कावेरी नदी : उपनद्या⚫️

🔹शिमशा

🔹हेमवती

🔹अर्कावती

🔹होन्नुहोळे

🔹लक्ष्मणतीर्थ

🔹काबिनी

🔹भवानी

🔹नोय्याल नदी

🔹अमरावती नदी सिरपा

🔹लोकपावनी

🔹सुवर्णावती
🟠जाहिरात क्रमांक 255/2021 औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट-ब या संवर्गाची जाहिरात व भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳Join @STUDY_MPSC 🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
💥PSI / STI / ASO / राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा Preparation Strategy
Batch पुढील टप्यांवर आधारित असेल

✨टप्पा 1 : अभ्यासक्रम आधारित
✨टप्पा 2 : परीक्षाभिमुख
✨टप्पा 3 : Updation
✨टप्पा 4 : Analysis : Prediction

http://bit.ly/3DKxUjk
✅ म्हाडा च्या 12 डिसेंबर च्या सरळसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा सुद्धा होणार..
म्हाडा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
*FREE MPSC Combined Course trial*
💥MPSC Combined परीक्षांची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.💥

🎯आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯*Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा

🏆आजच तुमची FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.🏆

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:
https://bit.ly/3IwmUt9

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC Rajyaseva आणि MPSC Combined परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी

〰〰〰〰〰〰〰〰〰〰