. 🟠 सिंधुताई सपकाळ 🟠
🔸जन्म : 14 नोव्हेंबर 1948 , वर्धा , महाराष्ट्र
🔹मृत्यू :- 4 जानेवारी 2022 , गॅलेक्सी हॉस्पिटल , पुणे , महाराष्ट्र , (वय- 73 )
🔸इतर नावे : माई ( साक्षर आई)✅
🔹जोडीदार : श्रीहरी सपकाळ
🔸मुले : 4 (जैविक)
1500+ दत्तक✅
🔹एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या ज्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात.
🔸 सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🔸पुरस्कार :
▪️२०२१ - सामाजिक कार्य श्रेणीतील पद्मश्री ✅
▪️2017 - भारताच्या राष्ट्रपतींकडून नारी शक्ती पुरस्कार
▪️2014 – अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार
▪️2013 - सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा
▪️2010 – अहिल्याबाई होळकर पुरस्कार , महाराष्ट्र सरकारने महिला आणि बालकल्याण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना दिला
▪️2008 – लोकसत्ता या दैनिक मराठी वृत्तपत्राद्वारे दिला जाणारा वुमन ऑफ द इयर पुरस्कार
▪️सह्याद्री हिरकणी पुरस्कार
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

#MPSC UPDATES
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019 च्या पुणे व मुंबई केंद्रावरील मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद; परीक्षाही ऑनलाइन
हायलाइट्स:
राज्यातील सर्व विद्यापीठे, संलग्न कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
या कालावधीत शिक्षण ऑनलाइन पद्धतीने परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार
सर्व विद्यापीठे वसतिगृहेही या कालावधीत बंद राहतील वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध विषयातील वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर संवर्गाच्या एकूण 370 पदांकरीता दिनांक 31 डिसेंबर,2021 रोजी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
#PSI interview Mumbai
⭕️♦️⚠️जा. क्र. 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक..
मुंबई केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती दिनांक 19 व 20 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात येणार आहेत.
सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

🔸Scheduled Maintenance and Upgrade Mode of Online Application system
🔸कालावधी:- शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रविवार, दिनांक 9 जानेवारी, 2022 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऑनलाईन अर्जप्रणाली उपरोक्त कालावधीमध्ये देखभाल / अपग्रेड मोडमध्ये असेल.
सदर कालावधी विचारात घेऊन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या जाहिरातींकरीता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येईल.

उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू
सकाळी ५ ते रात्री ११ राज्यात जमावबंदी लागू
रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू
मैदाने उद्याने पर्यटन स्थळे बंद राहणार
रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार
२ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार
राज्यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील
लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी
हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
लग्न समारंभांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी