𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
92 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🌺🌺 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे🌺🌺

अन्नागुडई - 2695 - केरळ 

दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

मलयगिरी - 1187 - ओडिसा 

पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

🌺🌺
👍3
🌺नदीकाठची शहरे🌺

◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण

🌺🌺
⚠️ गट क ज्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे अश्यासाठी सांगणे...
👇👇👇👇👇👇👇👇

Combine गट क चा फॉर्म भरण्याची आज शेवटची दिनांक आहे मात्र website वर Online application वर click केले की blank दिसत आहे.. (फोटो मध्ये आहे तसे ) अजून पण बऱ्याच उमेदवारांचे अर्ज सादर करणे बाकी आहेत, तर त्यांनी अजिबात काळजी करू नये, कारण आयोगाने स्वतःहून अर्ज प्रणाली बंद केली आहे शिवाय अर्ज दाखल करण्यासाठी वाढीव मुदत देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जेव्हा नव्याने MPSC कडून notification येईल तेव्हा अर्ज सादर करा.🙏🙏
❤1
🟠चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) प्रोग्राम

🔹“चिप टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रम” अंतर्गत, केंद्र सरकार 100 स्टार्ट-अप, MSME, R&D संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून 85,000 अभियंत्यांना खूप मोठ्या प्रमाणात इंटिग्रेशन (VLSI) आणि एम्बेडेड सिस्टम डिझाइन क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी अर्ज मागवत आहे.

🔹 चिप टू स्टार्ट-अप (C2S) प्रोग्राम C2S प्रोग्रामचा परिणाम 175 ASICs (अॅप्लिकेशन-विशिष्ट इंटिग्रेटेड सर्किट्स), आयपी कोअर रिपॉझिटरी कार्यरत होणार आहे.

-------------------------------------------------------------
🔥MHADA Online Test series🔥

✨First real online TCS like exam interface based test series in maharashtra✨

वेबसाइट: www.examinds.in

Step 1: नोंदणी करा(registration)

(Verification लिंक तुमच्या ईमेलवर पाठवली जाईल, त्यावर क्लिक करा, त्यानंतर लगेच तुमचे account activate होईल. )

Step 2: Login करा

Step 3: तुम्ही आता म्हाडा कनिष्ठ लिपिक 2 free tests, विनामूल्य चाचण्या आणि 149/- 105/- नाममात्र किमतीनंतर उर्वरित 10 चाचण्या देऊ शकता.

"EMS2022" coupon code वापर करून 30% discount मिळवा (INR 105/- ).

💥विषय तज्ञांनी अभ्यासक्रमानुसार काटेकोरपणे तयार केलेले दर्जेदार 2300+ प्रश्न.

💥AI-based Test Analytics and detailed Solutions.

💥Note: PC/laptop वर test देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून real exam च्या interface चा अनुभव घेता येईल.(मोबाईलवरही टेस्ट देता येईल)
👍1
एमपीएससी वर अर्ज प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की....

👉तांत्रिक गोंधळामुळे अर्ज भरणे कठीण...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🏆 भूमी अभिलेख परीक्षेसाठी scholarship टेस्ट series 🏆

नमस्कार विद्यार्थ्यांनो!

आशा करतो की आपण निरोगी आहात!

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे scholarship टेस्ट . या टेस्ट मध्ये सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे

💥 आकर्षक बक्षिसे जिंका 💥

ही टेस्ट अगदी मोफत आहे, जी भूमी अभिलेख परीक्षेसाठी असणार आहे.

🏆🏅सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

रँक 1- एका महिन्याचं प्लस subscription फ्री
रँक 2- 600 ₹ ऍमेझॉन voucher
रँक 3- 400 ₹ ऍमेझॉन voucher

🗓️ दिनांक : 22 जानेवारी
🕙 वेळ : 10 AM

चला तर मग वाट काय बघताय!

22 जानेवारी च्या Test मध्ये सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे.

Let's crack It !

Enrolment Link:-

https://bit.ly/3A7Bcgi
https://bit.ly/3A7Bcgi
https://bit.ly/3A7Bcgi
◾️महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.◾️

◾️ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत 🌿 संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 🍐 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी 🌰 संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू 🍐 संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️ केळी 🍌 संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद 🌼 संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 🌰 कांदा- लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
👍3
📌भारतीय राज्यघटना आणि स्त्रोत (कोणत्या देशांमधून)👇

ब्रिटन -> संसदीय व्यवस्था, कायदा निर्मिती, एकल नागरिकत्व

अमेरिकन -> न्यायालयीन पुनर्विलोकन, स्वातंत्र्याचा हक्क आणि मूलभूत हक्क

जर्मनी -> आणीबाणीचे तत्त्व

फ्रान्स -> लोकशाही व्यवस्था

कॅनडा -> संघराज्य पद्धती

आयर्लंड -> मार्गदर्शक धोरणाची तत्त्वे

ऑस्ट्रेलिया -> समवर्ती सूची

दक्षिण आफ्रिका -> घटना दुरुस्ती प्रक्रिया
🔹भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :

क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक

1.विद्युतरोध-ओहम
2.विद्युतधारा-कुलोम
3.विद्युतभार-होल्ट
4.विद्युत ऊर्जा-ज्युल
5.वेग-m/s
6.त्वरण-m/s2
7.संवेग-kg/ms
8.कार्य-ज्यूल
9.शक्ती -ज्यूल/सेकंद
10.बल-Newton
11.घनता-kg/m3
12.दाब-पास्कल
____________________________
👍1
🏆 भूमी अभिलेख परीक्षेसाठी scholarship टेस्ट series 🏆

नमस्कार विद्यार्थ्यांनो!

आशा करतो की आपण निरोगी आहात!

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे scholarship टेस्ट . या टेस्ट मध्ये सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे

💥 आकर्षक बक्षिसे जिंका 💥

ही टेस्ट अगदी मोफत आहे, जी भूमी अभिलेख परीक्षेसाठी असणार आहे.

🏆🏅सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

रँक 1- एका महिन्याचं प्लस subscription फ्री
रँक 2- 600 ₹ ऍमेझॉन voucher
रँक 3- 400 ₹ ऍमेझॉन voucher

🗓️ दिनांक : 22 जानेवारी
🕙 वेळ : 10 AM

चला तर मग वाट काय बघताय!

22 जानेवारी च्या Test मध्ये सहभागी व्हा व जिंका आकर्षक बक्षिसे.

Let's crack It !

Enrolment Link:-

https://bit.ly/3A7Bcgi
https://bit.ly/3A7Bcgi
https://bit.ly/3A7Bcgi
🔥MHADA Online Test series🔥

✨First real online TCS like exam interface based test series in maharashtra✨

वेबसाइट: www.examinds.in

Step 1: नोंदणी करा(registration)

(Verification लिंक तुमच्या ईमेलवर पाठवली जाईल, त्यावर क्लिक करा, त्यानंतर लगेच तुमचे account activate होईल. )

Step 2: Login करा

Step 3: तुम्ही आता म्हाडा कनिष्ठ लिपिक 2 free tests, विनामूल्य चाचण्या आणि 149/- 105/- नाममात्र किमतीनंतर उर्वरित 10 चाचण्या देऊ शकता.

"EMS2022" coupon code वापर करून 30% discount मिळवा (INR 105/- ).

💥विषय तज्ञांनी अभ्यासक्रमानुसार काटेकोरपणे तयार केलेले दर्जेदार 2300+ प्रश्न.

💥AI-based Test Analytics and detailed Solutions.

💥Note: PC/laptop वर test देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून real exam च्या interface चा अनुभव घेता येईल.(मोबाईलवरही टेस्ट देता येईल)

Telegram official: https://t.me/examinds
👍1
जाधवर इन्स्टिट्यूट Career Guidance Seminar

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार 🙏🏻
स्पर्धा परीक्षा आणि त्याद्वारे उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी या विषयावर परिसंवाद साधण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत शिक्षक व मार्गदर्शक आपल्या भेटीला येत आहे.
अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी
📚 स्पर्धा परिक्षांद्वारे आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी गुरुमंत्र!

👨🏻‍🏫 मार्गदर्शक: सौरभ सोनवणे
🗓️ दिनांक: 21 जानेवारी 2022
⏰ वेळ: दुपारी 3:00 वा. पासून

💥 सर्वांसाठी मोफत 💥
मोफत सेमिनार बघण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.
वेबिनार लिंक:
https://bit.ly/3qHI6Wm

सेशन लिंक:
https://bit.ly/32csVuS

मोफत सेमिनार अनलॉक करण्यासाठी '
MPSCSEMINAR10' हा कोड वापरा.
वनविभाग भरती लवकरच
पदे - 2762 पदांसाठी निर्देश.
CDPO EXAM सरळसेवा परीक्षा ऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेतली जाणार.
⭕️ सार्वजनिक बांधकाम विभाग
लवकरच मेगाभरती होणार
👍2
ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत शिंदे यांचे निधन
सानियाची निवृत्तीची घोषणा