𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅ न्यायालयात न जाणारे हजारो उमेदवार मुख्य परीक्षेच्या संधी पासून दूर...
👍1
✅कंम्बाईन मेन्स पुन्हा लांबणीवर..✔️
♦️म्हाडा परीक्षा ही ऑनलाईन (online) होणार आहे.. वरील फाईल मध्ये सर्व माहिती आहे.. 🙏🙏👆👆
#combine main
⭕️♦️⚠️जा. क्र. 260/ 2021 ते 262/ 2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 चे आयोजन मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे दाखल मूळ अर्ज क्रमांक 1056/ 2021 चा अंतिम निर्णय येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे.
IDIOMS AND PHRASES

To put a period to something - एखादया गोष्टीचा शेवट करणे

To pay the penalty - शिक्षा भोगणे

To fly a high pitch - आकाशात खूप वर जाणे

Out of pity- दया आल्यामुळे

To pave the way - तयारीत ठेवणे

To pay one's way - कर्जमुक्त राहणे

To give pause to - एखादयाला थांबायला भाग पाडणे

To put the screw - सक्ती करणे

To take possession - ताबा घेणे

Rough and ready - कामचलाऊ

To pay one back in his own coin - जशास तसे उत्तर देणे

To pin one's faith on - एखादयावर पूर्ण विश्वास टाकणे

To hold one's peace -शांत राहणे शांतता ठेवणे

To keep the peace - गोंधळापासून परावृत्त राहणे

To bring into play - उपयोगात आणणे

Pink of health- उत्तम आरोग्य आसणे

To give place to
- निवृत्त होणे

To take place - घडणे

To poison the mind -एखादयाविषयी मन कलुषित करणे.

To play up to - एखादयाची खुषामत करणे

To play into a person's hand - दुसऱ्याचा लाभ होईल असे वागणे

To pass by the name of - च्या नावाने प्रसिध्द असणे

To pull oneself together - स्वतःचे सर्व सामर्थ्य एकवटणे

To pull one's punches - जोरदार प्रतिकार न करणे

To put in force - अंमलात आणणे

To the point - समर्पक , प्रसंगोचित

To stay put - आहे तसे राहणे

To put in an appearance - हजर राहणे

Quick of understanding - सहज आकलन होईल असा

To call in question - शंका उपस्थित करणे

To be racked with - खूप यातना होणे

The rank and file -सामान्य लोक

To keep the right side of - च्या पासून दोन हात दूर राहणे

Rough and ready - कामचलाऊ
🔴 पंतप्रधान बाबत मते 🔴

❇️ लॉर्ड मोर्ले:-

🔳समानातील प्रथम

🔳मंत्रिमंडळ रुपी कमानीच्या आधारभूत शिळा

❇️ हर्बर्ट मॅरीसन:-

🔳सरकारचा प्रमुख या नात्याने तो समानातील प्रथम आहे पण आजच्या काळात हे वर्णन तोकडे आहे.

❇️ विल्यम हारकोर्ट:-

🔳कमी तेजस्वी ताऱ्यामधील चंद्र

❇️ जेनिग्ज:-

🔳ग्रह ज्याच्या भोवती फिरतात असा हा सूर्य आहे.

❇️ एच जे लास्की:-

🔳ज्या केंद्राभोवती संपूर्ण सरकारी यंत्रणा फिरते असा हा केंद्रबिंदू आहे.

❇️ एच आर जी ग्रीवझ:-

🔳सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान सरकारचा स्वामी आहे.

❇️ मनरो:-

🔳हा राज्याच्या नौकेचा कप्तान आहे.

❇️ रमसे मुर:-

🔳राज्याच्या नौकेचा सुकाणू चालवणारा खलाशी आहे.

✍BY RAJPUT SIR
दोन वर्षापासून भावी विक्रीकर अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत...

👉 2019 मध्ये झाली होती परीक्षा..
#PSI interview
⭕️♦️⚠️जाहिरात क्रमांक 08/ 2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक

कोल्हापूर व लातूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:-
कोल्हापूर:- 9 ते 11 फेब्रुवारी 2022
लातूर:- 14 ते 17 फेब्रुवारी 2022
सहायक नगर रचनाकार जाहिरात जाहीर

एकूण पदे : 138
#departmental PSI
🛑♦️पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरतीकरिता प्राप्त मागणी पत्रामधील त्रुटींची अद्याप पूर्तता झाली नाही..
⭕️दोषरहीत प्राश्नीक व अचूक उत्तरतालीका हा परीक्षार्थींचा हक्क. तज्ञांच्या चुकांचा आयोगाच्या प्रतिमेला फटका. उमेदवारांचे आक्षेप हाताळतांना आयोगाकडून संवेदनशीलतेची व विवेकपूर्ण निर्णयाची गरज न्यायालयालयीन हस्तक्षेपानंतर पुन्हा एकदा अधोरेखीत

- Dayanand Meshram (Ex. MPSC Member)
. 🟠 डिजिटल संसद ॲप 🟠

🔸लोकसभेच्या सचिवालयाने 27 जानेवारी 2022 रोजी “डिजिटल संसद” नावाचे एक नवीन अॅप लाँच केले.

🔹डिजिटल संसद अॅपबद्दल लोकांसाठी संसदेतील कामकाजाचे आणि त्यांच्या खासदारांचे अनुसरण करणे सोपे व्हावे म्हणून डिजिटल संसद अॅप लाँच करण्यात आले.
✅ येताना सोबत आणावयाचे कागदपत्र तसेच

✅ नवीन मुलांनादेखील विनंती आहे तुम्ही तुमचे कागदपत्र सर्व तयार ठेवा
जा. क्र. ०८/२०१९ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०१९ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या औरंगाबाद केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती अनुक्रमे दिनांक ८,९ व १० फेब्रुवारी, २०२२ रोजी घेण्यात येणार आहेत. सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
⭕️♦️⚠️'ब्राम्होस' विक्रीचा करार..
⭕️♦️⚠️राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी Online पद्धतीने Objections प्रक्रिया चालू झालेली आहे. तुम्ही, Login करून जेवढे असतील तेवढे एकाच वेळी Online पद्धतीने पाठवू शकता.

Note: काय माहिती लागते ते वर दिले आहे, सर्व याची गोळा करा आणि पाठवा, तुम्ही इतर कोणाला देत असाल तर तुम्ही नाही पाठवले तरी चालेल, जेवढे जास्त Objections तेवढा जास्त वेळ निकाल यायला लागेल, Online च्या नावाने सुरू केले आहे पण AMVI, राज्यसेवा च्या अंतिम उत्तरतालिका अजून नाही आल्या.

वेबसाईट :
http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख : ०३ फेब्रुवारी २०२२.
🛑#LINK..👇👇👇👇👇

http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey

♻️
#Online #Objection #Answer #key.. राज्यसेवा पूर्व 23 जानेवारी👍
आपल्या लढ्याला यश येत आहे. नक्कीच शेवटचा व्यक्ती सुद्धा अटक होणार.
टीईटी परीक्षा घोटाळ्यात IAS सुशील खोडकेवरला ‌अटक - पुर्वी शिक्षण विभागात आता कृषी विभागात कार्यरत .पुणे पोलिसांनी ठाण्यातून केली अटक. धन्यवाद पुणे सायबर.


MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य