𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔰2 February 2022🔰

🌎 World Wetlands Day 2022

Theme - " Wetlands action for people and nature "
■ विद्यार्थ्यांना इस्रो (ISRO) जाण्याची संधी आजच अर्ज करा.

_विज्ञान , गणित आणि स्पेस सायन्सचा पाया पक्का करणारी अभिनव परीक्षा..._

■ NSTS - 2022 परीक्षा द्या आणि इस्रो, IIT IIM येथे अभ्यास सहलीला जा .....
____
नोबेल फाउंडेशन आयोजित
● NOBEL SCIENCE TALENT SEARCH EXAM
____
◆ परीक्षा दिनांक- 17 जुलै 2022
◆ वेळ - 2 तास( ऑनलाइन)
◆ माध्यम- इंग्रजी आणि मराठी
____
वयोगट -
● गट अ - 5 वी ते 7 वी
● गट ब -8 वी ते 10 वी
● गट क- 11वी,12वी डिप्लोमा
__
■ अभ्यासक्रम
👉 गट अ- 5 वी ते 7 वी
_(विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_
👉 *गट ब - 8 वी ते 10 वी*
_( विज्ञान + गणित+विज्ञान तंत्रज्ञान GK)_
👉 *गट क - 11 वी ते 12 वी*
( Arts, commerce,Sci.all)
_( Physics,chem,Bio of 11 +विज्ञानातील GK+ तंत्रज्ञान)_
____
■ *परीक्षा शुल्क-*
● *गट अ- 270 ₹*
● *गट ब - 360 ₹*
● *गट क- 360 ₹*
____
■ बक्षिसे-
👉 NSTS परीक्षेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र
👉 गुणवत्ता यादीतील 50 विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IIM येथे अभ्यास सहल.
👉 ऍडव्हान्स लेव्हलला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान विषयक पुस्तके भेट.
👉 10 वीच्या विद्यार्थ्यांना IIT -JEE, NEET परीक्षांचे कोर्सेस साठी 1 लाख रुपयांपर्यंत स्कॉलरशिप
____
■ अर्ज करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा

http://nsts.nobelfoundation.co.in/


या वेबसाईटवर जाऊन NSTS Register Now येथे क्लिक करा माहिती भरा आणि ऑनलाइन पेमेंट करा.


अधिक माहितीसाठी-
■ नोबेल फाउंडेशन, आय एम आर कॉलेज समोर जळगाव येथे ऑफलाईन अर्ज उपलब्ध.
संपर्क-
● जळगाव -7218501444, 9307964077,

● Nobel YouTube channel-

https://youtube.com/channel/UCDm3wZ5GdSLwjqu5in3d18A

● Download

http://on-app.in/app/home?orgCode=ljixt&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

____
कृपया हा मेसेज अधिकाधिक पालक शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🟠अर्थ विलगीकरण
🟠तुटीची सहव्याधी कायम
🟠रिझर्व बँकेच्या आभासी चलनात वाट खुली
🟠क्रीडा क्षेत्राला बूस्टर
⏸ संयुक्त गट ब ऑनलाईन टेस्ट सिरीज ⏸

महातयारी मार्फत आपल्यासाठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित केल्या आहेत.

▪️अगोदर डेमो टेस्ट सोडवा.
▪️ कधीही सोडवा
▪️ सोडविलेली टेस्ट कधीही बघा
▪️ सबमिट केल्याबरोबर निकाल
▪️स्पष्टीकरणसहित उत्तरतालिका
▪️अतिशय माफक दरात
▪️आयोगाच्या समकक्ष काठिण्यपातळी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ Chapterwise 200 Test

सर्व विषयामिळून निवडक 200 टॉपिकवर आधारित तब्बल 200 टेस्ट फक्त 37 रु मध्ये फक्त आजच्या दिवस.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा Full Length

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 टेस्ट फक्त 125 रु मध्ये. (डेमो टेस्ट उपलब्ध)
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/fulllength
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ चालु घडामोडी 100Q

2021 च्या चालु घडामोडीवर आधारित 05 टेस्ट फक्त 49 रु मध्ये.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/current-affairs-05-test
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वरील टेस्ट सिरीज App वर देखील सोडवू शकता.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatayari
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काही अडचण असल्यास संपर्क
9021839319 Whats App Only
❇️ 102 वी घटनादुरुस्ती 2018.

(
#Study_with_Samadhan #notes).

📌घटनादुरुस्ती विधेयक क्र. १२३ वे

▪️समाविष्ट कलमे.

📌कलम ३३८-B: राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला (National Commission for Backward Classes) घटनात्मक दर्जा देण्यात आला.(१९९३ मध्ये स्थापन)

📌कलम ३४२-A: राष्ट्रपती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग स्पष्ट करतील.

📌. कलम ३६६ अंतर्गत उपखंड २६८ समाविष्ट करण्यात आला व्याख्या) : सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे असे मागासवर्ग जसे कलम ३४२-A अंतर्गत मानले जातात.

📌कलम ३३८ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. यापुढे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग मागासवर्गीयांशी संबंधित कोणतीही कार्य पाडणार नाही.

✍ By- Samadhan kokate sir.
क्रीडाविश्वातला ऑस्कर अशी ओळख असलेल्या लॉरियस पुरस्काराबाबत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. टोक्यो ऑलिम्पिमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेला भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘लॉरियस वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
भारत ससाणे यांना राज्य सरकारचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर
👉🏻 स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज