𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
💥💥💥जर्मन खुली बॅडिमटन स्पर्धा - सिंधू, श्रीकांतची विजयी सलामी.💥💥💥

🏸दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली.

🏸सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले.

🏸 जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या बुसाननवरील सिंधूचा हा १५वा विजय ठरला. तिचा पुढील फेरीत स्पेनची बिएट्रीझ कोरालेस आणि चीनच्या झांग यी मान यांच्यातील विजेतीशी सामना होईल.

🏸पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझवर २१-१०, १३-२१, २१-७ अशी मात केली.

🏸श्रीकांतचा हा लेव्हेर्डेझवरील सलग चौथा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत श्रीकांत चीनच्या लू गुआंग झू याच्याविरुद्ध खेळेल.

👍MPSC Online Academy❗️
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754
✅ संयुक्त पूर्व परीक्षा गट क अभ्यासक्रम

♨️BEST E-learning Plateform
♦️MPSC ला मिळणार हक्काची इमारत...
👉पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यावर निर्बंध...
मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती

🛑 अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन "विशेष भरती मोहीम" राबविली जाणार.

🔵 अनु.जमाती साठी एकूण राखीव पदे - 55,319
👉🏻भरलेली पदे - 44,001
👉🏻रिक्त पदे - 11,435

🔵3 महिन्यात जात वैध प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठीचा राज्य शासनाकडून कालावधी
👉🏻एकूण वैध प्रमाणपत्र सादर केलेली संख्या- 35593
👉🏻 वैध प्रमाणपत्र सादर न केलेली संख्या - 8408
( 3 महिन्याच्या आत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कालावधी)

🛑गट अ व ब पदे - 3214
🔵सरळसेवेद्वारे भरती - 1921
🔵पदोन्नती - 1293
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते.
- एक वर्ष

🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.
- दोन

🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.
- १९७१

🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.
- राष्ट्रपती

🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.
- राज्यसभा

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती.....

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन "विशेष भरती मोहीम" राबविली जाणार.

✔️ अनु.जमाती साठी एकूण राखीव पदे - 55,319
👉🏻 भरलेली पदे - 44,001
👉🏻 रिक्त पदे - 11,435

📚 3 महिन्यात जात वैध प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठीचा राज्य शासनाकडून कालावधी

👉🏻 एकूण वैध प्रमाणपत्र सादर केलेली संख्या- 35593

👉🏻 वैध प्रमाणपत्र सादर न केलेली संख्या - 8408
( 3 महिन्याच्या आत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कालावधी)

🛑गट अ व ब पदे - 3214
🔵सरळसेवेद्वारे भरती - 1921
🔵पदोन्नती - 1293