𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️ #MPSC TAX assistant & clerk
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१९ मध्ये गट 'क' साठी घेण्यात आलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना १५ दिवसांत नियुक्ती देण्यात येईल

- सामान्य प्रशासन राज्यमंत्री.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
♻️ आज आयोकडून राज्यसेवा पूर्व Final Key अपेक्षित असून आज/उद्या गट_क पूर्व परीक्षा 3 एप्रिल Hallticket सुद्धा अपेक्षित आहे ☺️😍

जय हिंद 🇮🇳

TMOFFICER_KATTA
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754

👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर मेसेज करा.
https://wa.me/919763175964
🔥 संघर्ष परिवार 🔥
संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019
आयोगाच्या प्रश्नांचे विश्लेषण
1) संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019 - अर्थशास्त्र प्रश्नाचे विश्लेषण video link 👉🏻

https://youtu.be/6yjHOfF7Fls

2) संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019 भूगोल प्रश्नाचे विश्लेषण video link 👉🏻
https://youtu.be/cQLBrzphF2Y

3) संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019 राज्यशास्त्र प्रश्नांचे विश्लेषण video link 👉🏻
https://youtu.be/Dl0zJ8byqUs

4) संयुक्त पूर्व परीक्षा गट क 2019 इतिहास प्रश्नाचे विश्लेषण
लिंक👉🏻
https://youtu.be/7zNS7gN0WEU
♻️ मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय✅
⭕️♦️⚠️एमपीएससीवर आठ प्रश्न रद्द करण्याची नामुष्की...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
"C-SAT" चा अहवाल प्रलंबित

पाच महिन्यांनंतरही समितीकडून कार्यवाही नाही.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2019 (जाहिरात क्रमांक 08/2019) पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.🔥🔥🔥🔥
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754

👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर मेसेज करा.
https://wa.me/919763175964
🟢 1012 तलाठी भरती रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.....
🟠राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरती
🛑 भाजपने उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन केले आहे.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सरकारने पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत "समान नागरी कायदा" लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

⭐️ समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
⭕️ वनविभागामध्ये 2762 जागा भरल्या
जाणार..

🔅पहिला टप्पा :- एप्रिल मध्ये - 1762 जागा
🔅दुसरा टप्पा :- सप्टेंबर मध्ये - 1000 जागा

♻️परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS ला दिले जाणार (परीक्षा ऑनलाईन होणार).
. 🟠जागतिक क्षयरोग दिवस 2022 🟠

🔹नाव : जागतिक क्षयरोग दिवस ( World Tuberculosis Day )

🔸सुरुवात : 24 मार्च 1995 ( जागतिक आरोग्य संघटना आणि UNO च्या world Health Assembly )

🔹उद्देश :- क्षय रोगाबद्दल लोकांना जागरूक करणे आणि त्याला प्रतिबंध करणे.

🔸क्षय रोगच्या जिवाणूच्या शोध : डॉ. रॉबर्ट कोच

🔹थिम 2022 : Invest to End TB. Save Lives
एप्रिल मध्ये MPSC मार्फत 3000+ जागेची जलसंपदा विभागाची जाहिरात येणार
"C-SAT" चा अहवाल प्रलंबित

पाच महिन्यांनंतरही समितीकडून कार्यवाही नाही.
PSI गुणवत्ता यादी ला आव्हान..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️गट क हॉलतिकीट काढताना..

MPSC Register Mobile ला तुमच्या recharge नसेल आणी OTP येत नसेल तर मोबाईल नंबर च्या ऐवजी registered E-mail Id टाकून OTP E-MAIL ID ला येत आहे...

⚠️ हॉलतिकीट काढण्यासाठीची लिंक मागे टाकली आहे.. 👆👆👆