𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🟢 1012 तलाठी भरती रिक्त पदे भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.....
🟠राज्यात तलाठ्यांच्या 3165 जागांसाठी भरती
🛑 भाजपने उत्तराखंडमध्ये सरकार स्थापन केले आहे.मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी सरकारने पहिल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत "समान नागरी कायदा" लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

⭐️ समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे.
⭕️ वनविभागामध्ये 2762 जागा भरल्या
जाणार..

🔅पहिला टप्पा :- एप्रिल मध्ये - 1762 जागा
🔅दुसरा टप्पा :- सप्टेंबर मध्ये - 1000 जागा

♻️परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS ला दिले जाणार (परीक्षा ऑनलाईन होणार).
. 🟠जागतिक क्षयरोग दिवस 2022 🟠

🔹नाव : जागतिक क्षयरोग दिवस ( World Tuberculosis Day )

🔸सुरुवात : 24 मार्च 1995 ( जागतिक आरोग्य संघटना आणि UNO च्या world Health Assembly )

🔹उद्देश :- क्षय रोगाबद्दल लोकांना जागरूक करणे आणि त्याला प्रतिबंध करणे.

🔸क्षय रोगच्या जिवाणूच्या शोध : डॉ. रॉबर्ट कोच

🔹थिम 2022 : Invest to End TB. Save Lives
एप्रिल मध्ये MPSC मार्फत 3000+ जागेची जलसंपदा विभागाची जाहिरात येणार
"C-SAT" चा अहवाल प्रलंबित

पाच महिन्यांनंतरही समितीकडून कार्यवाही नाही.
PSI गुणवत्ता यादी ला आव्हान..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⭕️♦️⚠️गट क हॉलतिकीट काढताना..

MPSC Register Mobile ला तुमच्या recharge नसेल आणी OTP येत नसेल तर मोबाईल नंबर च्या ऐवजी registered E-mail Id टाकून OTP E-MAIL ID ला येत आहे...

⚠️ हॉलतिकीट काढण्यासाठीची लिंक मागे टाकली आहे.. 👆👆👆
♻️ शिक्षक अभियोग्यता परीक्षा मेमध्ये शक्य..✅
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

◆ भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली❓
- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

◆ इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते❓
- बॉम्बे हेराॅल्ड.

◆ भारतातील पहिली जातीय संघटना कोणती❓
- मुस्लिम लीग

◆ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

◆ भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी❓
- लॉर्ड कॅनिंग

◆ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला.
- बंगाल प्रांतात

◆ 1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री❓
- लॉर्ड स्टैनले

◆ 1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये❓
- 34 वी एन. आय. रजिमेंट

◆ इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते❓
- कलकत्ता विद्यालय
👍1
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754

👉अधिक माहितीसाठी खालील लिंकवर मेसेज करा.
https://wa.me/919763175964
🛑चालू आठवड्यात स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2019 निकाल... त्याचबरोबर #CSAT बद्दलही अंतिम निर्णय आयोगाकडून अपेक्षित आहे.✌️✌️

जय हिंद 🇮🇳
🛑पुढील महिन्यात तलाठी पदभरती बाबतीत जाहीराती तसेच संपूर्ण पुढील कार्यवाही चालू होण्याचा अंदाज आहे ..(सूञ)✌️🔥✌️

♻️तयारीत राहा गाफील राहू नका☺️✌️
घटना समितीतील महत्वाच्या समित्या

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा
राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2020 लेखी परीक्षेच्या निकालाबाबत
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) कठीण पाणी मृदू करण्यासाठी .... चा वापर करतात.
- सोडिअम कार्बोनेट

🔹२) लाकडात ..... हा प्रमुख घटक असतो.
- सेल्युलोज

🔸३) गॉज व लिंट ही वैद्यकीय उपचाराची साधने तयार करताना .... हा धागा प्रामुख्याने वापरला जातो.
- रेयॉन

🔹४) ..... या प्रक्रियेद्वारा अमोनिया वायू तयार केला जातो.
- हेबर प्रक्रिया

🔸५) खनिज लोखंडापासून शुद्ध लोखंड तयार करताना ..... हा क्षपणक वापरतात.
- कोक

✅लेखन-संस्करण : के'सागर
(PSI STI ASO पूर्व परीक्षा ठोकळा )
♻️एमपीएससीकडून 4 विद्यार्थ्यांवर कारवाई...