𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
आता निरसन आणि कशाला आले मध्येच .....😁

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी सरांनी  पुण्यातील स्पर्धा परीक्षा शिक्षकांना भेटण्यासाठी सोमवार 13 जुलै 2026 संध्या. 5:30 वाजताची वेळ दिली आहे

#MPSC च्या सर्व परीक्षा फक्त ऑफलाईन पद्धतीनेच घ्याव्या यासह इतर सर्व मागण्यांचा प्रस्ताव मा. सचिवांकडे अगोदरच पाठवला आहे या संदर्भात सोमवारी चर्चेसाठी बोलवण्यात आले आहे.. #forwarded 🙏

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16🗿3
📌 12 July Update

📚 शिक्षक पदोन्नती प्रक्रिया स्थगित.
https://t.me/mpsc_vision/60249⁠

🚆 रेल्वे आणि बँकेत 12,000 पदांसाठी मेगाभरती.
https://t.me/mpsc_vision/60250⁠

🏢 नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) परीक्षा वेळापत्रक.
https://t.me/mpsc_vision/60251⁠

🏦 जालना
#DCC जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
https://t.me/mpsc_vision/60253⁠

🏅 रेल्वे क्रीडा कोटा जाहिरात प्रसिद्ध.
https://t.me/mpsc_vision/60254⁠

🎓 Govt. Polytechnic Awasari, Pune Clock Hour Basis Job's
https://t.me/mpsc_vision/60257⁠

📝 आज झालेला गट क मुख्य परीक्षा 2025 – पेपर 1
https://t.me/mpsc_vision/60260⁠

📄 आज झालेली महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
https://t.me/mpsc_vision/60261⁠
❤20🦄1
खूप अभ्यास करा मित्रांनो... "पर्यायच नाही" हा एकमेव पर्याय ठेवा....😊🙏✌️🤝
❤89🔥7
आज झालेल्या कंबाईन गट क मुख्य 2025 चालू घडामोडी प्रश्न आणि कालावधी🔥🔥

1) निधन वार्ता : डॉ. के. कस्तुरीरंगन :एप्रिल–2025
2) निधन वार्ता : पियुष पांडे :ऑक्टोबर–2025
3) "MISHTI" (मिष्टी) कार्यक्रम :ऑक्टोबर–2025
4) युनेस्कोच्या मॅन अँड द बायोस्फिअर (MAB) :नोव्हेंबर–2025
5) पद्म पुरस्कार 2026 :जानेवारी–2026
6) पद्म पुरस्कार 2026 : महाराष्ट्रातील विजेते :जानेवारी–2026
7) पद्म पुरस्कार 2026 : अंके गोडा :जानेवारी–2026
8) क्रीडा :- ग्रँड स्लॅम 400 विजय :जानेवारी–2026
9) क्रीडा :- पुणे ग्रँड टूर :जानेवारी–2026
10) हिब्रू युनिव्हर्सिटी ऑफ इस्रायल :फेब्रुवारी–2026
11) एज्युकेट गर्ल्स :मार्च–2026

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤27
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ

"तुकाराम"
❤78
✅महाज्योती संस्थेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619]

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2 : पदवीधर
पद क्र.3 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण & ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026
पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून

Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤20👍1
✅MMRDA प्रत्येक ब्रँच नुसार आलेली अर्ज संख्या

एकूण अर्ज:- 26,749

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
🔥🔥या आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित 🔥🔥🔥

✓ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिका

✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML)

✓ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 निकाल

✓ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना (मुख्य चा अर्ज सादर करण्याकरिता)

✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना (मुख्य चा अर्ज सादर करण्याकरिता)

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1
🔥🔥येत्या काळात STI साठी S16

प्रक्रिया अंतिम टप्प्यात 🔥🔥

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16😱6
कर्नाटका KPSC Chairman faces suspension over daughter's alleged illegal selection

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
🔥🔥🔥

वन विभाग मागणीपत्र स्थिती ☑️☑️

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
सुधारित वेळापत्रक

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1👏1
📢 13 July Update

📘 कंबाईन गट-क मुख्य 2025 चालू घडामोडी प्रश्न आणि कालावधी
https://t.me/mpsc_vision/60264⁠

🎯 महाज्योती संस्थेमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ.
https://t.me/mpsc_vision/60267⁠

📝 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरू. (जागा : 2619)
https://t.me/mpsc_vision/60268⁠

📊 MMRDA प्रत्येक ब्रँचनुसार आलेली अर्ज संख्या.
https://t.me/mpsc_vision/60269⁠

🌳 वनरक्षक भरती प्रक्रिया व इतर बाबी संदर्भात आढावा बैठक.
https://t.me/mpsc_vision/60270⁠

📄 जाहिरात क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ – कर सहाय्यक व बेलिफ आणि लिपिक गुणपत्रक, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका व गुणांची फेरगणना यासंबंधी घोषणा.
https://t.me/mpsc_vision/60271⁠

📄 जाहिरात क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ – तंत्रसहाय्यक व उद्योग निरीक्षक गुणपत्रक, स्कॅन केलेली उत्तरपत्रिका व गुणांची फेरगणना यासंबंधी घोषणा.
https://t.me/mpsc_vision/60272⁠

📝 जाहिरात क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ – पेपर क्र. २ प्रश्नपत्रिका.
https://t.me/mpsc_vision/60275⁠

📝 जाहिरात क्र. ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ – पेपर क्र. १ प्रश्नपत्रिका.
https://t.me/mpsc_vision/60277⁠

🌲 वन विभाग मागणीपत्र स्थिती.
https://t.me/mpsc_vision/60280⁠

📅 आदिवासी विभाग सुधारित वेळापत्रक.
https://t.me/mpsc_vision/60281⁠
❤14
रोहित दादा....🔥
❤101👍8😎5🔥4💘3
✅'एमपीएससी'च्या ऑनलाइन परीक्षेला विरोध..
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13🤷‍♂1
✅वाई,सातारा नगरपालिका रिक्त जागा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
पहिल्या महिला कसोटीत इंग्लंडला 270 धावांनी हरवले

◾️ठिकाण : लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड, लंडन, इंग्लंड (यूके)
◾️लॉर्ड्सवर 142 वर्षांनंतर पहिली महिला कसोटी खेळली गेली.
◾️भारताने 270 धावांनी विजय मिळवला नवीन विक्रम
> क्रांती गौड ही पहिली महिला ठरली जिने लॉर्ड्सवर 5 विकेट घेतल्या (जिचे नाव Honours Board वर गेले)
> यस्तिका भाटिया – पहिले महिला शतक लॉर्ड्सवर
◾️भारत : कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार
◾️ इंग्लंडला : कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍2