𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅ विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारित
आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या..

गट_अ राजपत्रित:- 133
गट_ब (राजपत्रित व अराजपत्रित):- 434
गट_क :- 280

गट अ+ ब+ क एकूण:- 847 पदे🔥✌️

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18👍2
राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांपासून ते आयोगाचे अध्यक्ष यांनी २०२६ मध्ये ५० ते ६० हजार पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे वारंवार सांगण्यात आलेले होते तरी ऑगस्ट २०२७ पूर्वी ती भरती प्रक्रिया आधी पूर्ण करण्यात यावी.
❤57👍19💯14🗿4💘1
💥💥💥💥
Rohit Dada आपल्या पाठीशी आहेत,

ऑफलाइनच👍 ❤️
❤159👍11🆒4🦄3
पोलीस भरती - वयवाढ अपडेट..

वयोमर्यादा ओलांडलेल्या पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष संधी मिळावी यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जातील..

गृहराज्यमंत्री योगेश कदम ✅
👍24❤9💘3
♦️श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी: ११ महिन्यांच्या तात्पुरत्या पदांची भरती..


👉 शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने शाखा अभियंता (पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (बांधकाम व विद्युत), कामगार अधिकारी आणि विधी अधिकारी या पदांसाठी ११ महिन्यांच्या तात्पुरत्या कंत्राटी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज सादर करावेत..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
कामगार आयुक्तालय अभ्यासक्रम [परीक्षा TCS घेणार आहे.]

'विविध कामगार कायदे' म्हणजे कामगार आयुक्तालयाच्या https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर कायदे व नियम या टॅब अंतर्गत प्रसिध्द करण्यात आलेले कामगार कायदे यांचा समावेश राहील.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
✅वनरक्षक भरती अपडेट्स...

वनरक्षक सरळसेवा भरती - २०२३ (पेसा) अंतर्गत माजी सैनिक प्रवर्गातील रिक्त राहिलेल्या पदांवर प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली आहे..

प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
Photo
पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर

मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर

मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.🙏
❤10👍2
सातारा DCC बँक - जुनियर क्लर्क

सिलेक्शन and वेटिंग लिस्ट


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13
📢 16 July Update

📝 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरू झाली आहे. [जागा : 2619]
https://t.me/mpsc_vision/60340⁠

🎓 TRTI Update...
https://t.me/mpsc_vision/60342⁠

🏥 आरोग्य सेवा नागपूर मंडळ.
https://t.me/mpsc_vision/60343⁠

⚡ विद्युत निरीक्षणालय कार्यालयाची सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर पदसंख्या.
https://t.me/mpsc_vision/60344⁠

🌿 आदिवासी विकास विभाग...
https://t.me/mpsc_vision/60348

🙏 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी : ११ महिन्यांच्या तात्पुरत्या पदांची भरती.
https://t.me/mpsc_vision/60349⁠

📚 कामगार आयुक्तालय अभ्यासक्रम (परीक्षा TCS घेणार आहे.)
https://t.me/mpsc_vision/60350⁠

🌳 वनरक्षक भरती अपडेट्स...
https://t.me/mpsc_vision/60351⁠

🏦 सातारा DCC बँक – जुनियर क्लर्क Selection & Waiting List.
https://t.me/mpsc_vision/60357⁠

📌 महत्त्वाचे अपडेट – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
📄 जाहिरात क्रमांक 017/2026 अंतर्गत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने 25 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
📝 मुख्य परीक्षा 27 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.
⏳ अर्ज सादर करण्याची व जिल्हा केंद्र निवडण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
🔗
https://t.me/mpsc_vision/60353⁠
❤18🆒2
कधी कधी जिंकण्यापेक्षा
टिकून राहणं महत्त्वाचं असतं...!!

❤️... शुभ सकाळ मित्रांनो...❤️
❤113👍8💯7
✅ स्पर्धा परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच...

Combine गट_क सुधारित वेळापत्रक जाहीर.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤19👍3
✅आज सुरू होणार पहिली हायड्रोजन रेल्वे

⭐️मार्ग -जिंद - सोनिपत (हरियाणा)
⭐️ हायड्रोजन वापर
⭐️ पूर्णतः स्वदेशी
⭐️ एकूण डबे - 10 (2 इंजिन + 2 डबे)
⭐️ प्रवासी - 2600
⭐️ वेग -75 Km/h

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍3
ISRO मधील 100–120 शास्त्रज्ञांनी गेल्या काही महिन्यांत राजीनामे दिल्याची माहिती.

● गगनयान व इतर महत्त्वाच्या मोहिमांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त.

● सर्वाधिक फटका बंगळुरू (U.R. Rao Satellite Centre) आणि तिरुवनंतपुरम (Vikram Sarabhai Space Centre) येथे.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12😢5🆒2
नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये रिक्त पदांची भरती तात्काळ करा !!!!!


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15🤷‍♂3🆒1
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619]

शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.2 : पदवीधर
पद क्र.3 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण & ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
पद क्र.5 : पदवीधर & मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

Fee : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026 पासू

Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤22