𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
उपजिल्हाधिकारी 2027 मागणी पत्र पाठवले नाही.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8😢6🗿1🆒1🦄1
◾️ठाणे महानगरपालिका जाहिरात

● Link -
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13👍1🆒1
🏆 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 – प्रादेशिक चित्रपट विजेते

🎬 सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट – ढोली

🎬 सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट – कमिटी कुर्रोल्लू

🎬 सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – रायन

🎬 सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट – लहरी

🎬 सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – मुक्काम पोस्ट बॉम्बिलवाडी

🎬 सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📱

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤18👍2🆒1
✅जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📱

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1🆒1
कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍1🆒1💘1
📌 19 July Update

🏢 ठाणे पालिकेत 708 पदांची मेगाभरती.
https://t.me/mpsc_vision/60394

⚡ महावितरणच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
https://t.me/mpsc_vision/60395

📝 SSC JE FRTA
https://t.me/mpsc_vision/60396

⚠️ महावितरणच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
https://t.me/mpsc_vision/60398

📄 उपजिल्हाधिकारी 2027 मागणी पत्र पाठवले नाही.
https://t.me/mpsc_vision/60400

📢 ठाणे महानगरपालिका जाहिरात.
https://t.me/mpsc_vision/60401

🎬 72 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2026 – प्रादेशिक चित्रपट विजेते.
https://t.me/mpsc_vision/60403

🏫 जिल्हा परीक्षा केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
https://t.me/mpsc_vision/60404

🎫 कामगार विभाग भरती हॉलतिकीट उपलब्ध.
https://t.me/mpsc_vision/60405

📚 UPSC CAPF 2026 Paper I
https://t.me/mpsc_vision/60406

📚 UPSC CAPF 2026 Paper II
https://t.me/mpsc_vision/60407
❤13👍1🆒1
आपलं अस्तित्व कोणी संपविलं म्हणून कधी थांबायचं नसतं परत जिद्दीने स्वबळावर लढायच असतं...✌️

संघर्ष रडवतो पण आपलं आयुष्य घडवतो...!!

Good morning
❤65👍18🆒1💘1
✅ राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे 275 गुण कायम.

राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीला 275 गुण असल्याने त्याचा भार लेखी परीक्षेचा 15.71 टक्के राहील. त्यामुळे मुलाखतीचा निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या आत मर्यादित असणे उचित आहे.

-दयानंद मेश्राम, माजी सदस्य, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10👍2🆒1
💥✌️फिफा विश्वचषक स्पर्धा - 2026💥✌️

⭐️विजेता संघ:... स्पेन
⭐️उपविजेता संघ:.... अर्जेंटिना

🎈गोल्डन बूट.... कीलियन एम्पबे
🎈गोल्डन बॉल - रॉड्री
🎈यजमान देश: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
🎈संघांची संख्या: 48 (पहिल्यांदाच)

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1👏1
♦️ आकृतीबंध अपडेट👇

कृषी विभागाच्या सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय (GR) पुढील ५–६ दिवसांत निर्गमित होण्याची शक्यता आहे.


• बुधवारी कृषीमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत संघटनांसोबत मंत्रालयात बैठक.

• आकृतीबंधाला उपसमिती, वित्त विभाग व उच्चस्तरीय समितीची मंजुरी ✅

• सुमारे ७००–८०० सहाय्यक कृषी अधिकारी व १२०–१२५ उप कृषी अधिकारी पदे नव्याने निर्माण होण्याची शक्यता.

• तालुका कृषी अधिकारी (वर्ग-१)
मंडळ कृषी अधिकारी (वर्ग-२)

वेतनश्रेणीचा प्रस्ताव स्वतंत्रपणे GAD कडे जाणार.

• प्रत्यक्ष अंमलबजावणी ऑक्टोबर २०२६ पर्यंत होण्याची शक्यता.

👉अंतिम निर्णय शासनाचा अधिकृत GR निर्गमित झाल्यानंतरच निश्चित मानावा.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🆒2🤷‍♂1👍1🤨1
महाराष्ट्रातील एकूण IAS अधिकाऱ्यांची मंजूर संख्या 435

▪️पदोन्नतीद्वारे भरण्यात येणारी पदे – 117
▪️बिगर नागरी सेवेतून भरणारी- 15
▪️थेट भरतीद्वारे भरण्यात येणारी पदे – 303

UPSC उत्तीर्ण न होताही IAS होता येते. त्यासाठी एकतर MPSC मधून उपजिल्हाधिकारी व्हावे लागेल किंवा इतर कोणत्याही राजपत्रित पदावर निवड झाली तर 15 वर्षाच्या सेवेनंतर परीक्षा द्यावी लागेल.

#UPSC #MPSC

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍8
♦️फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 2026

अंतिम सामन्यात स्पेनने गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 अशा फरकाने पराभव करून हे विजेतेपद पटकावले आहे. [अतिरिक्त वेळेत स्पेनच्या फेरॉन टोरेस यांनी 106 व्या मिनिटाला विजयी गोल केला.]

⚽विजेता संघ : स्पेन⚽

उपविजेता संघ : अर्जेंटिना
यजमान देश : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको
अंतिम सामना : न्यू जर्सी (अमेरिका)
गोल्डन बॉल : रॉड्री (स्पेन)
गोल्डन बूट : किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) - 10 गोल
संघांची संख्या : 48
उद्घाटन सामना : मेक्सिको सिटी (मेक्सिको)

स्पेनने तब्बल 16 वर्षांनंतर, म्हणजेच 2010 नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक जिंकला आहे.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍2🙏1🗿1🆒1
♦️ आज पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😱5❤2👍1🆒1
प्राध्यापकांची भरती वर्षअखेरीस पूर्ण होणार

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1👍1🆒1
✅दिल्लीतील संसदेची कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने राज्याचे अन्न व औषध (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाचारण केले असून राज्यातील दूध भेसळ विरोधातील केलेली कारवाई येत्या काळात देशभरात लागू होईल.

समितीच्या कार्यक्षेत्रात येणारी मंत्रालये

▪️कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
▪️पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्रालय
▪️मत्स्यव्यवसाय मंत्रालय
▪️अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍1🆒1
✅ Combine Group_B मुख्य 2025. चालू आठवड्यात अपेक्षित.‌!!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1🆒1
✅अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA)

एकूण रिक्त पदे - 10 जागा

हे पदे मुख्यालय ची आहे, बाकी जिल्हानिहाय जागा जास्त रिक्त असतील, परंतु या विभागात पदभरती राबविण्यात आली नाही.

पुढील काळात पदभरती राबविण्यात यावी ही विनंती.🙏

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13🆒2👍1
#SET EXAM
♦️सेट परीक्षा 27 सप्टेंबर 2026 रोजी होईल..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9👍1🆒1
✅ आरोग्य विभाग.

259 रुग्णसंस्थांसाठी शासन निर्णय, संदर्भ क्रमांक 1 ते 3 मधील पदांच्या आकृतीबंधानुसार आवश्यक असलेल्या 7955 पदांपैकी वेळोवेळी उच्चस्तर सचिव समितीने यापूर्वीच मान्य केलेली 2732 पदे वगळून मंजूर केलेली....

5223 पदे नव्याने निर्माण..🔥✌️


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8👍1🆒1