This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
नाशिकमध्ये उंच उडीच्या सरावासाठी आवश्यक सुविधा नव्हत्या. तरीही सर्वेश कुशारे यांनी हार मानली नाही.
मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस यांचा वापर करून स्वतःच उडीसाठी गादी तयार केली आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर सराव सुरू ठेवला.
आज त्याच जिद्दीच्या बळावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला उंच उडी प्रकारात इतिहासातील पहिले रौप्यपदक मिळवून दिले.🥈 🇮🇳 🔥
यातून एकच गोष्ट शिकायला मिळते—यश मिळवण्यासाठी परिस्थिती नाही, तर जिद्द, मनस्थिती आणि सातत्य महत्त्वाचे असते.
ध्येय मोठं असेल, तर अडचणी कधीच मोठ्या नसतात!💯 🚔
मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस यांचा वापर करून स्वतःच उडीसाठी गादी तयार केली आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर सराव सुरू ठेवला.
आज त्याच जिद्दीच्या बळावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला उंच उडी प्रकारात इतिहासातील पहिले रौप्यपदक मिळवून दिले.
यातून एकच गोष्ट शिकायला मिळते—यश मिळवण्यासाठी परिस्थिती नाही, तर जिद्द, मनस्थिती आणि सातत्य महत्त्वाचे असते.
ध्येय मोठं असेल, तर अडचणी कधीच मोठ्या नसतात!
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤97💯12👍11🎉1
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन..
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
*https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t*
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8💘1
📢 29 July Update 📚🔥
⚡ महानिर्मिती जाहिरात प्रसिद्ध
https://t.me/mpsc_vision/60635
📝 #IBPS Clerk Notification Out
https://t.me/mpsc_vision/60638
🏥 जिल्हा हिवताप कार्यालय, ठाणे – रिक्त पदे पाहून घ्या
https://t.me/mpsc_vision/60640
🎓 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब 2026 – एकरकमी आर्थिक सहयोग (बार्टी)
https://t.me/mpsc_vision/60641
📄 RTI Update
https://t.me/mpsc_vision/60642
🚌 बृहन्मुंबई विद्युतपुरवठा आणि परिवहन (BEST) मध्ये 364 बस वाहक पदांसाठी भरती
https://t.me/mpsc_vision/60646
📢 सरळ सेवा पदभरती सूचना
https://t.me/mpsc_vision/60647
👨🏫 जिल्हा परिषद शिक्षक संवर्गातून विविध पदांवरील पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती
https://t.me/mpsc_vision/60648
✅ समाज कल्याण विभाग – डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
https://t.me/mpsc_vision/60649
📚 Combine पूर्व Booklist
https://t.me/mpsc_vision/60650
🏥 आरोग्य विभाग (DHS) सरळ सेवा भरतीबाबत महत्त्वाचे अपडेट
https://t.me/mpsc_vision/60651
📜 जिल्हा परिषद शिक्षक पदोन्नतीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय
https://t.me/mpsc_vision/60652

❤9
जिल्हा परिषद रिक्त पदे पवित्र पोर्टल 2025
साधारणतः 11,798 पदे
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
साधारणतः 11,798 पदे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10💯1
कोयना धरण जलाशयाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असे करण्यात येत आहे
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14
लोकसभेत पास
आधीच्या आणि नव्या कायद्यात फरक काय?
किती वाढली शिक्षा ?
सविस्तर पाहून घ्या.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16🤷♂1
पदे रिक्त..
पाहून घ्या.
महासंचालक:- 302
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤27
राज्य सरकारची नवीन नियमावली: नियम मोडल्यास होणार कारवाई.
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤17🤷♂3🔥1🦄1
Drug Inspector
पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
पोलिसांच्या चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत भरती प्रक्रिया स्थगित
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👌2
गट क भरतीतील तलाठी पद
👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा.
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा.
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे. [जागा : 5707]
Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Fee : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2026 [Updated]
पूर्व परीक्षा (CBT) : 25 ऑक्टोबर 2026
Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6⚡1
MPSC Login
My Account
Unlock profile
Qualification
Certification
Health Sanitary Inspector
Select करून UPDATE करून घ्या...
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤17🤷♂1
🔥🔥सारथी 🔥🔥
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहाय्य 👍
लिंक👇👇
https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहाय्य 👍
लिंक👇👇
https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
🔥🔥🔥🔥
👉सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅
👉उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉सहायक आयुक्त ( उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त ✅
👉उद्योग अधिकारी (तांत्रिक) गट-ब : 31 जागा रिक्त ✅
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤20😢1
🚨 30 July Update 📢
📌 जिल्हा परिषद रिक्त पदे – पवित्र पोर्टल 2025
https://t.me/mpsc_vision/60654
✍️ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्मदिवस (01 ऑगस्ट) "लेखन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्याबाबत.
https://t.me/mpsc_vision/60655
🏞️ कोयना धरण जलाशयाचे नामकरण "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर" असे करण्यात येत आहे.
https://t.me/mpsc_vision/60656
📄 1 ऑगस्ट लेखन प्रेरणा दिवस साजरा करण्याबाबत PDF
https://t.me/mpsc_vision/60657
👮 राज्यात पोलिसांची तब्बल 16,500 पदे रिक्त!
https://t.me/mpsc_vision/60662
📚 गट-क भरतीतील तलाठी पदासाठी गट-क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करा.
https://t.me/mpsc_vision/60668
📝 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरू आहे. (जागा : 5707)
https://t.me/mpsc_vision/60669
⚠️ Sanitary Inspector उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना.
https://t.me/mpsc_vision/60670
💰 महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट-ब 2026 – एकरकमी आर्थिक सहाय्य.
https://t.me/mpsc_vision/60671
🏭 सहायक आयुक्त (उद्योग व सेवा) गट-अ : 13 जागा रिक्त.
https://t.me/mpsc_vision/60672
📢 STI-2024 SECOND ORDER
https://t.me/mpsc_vision/60673

❤24🆒1
🏏 अजिंक्य रहाणे – अंतिम आंतरराष्ट्रीय आकडे (2026)
👤 पूर्ण नाव: अजिंक्य मधुकर रहाणे
🎂 जन्म: 6 जून 1988
📍 जन्मस्थान: अश्वी खुर्द, अहिल्यादनगर, महाराष्ट्र
📊 कसोटी (Test)
🏏 सामने – 85
🏃 धावा – 5,077
💯 शतके – 12
💯 अर्धशतके – 26
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 188
📊 एकदिवसीय (ODI)
🏏 सामने – 90
🏃 धावा – 2,962
💯 शतके – 3
💯 अर्धशतके – 24
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 111
📊 T20 आंतरराष्ट्रीय
🏏 सामने – 20
🏃 धावा – 375
💯 शतके – 0
💯 अर्धशतके – 1
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 61
✅ 2020–21 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियात भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार.
✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 30 जुलै 2026 रोजी निवृत्ती जाहीर केली.
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👤 पूर्ण नाव: अजिंक्य मधुकर रहाणे
🎂 जन्म: 6 जून 1988
📍 जन्मस्थान: अश्वी खुर्द, अहिल्यादनगर, महाराष्ट्र
📊 कसोटी (Test)
🏏 सामने – 85
🏃 धावा – 5,077
💯 शतके – 12
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 188
📊 एकदिवसीय (ODI)
🏏 सामने – 90
🏃 धावा – 2,962
💯 शतके – 3
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 111
📊 T20 आंतरराष्ट्रीय
🏏 सामने – 20
🏃 धावा – 375
💯 शतके – 0
⭐ सर्वोच्च धावसंख्या – 61
✅ 2020–21 बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियात भारताला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देणारे कर्णधार.
✅ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून 30 जुलै 2026 रोजी निवृत्ती जाहीर केली.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤34👏1
- लोकमत पेपर 30 जुलै 2026
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
Media is too big
VIEW IN TELEGRAM
कमतरता शरीरात होती, मनात नव्हती कधीच,
म्हणूनच इतिहास लिहिला त्याने सुवर्णाक्षरांनी! 💪🥇
हात नसले तरी जिद्दीला कधीच मर्यादा नसते,
सुवर्णपदक त्यालाच मिळतं ज्याच्या स्वप्नांना पंख असतात! 🥇🔥
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

❤41👍4😭1
❤9😱5😢2