𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
202607311643030048.pdf
180.1 KB
● राज्यातील जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्यातील तसेच निवासी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचे मधील कामाचे फेरवाटप करणेबाबत...

#GR Dt 31.07.2026

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍2
तलाठी अजून 157 पदे आयोगात पोहचले आहेत.

आता एकूण अगोदरचे 1539 + काल 157 = 1696 तलाठी पदे झाले आहेत.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍3🤨1
✅महाराष्ट्रात तलाठी या पदालाच आता अधिकृतपणे ग्राम महसूल अधिकारी (Village Revenue Officer) असे म्हटले जाते.

😞 हा गावपातळीवरील महसूल विभागाचा महत्त्वाचा शासकीय अधिकारी आहे, जो जमिनीच्या नोंदी ठेवणे, शेतसारा व कर गोळा करणे आणि गावच्या प्रशासकीय कामात मदत करण्याचे काम करतो.

😊मुख्य कार्ये व जबाबदाऱ्याजमीन नोंदी:⏬

⭐️ जमिनीच्या मालकीहक्काची कागदपत्रे जसे की ७/१२ (7/12) उतारा आणि फेरफार नोंदी ठेवणे व अद्ययावत करणे.

⭐️कर वसुली: ⏬

शेतसारा, व इतर शासकीय थकीत कर गावपातळीवर गोळा करणे.

⭐️दाखले देणे: ⏬

नागरिकांना रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला व इतर आवश्यक प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेत मदत करणे.

⭐️अहवाल तयार करणे: ⏬

नैसर्गिक आपत्ती किंवा पिकांच्या नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल देणे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤27👍2
📅 31 July Update

👮‍♂️ महाराष्ट्र पोलीस विभागात पोलीस अधीक्षक ते पोलीस शिपाई पर्यंतचे एकूण रिक्त पदे...!!
https://t.me/mpsc_vision/60676

👨‍👩‍👧 लहान कुटुंब प्रमाण पत्र
https://t.me/mpsc_vision/60679

📜 Character Certificate
https://t.me/mpsc_vision/60680

📝 ALL in ONE — TCS ने घेतलेले सर्व Papers एकत्रित
https://t.me/mpsc_vision/60682

🚆 पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 6777 जागांसाठी भरती
https://t.me/mpsc_vision/60692

📰 31 जुलै 2026 चालू घडामोडी
https://t.me/mpsc_vision/60693

🏗️ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
https://t.me/mpsc_vision/60696

📚 11 वी इतिहासाचे जुने पुस्तक
https://t.me/mpsc_vision/60697

🐄 जाहिरात क्र. 088/2025 — पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ
https://t.me/mpsc_vision/60698

🌳 वनक्षेत्रपाल गट-ब राजपत्रित — एकूण मंजूर पदे 991
https://t.me/mpsc_vision/60700

📢 तलाठीची अजून 157 पदे आयोगात पोहोचली आहेत
https://t.me/mpsc_vision/60702
❤11
COMBINRD GROUP B PRELIMS QP 2017-2026.pdf
12.5 MB
◾️ COMBINE GROUP B PRELIMS

● 2017-2026 QUESTION PAPERS

●WITH FINAL ANSWERKEY


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
अभ्यासक्रम (Syllabus).pdf
2 MB
👼ठाणे महानगरपालिका सर्व पदांचा अभ्यासक्रम

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
◾️ठाणे महानगरपालिका परीक्षा वेळापत्रक

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
😊 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

✅ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏❣️

⭐️ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑगस्ट 2026

पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

Apply Link :
⏬⏬
https://mpsconline.gov.in/candidate/main#

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍1
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
#BANKING EXAM
♦️
#IBPS क्लर्क भरतीची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..

● एकूण पदे : ११,४०३

● पात्रता : पदवीधर

● वयोमर्यादा : २० - २८ वर्षे

● अर्ज करण्याची मुदत : ०१ ऑगस्ट - २१ ऑगस्ट

● पूर्व परीक्षा : १०/११ ऑक्टोबर

● मुख्य परीक्षा : २७ डिसेंबर

🔴GRAND TOTAL: 11,403 Vacancies
Top 5 States by Vacancies:
Uttar Pradesh - 1,731
Karnataka - 1,414
Maharashtra - 1,051
Gujarat - 698
Tamil Nadu - 675


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15
Notification Date 28.07.2026 (1).pdf
325.4 KB
📍 सार्वजनिक आरोग्य विभाग 13 पदांचे सेवाप्रवेश नियम जाहीर..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
TRTI पोलिस भरती टेंडर प्रक्रियात बोगस कागदपत्रांच्या आधारे टेंडर काढण्यात आले आहे

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8🦄2
✅टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीचा मार्ग
मोकळा !

⭐️31 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती
आदेश मिळणार...


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
3.2 MB
✅जलसंपदा विभाग .

मंजूर, कार्यरत, रिक्त पदे पाहून घ्या.
🔥😍

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10🔥1
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
प्र_क्र_33,_2026_कार्यरत_व_रिक्त_पदांचा_तपशील.pdf
✅ जलसंपदा विभाग.

मंजूर पदे :- गट_ड 😞 8,671
एकूण:-अ+बंद+ड😞 41,366

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
AMVI Main Exam Question Paper's.pdf
3.4 MB
🔥🔥AMVI मुख्य परीक्षा आतापर्यंतचे सर्व पेपर्स एकत्रित

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
✅महत्त्वाची सूचना -

CID Recruitment
🙏

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🤷‍♂3
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
202605051824209807.pdf
3.4 MB
भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
✅गट क अभ्यासक्रम

🎯सामान्य क्षमता चाचणी

🔹इतिहास -आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.

🔹भूगोल - महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

🔹अर्थव्यवस्था - भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

🔹चालू घडामोडी - जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

🔹राज्यशास्त्र

🔹सामान्य विज्ञान
भौतिकशास्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

🔹अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

🔹बुध्दिमापन चाचणी
उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤27🗿3