𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♻️ जगातील श्रीमंत देश कोण?✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟡एखाद्या घटकाचा अभ्यास करताना जास्तीत जास्त पाठांतरावर भर न देता तो घटक समजून घेतल्यास जास्तीत जास्त कालावधीसाठी कायमस्वरूपी लक्षात राहातो..पुन्हा पुन्हा अभ्यासाची गरज भासत नाही.(राज्यसेवा तसेच इतर सर्व Exam)..😊

✍Sunil_jadhav

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👆👆👆👆2/3 दिवसात वरील सर्व गोष्टी जाहीर होतील..सध्या अभ्यासावर लक्ष राहूद्या ..राज्यसेवा जाहीरात येणारच आहे..नंतर धावपळ करून काहीच साध्य होत नाही..@📚📖❣😊

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👍1
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 किरवे राज

👉 पॅनल : निंबाळकर सर.

👉 दिनांक : 18 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 dr. Arjun pawara

👉 पॅनल : प्रताप दिघावकर सर.

👉 दिनांक : 19 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 dr. Arjun pawara

👉 पॅनल : प्रताप दिघावकर सर.

👉 दिनांक : 19 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ भारतातील नागरी सेवांचा विकास ❇️

❇️ कॉर्नवॉलिस (1786-93) :- यांनी प्रथम आयोजन केले.


❇️ वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

❇️ 1853- खुली स्पर्धा

❇️ भारतीय नागरी सेवा कायदा,1861

1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय

❇️ वैधानिक नागरी सेवा (1878-79 : लिटन)

1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

❇️ ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886) - डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
- प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
- अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

❇️ माँटफोर्ड सुधारणा,1919

1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

❇️ ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

❇️ GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ ❇️

◆ आधुनिक मुंबईचे शिल्पकार

◆ मुंबईचे अनभिषिक्त सम्राट

◆ महान समाजसुधारक,शिक्षणतज्ञ

◆ स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (1845)

◆ आणि जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची शाळा (1848)स्वतःच्या वाड्यात चालू केल्या

◆ 1845 Grand Medical collage in Mumbai

◆ 1852 मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला

◆ सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.

◆ 1853 च्या रेल्वेचे पहिले भारतीय प्रवासी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहे

◆ भारत 2023 मध्ये स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. 

◆ हे जग स्ट्रीट चाइल्ड युनायटेड आणि सेव्ह द चिल्ड्रन इंडिया यांनी आयोजित केले आहे.

◆ स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप 2023 पुढील वर्षी भारतात 16 देशांतील 22 संघांचे स्वागत करेल. 

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🟣 कोणत्याही प्रत्येक विषयाची Revision देताना/करताना सोबत Previous year.. कमीत कमी 3 वर्षांच्या आयोगाच्या प्रश्नपञिकांवर काम करणे आवश्यक आहे...त्याचबरोबर स्वतःच micro analysis पाहीजेच..असं न केल्यास बर्‍याच लोकांना पेपर झाल्यानंतर समजते की हा प्रश्न विचारलाच कसा/असा प्रश्न आलाच कसा 😅😂

✍Sunil Jadhav...

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️

◆ ॲल्युमिनियम - Al

◆ बेरीअम - Ba

◆ कोबाल्ट - Co

◆ आयोडीन - I

◆ मॅग्नेशिअम - Mg

◆ मॅग्नीज - Mn

◆ निकेल - Ni

◆ फॉस्फरस - P

◆ रेडीअम - Ra

◆ सल्फर - S

◆ युरेनिअम - U

◆ झिंक - Zn

◆ चांदी - Ag

◆ सोने - Au

◆ तांबे - Cu

◆ लोखंड - Fe

◆ पारा - Hg

◆ शिसे - Pb

◆ कथिल - Sn

◆ टंगस्टन - W


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️पदभरती साठी मुख्य सचिवांनी घ्यावी बैठक..✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑#Combine #mains 2020 न्यायालयीन प्रक्रियेनंतरच...

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join -
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️Combine main 2020 केस सुनावणी बाबतीत..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg