𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती सन 2025

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
5_6316672126656978631.pdf
473.1 KB
◾️राज्यसेवा 24 कोर्ट ऑर्डर

● याचिकाकर्त्यांनी निवड झालेल्या उमेदवारांच्या रुजू होण्यास स्थगिती (Stay) मागितली होती.
● न्यायालयाने पूर्ण स्थगिती दिली नाही.
मात्र 10% पदे रिक्त ठेवण्याचे अंतरिम आदेश दिले, जेणेकरून याचिकाकर्ते शेवटी जिंकले तर त्यांना न्याय देता येईल.
● उर्वरित 90% उमेदवारांना रुजू होण्यास परवानगी दिली.
● रुजू होणे हे अंतिम निकालाच्या अधीन राहील. म्हणजे पुढे न्यायालयाचा अंतिम निर्णय जो असेल त्यानुसार वरिष्ठता (Seniority) व इतर बाबी ठरतील.

◾️पुढील सुनावणी 3 सप्टेंबर 2026 रोजी ठेवण्यात आली आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
पवित्र_पोर्टल_जाहिराती_मराठी_माध्यम_.pdf
6.7 MB

✅ आदिवासी विकास विभाग.

⭐️पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती.

⭐️एकूण:- 2421🔥

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
सोलापूर महानगरपालिका

130+ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
करण्यात येणार आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
♦️महाज्योती परीक्षा सुधारित वेळापत्रक..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
MAHARASHTRA CIVIL SERVICES(REVISED PAY) RULES, 2019.pdf
3.5 MB
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित) वेतन नियम 2019

यात महाराष्ट्र शासनातील सर्व विभागातील कोणत्या पदासाठी कोणत Pay Scale आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे.

Save करुन ठेवा.👍

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🔥1
TRTI

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
♦️ आदिवासी विकास विभाग

चौकीदार पदाची Response sheet 👍

लिंक -

https://tdcwatchman2026.cbtexam.in/Candidate/ExistingUser.aspx

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर ⬇️

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6😭3👍1
💩 जे व्हाट्सअप ग्रुप जॉईन नाही त्यांनी जॉईन करून घ्या...👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम

सन २०२६-२७ करिता टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत व आर्टी या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा (राजपत्रित) स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
✅# RTI कोल्हापूर महानगरपालिका.

😊रीक्त पदे ⏬⏬

⭐️सहा.अभियंता (स्थापत्य) - 2
⭐️उप अभियंता (स्थापत्य) - 1
⭐️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 26

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4😭1
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2026
PET : सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
a919fb20-27cd-4f5f-b233-09f166bf13e3.pdf
12.9 MB
✅जाहिरात क्र. १०५/२०२५ सहायक संचालक, पशुसंवर्धन, गट-अ - चाळणी चाचणीचा निकाल जाहीर करण्यापूर्वी अपात्र उमेदवारांच्या यादीची छाननी सुरू आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
2783fe5f-cd04-4051-a196-abcba21a6dff.pdf
65.3 KB
✅जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, गट-अ - मुलाखत क्रमांक 271 ते 300 करिता मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
✅जाहिरात क्र. १०२/२०२२ उपअभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, गट अ - सुधारित पदे व आरक्षण, नवीन अर्ज (एसबीसी) आणि चाळणी परीक्षेचे स्थगितीकरण यासंबंधी शुद्धिपत्रक.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
DocScanner 6 Aug 2026 6-12 pm (1).pdf
473.1 KB
♦️कोर्ट ऑर्डर राज्यसेवा 2024 बाबतीत..

👉 उच्च न्यायालयाने जाहिरातील एकूण पदांपैकी 10% पदे सध्या रिक्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. 🙏

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Arranged_DHS_Vacancies_Table-2 (1) (1).pdf
12.9 MB
DHS vacancies till January 2026.

👉 आरोग्य supervisor - 12 जागा
👉आरोग्य सेवक (MPW )- 937 जागा
👉 आरोग्य निरीक्षक -144 जागा
👉 Lab technician - 296 जागा
👉 pharmacist - 136 जागा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍1