𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
● SAME फॉर राज्यसेवा ✅✅

● सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये सुरुवात होईल


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1
💻 पवित्र पोर्टल

⏳मुदतवाढ

🗓 13/8/2026
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
📅 9 August Update 📢

🏥 आरोग्य विभाग Update
https://t.me/mpsc_vision/60928

🎓 वनार्टी प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर आलेले आहेत.
https://t.me/mpsc_vision/60935

🏫 रयत संस्थेची 806 पदांची जाहिरात अपलोड करण्यात आली.
https://t.me/mpsc_vision/60936

🔐 पवित्र पोर्टल LOG IN PROBLEM बाबत Update
https://t.me/mpsc_vision/60938

📚 COMBINE GROUP B PRELIMS 2017-2026 QUESTION PAPERS WITH FINAL ANSWER KEY
https://t.me/mpsc_vision/60939

🏛️ नागपूर महानगरपालिका 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम — गुणांकाबाबत 1 व 2
https://t.me/mpsc_vision/60947

🚆 रेल्वे JE जाहिरात — Short Notice
https://t.me/mpsc_vision/60949

📢 शुद्धिपत्रक — अपर आयुक्त ठाणे अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती 2026
https://t.me/mpsc_vision/60950

📝 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरू आहे.
🔥 जागा : 5707
https://t.me/mpsc_vision/60952
❤15👍1🆒1
आयकर विभाग, पुणे जाहिरात (खेळाडू पात्रता पाहिजे )

● 85 पदांची भरती जाहीर झाल्याबद्दल आहे.
● Online अर्ज सुरू - 15 ऑगस्ट 2026
● अर्जाची अंतिम तारीख - 15 सप्टेंबर 2026

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🗿2👍1🆒1🦄1
पवित्र पोर्टल मुदतवाढ 13 ऑगस्ट पर्यंत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍1🆒1
#MJP
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण..

👉 जीवन प्राधिकरण भरती परीक्षेच्या निकालास ६ महिन्यानंतरही 'ब्रेक'..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤5🦄2🆒1
🔥 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे..⚠️


♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे.. ज्यांनी भरले नाहीत फॉर्म त्यांनी नक्की भरा..

⚠️ तलाठी भरती पण MPSC गट क मध्ये ऍड झाली आहे.. 🙏🙏

👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2026


👉 पूर्व परीक्षा तारीख : 25 ऑक्टोबर 2026

👉 Apply Link :
https://mpsconline.gov.in/candidate/main#
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1🆒1
418-1786341406_260810_113204.pdf
867.9 KB
BARTI notification regarding CET 2026~27

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗿6❤5👍1🆒1
#Temperament

मानसिक आरोग्य हे स्पर्धा परीक्षे मध्ये खूप महत्वाचं आहे..

खूप जास्त gap झाल्यावर, सलग अपयश आल्यावर, वैयक्तिक आयुष्य आणि अपयश यांची गुंतागुंत बऱ्याच दा मानसिक रित्या कष्टदायी ठरू शकते..

यामध्ये आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तींसमोर व्यक्त होण आणि Preparation मध्ये कुठे कमी पडतोय याची जाणीव ठेवणं महत्वाच आहे.

त्याचबरोबर आपल्यास नकारात्मकता किंवा Distract करणाऱ्या व्यक्ती, गोष्टी, प्रसंग यांच्यापासून लांब राहिलेले बरं आहे.

अर्थात थोडासा ताण सहन करणे हे या प्रवासात आपसूकच येत.

तुम्ही खऱ्या अर्थाने stress free meditation किंवा विपश्यना केल्याने नाही तर result च्या pdf मध्ये आपल नाव पाहून होत असता..


😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤34👍9🆒1
रयत शिक्षण संस्था, सातारा. शिक्षण सेवक भरती. 817 शिक्षण सेवक पदभरती.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍4🆒3
5801542793.pdf
1 MB
✅ICDS अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका गट - क संवर्गातील निवडीद्वारे पदभरती जाहिरात 2026

⭐️परिक्षा TCS घेणार आहे .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक :
⏬⏬ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/93583/Index.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2🆒1
IMP vocabulary JOIN Megabharti_75000.pdf
16.4 MB
🔖TOP 300 vocabulary 💡

आगामी सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त

Save and share

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7👍1🆒1
🎯 गट क भरतीतील तलाठी पद

👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा.

🔔 संयुक्त गट क 2026 फॉर्म भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.🔥🔥🔥

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤17👍1🆒1
✅जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र
पशुसंवर्धन सेवा, गट-अ - मुलाखतीचे वेळापत्रक पुढे ढकलण्याबाबतची घोषणा
.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
202608101251248217.pdf
176.6 KB
✅सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्व संस्थामधील कार्यरत अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या (गट-ब, गट-क व गट-ड) बदल्यांचे धोरण शुध्दीपत्रक.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
✅TRTI Update....

⭐️सूचना.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
✅सन 2026-27 करिता TRTI संस्थामार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज नोंदणी लिंक...

लिंक:-⏬⏬

https://trti.maharashtra.gov.in/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🗿1
🔔2026-27 साठी सर्व संस्थांच्या प्रशिक्षण पूर्व योजनासाठी अर्ज भरण्याची लिंक

➡️ARTI LINK
https://articet2026.cbtexam.in/

➡️BARTI Link
https://baricet2026.cbtexam.in/

➡️TRTI LINK
https://trticet2026.cbtexam.in/

➡️SARTHI LINK
https://sarthicet2026.cbtexam.in/

➡️AMRUT LINK
https://amrutcet2026.cbtexam.in/

😊😊😊😊😊😊😊😊😊
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
✅ गट क अर्ज - 12 लाख 15 हजार +

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5😢3🦄1
RTI agri.pdf
350.2 KB
♦️ महाराष्ट्र कृषी सेवा...

⭐️उप संचालक कृषी गट अ एकूण रिक्त 59
⭐️प्रशासकीय अधिकारी गट अ एकूण रिक्त 6
⭐️कृषी अधिकारी गट ब एकूण 128 रिक्त पदे
⭐️सहायक प्रशासकीय अधिकारी गट ब 18  रिक्त
⭐️कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ 348 रिक्त
⭐️उप कृषी अधिकारी गट क 110 रिक्त
⭐️सहायक कृषी अधिकारी गट क 1667 रिक्त

सुधारित आकृतीबंधानंतर अणि वित्त विभागाच्या मान्यतेने लवकरच पद भरती होणार आहे...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15🙏2🗿1