वित्त व नियोजन विभागांची पूनर्रचना. दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार.
- (नियोजन विभाग)
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7🦄2
(a) सांविधिक विद्यापीठाची,अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका,
किंवा
(b) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
२. परंतु महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, ऑगस्ट ११, २०२६/ श्रावण २०, शके १९४८ महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No. MAHBIL/2009/31733 महाराष्ट्र नागरी सेवा गट ब (अराजपत्रित) व गट-क पदांचे सेवा प्रवेश नियम २०२६ या फाईल मधील अनुक्रमांक 115 मध्ये उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता हे नवीन पात्रता नमूद आहे-
(a) शासन मान्यताप्राप्त संस्थेची स्थापत्य अभियांत्रिकी, वास्तुकला, नगररचना किंवा तत्सम क्षेत्रातील पदविका
किंवा
पदवी धारण करणे आवश्यक.
३. तर हे सुधारित सेवा प्रवेश नियम अनावधानाने चुकीचे नमूद झाले का?
४. शैक्षणिक अहर्ता चुकीने नमूद झाले असल्यास सुधारित शैक्षणिक अर्हता हे सुधारित महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे का ?
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤37🤷♂4😢1
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12🤷♂2
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
रिक्त पदे 👇👇
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- 1
आदिवासी विकास निरीक्षक :- 17
लिपिक टंकलेखक :- 55
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

❤10
♦️सध्या तरी नगरपरिषद भरती MPSC की TCS मार्फत होणार अजून तरी काहीच FIX नाही... #RTI ला उत्तर दिले त्यामधून समजत आहे..🙏🙏
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
♦️ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्ता आता 58% वरून 60% वर..🙏
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6👍2
📢 18 August Update 📢
⚖️ कोल्हापूर खंडपीठासाठी लवकरच 495 पदांची भरती
🔗 https://t.me/mpsc_vision/61180
🏥 आरोग्य विभाग भरतीबाबत महत्त्वाची अपडेट
🔗 https://t.me/mpsc_vision/61184
🏛️ लोक आयुक्त कार्यालयाच्या सुधारित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत
🔗 https://t.me/mpsc_vision/61185
🌳 महाराष्ट्र वन सेवा #Update
🔗 https://t.me/mpsc_vision/61187
📊 विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट-अ : 70 रिक्त पदे
🔗 https://t.me/mpsc_vision/61190
📜 मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)
🔗 https://t.me/mpsc_vision/61192
💰 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 58% वरून 60%
🔗 https://t.me/mpsc_vision/61202
📚 दररोजच्या स्पर्धा परीक्षा अपडेट्ससाठी जोडलेले राहा! 💯🔥

❤11
5_6064459110026321762.pdf
698.8 KB
शेतकरी मित्र भरती
संपूर्ण माहिती ✅
जागा 11587
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
संपूर्ण माहिती ✅
जागा 11587
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😱9
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
5_6064459110026321762.pdf
> प्रतिमाहिना - 1500/-
> वार्षिक - 18000/-
एवढं ठेवायचं कुठं 🤒
जाउदे जास्त बोललं की वाद होतात उगाच ..🙊
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
> वार्षिक - 18000/-
एवढं ठेवायचं कुठं 🤒
जाउदे जास्त बोललं की वाद होतात उगाच ..🙊
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
😭17❤11🤷♂6🦄3😢1
DOC-20260817-WA0002.pdf
26.6 KB
महाज्योती, सारथी, TRTI, BARTI , AARTI , AMRUT इत्यादी संस्था वयवाढ निवेदन......
विषय : स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या कमाल वयोमर्यादेचा पुनर्विचार करून ती MPSC व UPSC च्या वयोमर्यादेशी सुसंगत करण्याबाबत
● हे आपले निवेदन घेऊन आपल्या हक्कासाठी सर्वांनी उद्या इंदुलाल कॉम्प्लेक्स , शास्त्री रोड पुणे येथे सायंकाळी 4.30 वाजता उपस्थितीत राहायचं आहे..
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
विषय : स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या ३० वर्षांच्या कमाल वयोमर्यादेचा पुनर्विचार करून ती MPSC व UPSC च्या वयोमर्यादेशी सुसंगत करण्याबाबत
● हे आपले निवेदन घेऊन आपल्या हक्कासाठी सर्वांनी उद्या इंदुलाल कॉम्प्लेक्स , शास्त्री रोड पुणे येथे सायंकाळी 4.30 वाजता उपस्थितीत राहायचं आहे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15👍1👏1
5_6064201119930786283.pdf
515.5 KB
राज्यातील पोलीस आयुक्तालय आणि जिल्ह्यामधील नवीन निर्माण करण्यात येणाऱ्या पोलीस ठाण्यांकरिता विचारात घ्यावयाची मार्गदर्शक तत्वे व आवश्यक मनुष्यबळाचे प्रमाणक/निकष ठरविणेबाबत...
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनी DIKSHA Portal वरील "AI Saathi for Educators" (शिक्षकांसाठी AI साथी) हा ऑनलाईन कोर्स पूर्ण करण्याबाबत
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
Notification_CRP_CSA_XVI-Final.pdf
1.5 MB
♦️#IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांसाठी मेगाभरती..
👉 अर्ज शेवट तारीख : 21 ऑगस्ट 2026
👉 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 अर्ज शेवट तारीख : 21 ऑगस्ट 2026
👉 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/csaxvijul26/
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3👍1🆒1
SBI_Clerk_Bharti_2025_JA_2025.pdf
1 MB
भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती
➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
➡️अर्ज करण्याची लिंक
https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/
➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026
➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
● महाज्योती पोर्टल बंद
● एमपीएससी- यूपीएससी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची गैरसोय

❤4🦄1