𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️दिल्लीत एका आंदोलनामुळे सर्व भारत भर शिक्षण क्षेत्रात खूप बदल होण्यास सुरुवात झाली आहे..


एक संदेश नक्की भेटला..
काम करा नाहीतर खुर्ची सोडा..
👍👍
❤108⚡6😱6🏆1
Class-4-recruitment-advertisement-VDGMCH-Latur.pdf
4.3 MB
♦️GMC latur वर्ग ४ भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..🙏

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
✅ 20 ऑगस्ट 2026 चालू घडामोडी ✅

१. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच सर्पदंशाला 'अधिसूचित रोग' म्हणून घोषित केले आहे? – महाराष्ट्र

२. अलीकडेच इराकसाठी भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? – अजय ए. कुमार

३. वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेले बिल रासमुसेन कोणत्या क्षेत्रातील होते? – क्रीडा

४. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्या आजाराला राष्ट्रीय प्राधान्य दिले जाईल अशी घोषणा केली? – मधुमेह

५. जगातील सर्वात तरुण चार्टर्ड अकाउंटंट कोण बनले आहेत? – लक्ष्मणन मेय्यप्पन

६. भारताचे कोणते राष्ट्रपती, डॉ. शंकर दयाल शर्मा, १९ ऑगस्ट २०२६ रोजी आपली १०८ वी जयंती साजरी करतील? – नववे

७. ताम्रभरणी नदी कोणत्या राज्याची आहे, जिला मद्रास उच्च न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे? – तामिळनाडू

८. रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ४,००० पेक्षा जास्त धावा आणि ३५० पेक्षा जास्त बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? – दुसरे

९. कोणत्या देशाने डॉ. जल रतनजी पटेल आणि डॉ. जल धायभोकु यांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान, 'निशान-ए-इम्तियाज' प्रदान करण्याची घोषणा केली आहे? – पाकिस्तान

१०. मुंबईत आयोजित आशियाई ज्युनियर ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप २०२६ कोणी जिंकली? – विग्नेश वर्मुला आणि सरन्या देवी

११. दूरदर्शनच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? – रीना सोनोवाल कौल
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤31
📍#AMC

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🗿3
कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
● MPSC निर्णयांचा फटका

●76 उमेदवारांची दोन जागांवर निवड, पदे रिक्त राहण्याची शक्यता

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
31 हजार शिक्षक भरती

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🦄1
JA_2026_Detailed_Advt_Eng.pdf
959.2 KB
भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,000+ जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : GEN/OBC/EWS : ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा : सप्टेंबर 2026
मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026

Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbijajul26/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍1
PSI व STI पदांना ASO प्रमाणे S-16 वेतनश्रेणी लागू करण्याबाबत...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🤷‍♂2👍2
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Check list ✅ for Mains Exam Essentials starting from tomorrow-

1. Printout of e-ADMIT card

2. Photo Id card (As mentioned in ur admit card)

3. Two recent photos in case of any discrepancies

4. Black ball pen - to fill Attendance Sheet details

5. Own pens (4-5, which you are going to write the exam) plus 2 types also - to deal with all types of exigencies

6. Pain relief spray/medicine, MASK + SANITIZER + Transparent Water Bottle

7. SIMPLE WRIST WATCH/ Analog watch

8. Lunch, Chocolates for instant energy before exam

9. Minimal cash + 3C: Common Sense + Confidence + Calmness

Note: Be on time to avoid last-minute stress!
Entry to the Examination Hall closes 30 minutes prior to the scheduled commencement of the examination in each Session.No candidates will be allowed entry after that time.

Best wishes

#HumHongeKamyaabEkDin #Sharing_is_Caring 😊🤟🙏❤️

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
Class-4-recruitment-advertisement-VDGMCH-Latur.pdf
4.3 MB
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,लातूर – गट ड (वर्ग‑४) संवर्ग भरती जाहिरात

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4💘3
🚇 रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट.

👉 लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 - सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5👍1
📢 20 August Update 📢

🏥 GMC Latur वर्ग ४ भरती सविस्तर जाहिरात प्रसिद्ध..
https://t.me/mpsc_vision/61236

📰 20 ऑगस्ट 2026 चालू घडामोडी
https://t.me/mpsc_vision/61237

📋 कोतवालांची 2912 रिक्त पदे भरणार; 30 नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया
https://t.me/mpsc_vision/61240

👨‍🏫 31 हजार शिक्षक भरती
https://t.me/mpsc_vision/61242

🏦 भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 9,000+ जागांसाठी मेगाभरती
https://t.me/mpsc_vision/61244

💰 PSI व STI पदांना ASO प्रमाणे S-16 वेतनश्रेणी लागू करण्याबाबत...
https://t.me/mpsc_vision/61245

📢 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ – 3 व 4 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत.
https://t.me/mpsc_vision/61247

🏥 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर – गट ड (वर्ग-४) संवर्ग भरती जाहिरात
https://t.me/mpsc_vision/61249

🚆 रेल्वे ग्रुप-D हॉलतिकीट
https://t.me/mpsc_vision/61251

📢 जा. क्र. 010/2026 महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक व दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गातील उमेदवारांच्या शिफारशींबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://t.me/mpsc_vision/61252
❤12
अपडेट्स

👉🏻 गट ब निकाल पुन्हा लागणार आहे.......

👉🏻 उद्या किंवा परवा राज्यसेवा निकाल लागेल..

👉🏻 PSI interview कॅन्सल परिपत्रक येईल मग निकाल.

👉🏻 एकदा गट ब ची पोस्ट मिळाली तर गट क मिळणार नाही परिपत्रक रद्द होईल.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14
♦️♦️ RS2027 ♦️♦️

♦️ सहाय्यक समाजकल्याण आयुक्त क्लास one राज्यसेवा .....27+ ☑️☑️👍👍

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8🗿2
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
अपडेट्स 👉🏻 गट ब निकाल पुन्हा लागणार आहे....... 👉🏻 उद्या किंवा परवा राज्यसेवा निकाल लागेल.. 👉🏻 PSI interview कॅन्सल परिपत्रक येईल मग निकाल. 👉🏻 एकदा गट ब ची पोस्ट मिळाली तर गट क मिळणार नाही परिपत्रक रद्द होईल. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता…
☑️☑️👍👍

🔥✅विकल्पानुसार सदर उमेदवाराची तीनही संवर्गाच्या पैकी फक्त एकाच संवर्गातील पदावर नियुक्ती होणार आहे

🔥✅शासनाने नियुक्त आदेश दिल्यानंतर विविध कालावधीमध्ये संबंधित उमेदवार त्यांच्या पदावर रुजू न झाल्यास ते पद रिक्त राहणार असून त्या पदाकरिता प्रतीक्षा यादीतून आयोगाकडून शासन शिफारस करण्यात येणार आहे.


🔥✅प्रस्तुत निकालाच्या अनुषंगाने विविध समाज माध्यमावर प्रसारित होत असलेल्या संदेशामुळे उमेदवारांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी वरील वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे.
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10