𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन- भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
❤7👍3
✅ राज्यातील आश्रम शाळांमधील 2421 शिक्षकांची भरती होणार.

विभागनिहाय रिक्त पदे⏬⏬

⭐️नाशिक 826
⭐️ ठाणे 613
⭐️नागपूर 514
⭐️अमरावती 468
⭐️पेसा 885
⭐️ बिगर पेसा 1536

एकूण पदे:- 2421🔥🔥

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
✅सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत....

लिंक:-⏬⏬

https://registration.mahajyoti.org.in/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
दिव्यांग कल्याण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार...

● सहाय्यक आयुक्त (दिव्यांग सक्षमीकरण) 48 पदे. वेतन स्तर S-20.
● दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गट ब राजपत्रित– 144 पदे. वेतन स्तर S-17
● सहाय्यक (दिव्यांग सक्षमीकरण) – 288 पदे. वेतन स्तर S-14

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
😐
👍36🔥14❤8🤨7😢3
🙏 धन्यवाद दादा
❤139💘6🔥5
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी #MPSC #DI बाबत ट्विट केले आहे...!

धन्यवाद ..🙏

https://x.com/RahulGandhi/status/2092570078843662446
❤75👍4
एक नोटिफिकेशन येईल ..

सखोल चौकशी केली जाईल


मग संपला विषय ...
❤18💘1
✅ आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.

⭐️कमाल 30 वर्षे वयोमर्यादा शिथिल करण्यात
आलेली आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍1
✅2026-27 साठी 30 वर्ष वय ओलांडून गेले
तरी अर्ज करता येतील....

🔖4 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज
सादर करता येतील.

✨लिंक:-⏬⏬

⭐️MAHAJYOTI
https://registration.mahajyoti.org.in/

⭐️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/

⭐️ARTI
https://articet2026.cbtexam.in/

⭐️BARTI
https://barticet2026.cbtexam.in/

⭐️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/

⭐️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/
https://t.me/combine_express

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15
5_6086901972005298222.pdf
591 KB
✅कोतवाल भरती 2026 जाहिरात प्रसिद्ध.

15 सप्टेंबर ला सर्व जाहिराती उपलब्ध होतील.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
✅ अमृत अपडेट्स..

अमृततर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) महाराष्ट्र गट_ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसाहाय्य (मुदतवाढ बाबत...)

31- 8-2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
प्रेस नोट

एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
📢 26 August Update

💊 जाहिरात क्रमांक ११६/२०२५ – औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन
🚨 भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येईल.
📌 यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
👉
https://t.me/mpsc_vision/61376

🏫 राज्यातील आश्रमशाळांमध्ये 2421 शिक्षकांची भरती होणार.
👉
https://t.me/mpsc_vision/61381

📚 सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाइन अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ.
👉
https://t.me/mpsc_vision/61382

♿ दिव्यांग कल्याण विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार...
👉
https://t.me/mpsc_vision/61383

🌿 आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था.
👉
https://t.me/mpsc_vision/61390

📢 कोतवाल भरती 2026 ची जाहिरात प्रसिद्ध.
👉
https://t.me/mpsc_vision/61393
❤18👍2
✅Big_Update...🔥🔥

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून राज्यभरात महसूल
सेवक (कोतवाल) संवर्गातील तब्बल 2,912 रिक्त पदे भरण्यास
विशेष मान्यता देण्यात आली असून ..

ही भरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे
निर्देश आहेत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14🦄2
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤37👍14🔥1