𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
92 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️कोर्ट न्यायालय cut off पाहून घ्या.

👉 औरंगाबाद 'शिपाई/हमाल/फराश'
या पदासाठी cut off 👉25
👉 मुंबई cut off 👉24
👉 नागपूर शिपाई 👉25


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7😭2
♦️दिनांक २६/०४/२०२६ रोजी 'शिपाई/हमल/फराश' पदासाठीच्या चाळणी परीक्षेला बसलेले खालील उमेदवार परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळले. त्यामुळे, माननीय समितीने असा आदेश दिला आहे की, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान आसन आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठांद्वारे, तसेच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा न्यायालयांद्वारे सुरू असलेल्या किंवा भविष्यात सुरू होणाऱ्या कोणत्याही भरती प्रक्रियेत भाग घेण्यास खाली नमूद केलेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी अपात्र ठरवण्यात येत आहे.

एक चूक पूर्ण भविष्य उध्वस्त करून जाते.
त्यामुळे अश्या चुका कधीच करू नका. 🙏



🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
Press Note by Teachers.pdf
2.5 MB
♦️पेपरफुटी बाबतीत Press Note by Teachers पुणे

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🤷‍♂1
📅 1 September Update 📅

🔹 छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्टचे निकाल जाहीर झाले आहेत.. उर्वरित 6 पदांचे निकाल कधी लागतील???? कॉलवर गेल्या आठवड्यात लागतील असं कळवलं होतं महानगरपालिकाने..
🔗
https://t.me/mpsc_vision/61521

🏢 ठाणे महापालिका
🔗
https://t.me/mpsc_vision/61523

🧹 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम वैध..
🔗
https://t.me/mpsc_vision/61533

👨‍🏫 शिक्षकांच्या नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर..
🔗
https://t.me/mpsc_vision/61534

📢 महाज्योती Update...
🔗
https://t.me/mpsc_vision/61535

♿ जाहिरात क्रमांक ०१५/२०२६
मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
🔗
https://t.me/mpsc_vision/61538

🐄 जाहिरात क्रमांक 088/2025
पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 22 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
🔗
https://t.me/mpsc_vision/61539

🏥 आरोग्य विभाग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पदोन्नती करणे बाबतीत..
🔗
https://t.me/mpsc_vision/61541

📐 जाहिरात क्रमांक ०४८/२०२३
सहायक प्राध्यापक (गणित), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाइन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - ०६ सप्टेंबर २०२६
🔗
https://t.me/mpsc_vision/61543

⚖️ शिपाई निकाल न्यायालय जाहीर..
🔗
https://t.me/mpsc_vision/61544
❤17
5_6104923302591995816.pdf
358.7 KB
Departmental Excise Court Order

निकाल आयोगाच्या बाजूने


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
515-1788254106.pdf
296.3 KB
बार्टी, टीआरटीआय ,सारथी,अमृत , आर्टी

सामायिक चाळणी परीक्षा CET 2026 बाबत घोषणापत्र

18 सप्टेंबर 2026 पासून नियोजित आहे


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
कृषी विभाग आकृतिबंधात बदल करण्याचे निर्देश

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
पात्र-विद्यार्थी.pdf
459.3 KB
● महाज्योती पात्र-विद्यार्थी

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
अपात्र-विद्यार्थी.pdf
494.5 KB
● महाज्योती अपात्र-विद्यार्थी

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
✅CET 2026 ...

⭐️परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मुदतवाढ व परीक्षा
तारखेची सूचना.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
♦️विद्यार्थी आंदोलक वाचले; सर्व गुन्हे रद्द..

👉 सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल सर्व एफआयआर रद्द करून पुढील तपास थांबवला आहे..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍3
♦️सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे..

👉अर्ज उद्यापासून सुरू होणार आहेत
3 सप्टेंबर 2026
👉पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल
👉exam TCS मार्फत होणार आहे.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे सहा महिन्यांत भरा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
🔖 सन 2026-27 साठी 20,000+ जागांची पोलीस भरती व त्याचे वेळापत्रक जाहीर करणे बाबत...!!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती

Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख : 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM)
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख : 23 ते 24 सप्टेंबर 2026

Apply Link : https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12👍1
जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ - शुध्दीपत्रक

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
●औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक..

● मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता..


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4🦄3
आत्तापर्यंत सगळीकडे कुंपणच शेत खातं होत......इथून पुढे पण खात राहील......!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🤨2😢1🗿1🦄1