आईवडिलानंतर शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणून शिक्षकांना दुसरे पालकही म्हटले जाते.
स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस सर्व देशांमध्ये मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो
शिक्षक दिन म्हणजे चिंतनाचा दिन होय शिक्षक हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे
'शी' म्हणजे शील
'क्ष' म्हणजे क्षमा
'क' म्हणजे कला
शील क्षमा कला यांचा त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक होय. शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणाऱ्या खरा शिल्पकार आहे.🙏
शिक्षणापेक्षा मोठे कोणतेच वरदान नाही आणि गुरूंचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा मोठा सन्मान नाही अशा सर्व शिक्षकांना शतश: नमन
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...💐💐

❤17👍7🗿1🆒1
♦️#MPSC Exam: राज्यसेवा अन् कृषी सेवा परीक्षा उत्तरपत्रिका तपासणीवरून वाद! आयोगाकडून अखेर भूमिका स्पष्ट; अध्यक्षांनी दिले महत्त्वाचे आश्वासन..
https://maharashtratimes.com/career/career-news/questions-from-students-on-mpsc-answer-sheet-evaluation-important-clarification-from-chairman-vivek-bhimanwar/articleshow/133794656.cms

❤4
आक्रोश मोर्चा
● सोमवार,दिनांक 7 सप्टेंबर 2026
● सकाळी 10 वाजता
● ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय,पुणे
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗿11❤9
#GR
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत..

❤7
Junior Engineer Electrical.pdf
1.9 MB
● KDMC Junior Engineer Electrical Appointment Order.
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
#Update
पुरवठा निरीक्षक मागणीपत्र यशस्वी रित्या पाठवण्यात आले आहे
(214)🔥 🔥

(214)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15👍1
31_मार्च,_2026_अखेरची_गट_ब_अराजपत्रित,_गट_क_आणि_गट_ड_संवर्गाची_मंजूर.pdf
2.8 MB
#RTI
♦️विभाग जलसंपदा..
👉 दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे..
गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71
गट क मधील रिक्त पदे 8309
गट ड मधील रिक्त पदे 4958
टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही..
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
♦️विभाग जलसंपदा..
👉 दिनांक 31/03/2026 अखेर सर्व संवर्गातील रिक्त पदे..
गट ब अराजपत्रित रिक्त पदे 71
गट क मधील रिक्त पदे 8309
गट ड मधील रिक्त पदे 4958
टीप - गट "क" सेवा परीक्षा - 2026 करिता जलसंपदा विभागातील मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आलेले नाही..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤7
📢 5 September Update
📌 महाज्योती दुय्यम सेवा/इतर गट-ब पात्र, अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15019
📌 जाहिरात क्र. ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ – सुधारित मुलाखत वेळापत्रकासंदर्भात
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15020
📌 CET 2026
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15021
📌 राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्याबाबत
🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15026
📌 भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती 📮
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4524
📌 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदांसाठी लिपिक सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध 🏦
🔗 https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4523

❤11🙏1
बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा 'खेळ
पुणे शहर पोलिस दलात 19 उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
पुणे शहर पोलिस दलात 19 उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9😱7
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे..
👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
⚠️ मुख्य परीक्षा दिनांक फोटो मध्ये आहे..
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
👉 अर्ज सादर करण्याची लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
⚠️ मुख्य परीक्षा दिनांक फोटो मध्ये आहे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
5_6201820165676466861.pdf
1.4 MB
♦️अर्जासोबत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात.. नोटिफिकेशन जुनेच आहे.🙏
👉 फॉर्म भरताना,कागदपत्रे अपलोड करताना कोणत्या ठिकाणी काय पुरावा अपलोड करावे, हे या PDF मध्ये सविस्तर दिलेले आहे नक्की वाचून घ्या... 🙏
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
👉 फॉर्म भरताना,कागदपत्रे अपलोड करताना कोणत्या ठिकाणी काय पुरावा अपलोड करावे, हे या PDF मध्ये सविस्तर दिलेले आहे नक्की वाचून घ्या... 🙏
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
Notice_of_adv_je_2026.pdf
3.3 MB
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांच्या 1748 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षा (CBT-पेपर I) : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
परीक्षा (CBT-पेपर II) : डिसेंबर 2026
Apply Link : https://ssc.gov.in/login
🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵 🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
शैक्षणिक पात्रता : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट : 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षा (CBT-पेपर I) : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
परीक्षा (CBT-पेपर II) : डिसेंबर 2026
Apply Link : https://ssc.gov.in/login
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
चंद्रपूर महानगरपालिका (CMC) 527 रिक्त पदे

❤6👍3
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥75❤20🙏5